माझी पण मिपा सूक्ष्मकथा
बाकी सगळे सूक्ष्म कथा टाकत असताना मी तरी का मागे राहावे म्हणून मी देखील एक सूक्ष्मकथा टाकत आहे. गोड मानून घ्या ही विनंती.
--------------------------------------------------------------------
-- त्याने मिपावर प्रवेश केला.. मुख्य पान पाहिले, आणि "गमन" वर क्लिक करता झाला..
-- आले मोठी आमची बाजू घेणारे
-- चपला पाहिल्या आणि त्याने तोंडाला कुलूपच लावले.
-- आज काय टाकू?
-- पुचुपुचु
वर्गीकरण
प्रतिक्रिया
वाचतोय (सुक्ष्म प्रतिसाद :)
हं (अतीसूक्ष्म प्रतिसाद ;) )
.
(No subject)
आता ह्यापुढे एका ओळीची कथा पण
ह्म्म्म,
पण तो खचला नाही, आदल्या
=))
नै जमली. ही गोष्ट लिहायला
अरेच्चा !!
स्च्रीन्शोत घ्यायला विसर्लो..
मुग्धाताईंना विचाराना, सर्वात
मला माझा आयडी एक आठवड्यासाठी
रोज एक सूक्ष्मकथा टाकत चला.
.
:)
सूक्ष्मकथा
त्याने
सवयीने