Skip to main content

माझी पण मिपा सूक्ष्मकथा

लेखक आनन्दा यांनी बुधवार, 13/04/2016 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
बाकी सगळे सूक्ष्म कथा टाकत असताना मी तरी का मागे राहावे म्हणून मी देखील एक सूक्ष्मकथा टाकत आहे. गोड मानून घ्या ही विनंती. -------------------------------------------------------------------- -- त्याने मिपावर प्रवेश केला.. मुख्य पान पाहिले, आणि "गमन" वर क्लिक करता झाला.. -- आले मोठी आमची बाजू घेणारे -- चपला पाहिल्या आणि त्याने तोंडाला कुलूपच लावले. -- आज काय टाकू? -- पुचुपुचु
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3079
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

In reply to by प्रचेतस

त्याने मिपा उघडले,नाव पासवर्ड टाकले,स्क्रीनवर मेसेज झळकला Access denied,त्याचा माऊसवरचा हात थिजलेलाच.

In reply to by नीलमोहर

पण तो खचला नाही, आदल्या रात्रीच त्याने डुआयडी बनवून तयार ठेवला होता :)

In reply to by नीलमोहर

नै जमली. ही गोष्ट लिहायला तपशील लागतात. तपशील अनुभवींकडे आहे. Access denied असा मेसेज येत नाही. ;-)

In reply to by तर्राट जोकर

Access denied असा मेसेज येत नाही. - मग काय होतं ? अनुभवींनी अधिक तपशील पुरवावेत :)

In reply to by टवाळ कार्टा

मुग्धाताईंना विचाराना, सर्वात जास्त अनुभवी त्याच आहेत मिपावर. =))

In reply to by तर्राट जोकर

मला माझा आयडी एक आठवड्यासाठी बॅन करवून घ्यायचा आहे. नेटपॅक फार जातो मिपामुळे!

मिपावर एक लेख टाकला आणि स्वतःच्या सहाही आयडींनी त्यावर प्रतिसाद लिहिले. येणे बरे ज्ञानदेवो सुखिया झाला|

मिपा उघडले आणि त्याच्या शिरस्त्यानुसार आजच्या आय्डीने प्रवेश केला आणि काल्च्या आय्डीशी कुस्ती सुरु केली बाकी पुढे इतीहास चालू झाला.....दिवसाचे धाग्याचेही सार्थक..