नमस्कार,
मिपावर लेखनाला आणी प्रतिसादाला काही बंधन नाही.
पण"अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे याचा अर्थ स्वैराचार आहे असा घेऊ नये"
प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे पण दुसर्याला हिणवण्याचा नाही.
जर एखाद्या पुरुषाला एखादे वेळी ऑरगॅजम झाला नाही तर त्याला काही तरी आजार आहे असाच अर्थ निघतो.
हा तुम्ही काढलेला अर्थ आहे. पुरुषाच्या आजाराविषयी (सेक्शुअल डिसऑर्डर) लिहून तुम्ही, तुमचंच विधान बॅक-ट्रिगर केलं आहे.
मग बहुसंख्य "पुरुष"आजारी आहोत असा अर्थ निघतो
ही तर हद्द झाली!
शिवाय पुरुष स्त्रीच्या जवळ फक्त ऑरगॅजम साठीच येतो असा अर्थ निघतो.
कल्पनेपलिकडे नेलायं तर्क !
प्रेम, आपुलकी ओलावा या शब्दांना काही किमतच नाही का?
हा पुन्हा तुम्हीच काढलेला अर्थ आहे!
शेवटी तुम्ही व्यक्तिगत झाला आहात. तुमच्याविषयी आदर आहे म्हणून मीही थांबतो. पण वरचे सगळे अर्थ, स्वतःच स्टेटमंट बॅक-ट्रिगर करुन तुम्हीच काढलेले आहेत. माझ्या विधानाचा तुम्ही काढलेल्या अर्थाशी काहीही संबंध नाही हे नम्रपणे नमूद करतो.
अजून त्याचं लग्न व्हायचंय. त्याच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा धागा सेक्स आणि ऑर्गॅझमकडे पोचलेला बघून पुन्हा जालीय संन्यास घेऊन गेला वाटते! जेपी, परत ये. तुला संपादक करू. तुला कोणीही काहीही बोलणार नाही.
छळी मिपास कोणी | त्याची अमंगळवाणी ||
येऊ न द्यावा समोर | अभागी तो दुराचार ||
नावडे मिपाधोरण | त्याची मती व्याभिचारीण ||
चेकमेट म्हणे याति | भ्रष्ट तयाची ते मति ||
थोडा थोडा सा लम्बा लम्बा सा,
धीरे धीरे उसने खेचा आहाहा..
फिर उसका पल्लू बनके उसका दास,
धीरे धीरे मैने खेचा आहाहा..
घबराहटमें फिर अपना अपना हाथ,
उसने खेचा मैनें खेचा आहाहा..
हम थे वो थे और समा रंगीन,
समझ गए ना..
जाते थे जापान पहुच गए चीन,
समझ गए ना.. ;)
फोन आला आणि राँग नंबर आहे हे फोनवर बोलणार्या दोघांनाही माहित आहे, दोघं थोड्याथोड्या वेळाने एकमेकांना सांगत आहेत की राँग नंबर आहे, पण चांगल्या तासभर गप्पा हाणल्या असं वाटतंय :)
तर मंग मंडली,
मिपावर ऑर्गॅजमसारख्या एरवी बुजल्या आवाजात चर्चा होणार्या 'विषया'वर इतकी तारस्वरात रसभरीत चर्चा होत असेल तर इथल्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याला काही धाड भरलेली नाही असा निष्कर्ष काढून हा (वितंड)वाद थांबवावा काय?
कुठल्या वाक्याला जास्तं अर्थ आहे तो सांगा बरं?
बेमट्या, आंबा गोड असतो बरं का रे चवीला.
बेमट्या, काल हापुस आंबा खाल्ला लैचं गोड होता की रे.
अता हि टेस्टकेस ह्या धाग्यावरच्या आणि इतरत्र झालेल्या गिगाबायटी प्रतिसादांना लावा. उत्तर मिळेल. नो ऑफेन्स टु संक्षी/ विठा.
कोनाड्यात उभि व्हिंदमाता
बेमटेरावांचे नाव घेते माझा नंबर पयला.
दिगंबर काका: अग नवर्याला बेमटा म्हणतेस खुळि का तु..त्याचे पाळण्यातले नाव धोंडु...आता परत घेच तो उखाणा...मग व्हिंदमाता पुन्हा एकदा कोनाड्यात उभि राहिलि.
प्रतिक्रिया
सुबोधजी,
धाग्याचा विषय बदला
बिच्चारा जेपी!
पै आज्जे
होय होय!
=))))))
ॐ
अर्रर्र,
:)
हीहीही!
फोन आला आणि राँग नंबर आहे हे
=))
=))
हाहाहा!
तर मंग मंडली,
+१
कुठल्या वाक्याला जास्तं अर्थ
बेमट्या वरुन आठवले
छान
अ आ इ ऊ ऊ ऊ मेरा दिल ना तोडो..
काय ठरलं मग?
त्या साठी