Skip to main content

मिपा आणा अभिव्यक्तीस्वातंत्र्य

लेखक जेपी यांनी गुरुवार, 11/02/2016 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मिपावर लेखनाला आणी प्रतिसादाला काही बंधन नाही. पण"अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे याचा अर्थ स्वैराचार आहे असा घेऊ नये" प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे पण दुसर्याला हिणवण्याचा नाही.

वाचने 51885
प्रतिक्रिया 222

प्रतिक्रिया

फोन आला आणि राँग नंबर आहे हे फोनवर बोलणार्‍या दोघांनाही माहित आहे, दोघं थोड्याथोड्या वेळाने एकमेकांना सांगत आहेत की राँग नंबर आहे, पण चांगल्या तासभर गप्पा हाणल्या असं वाटतंय :)

तर मंग मंडली, मिपावर ऑर्गॅजमसारख्या एरवी बुजल्या आवाजात चर्चा होणार्‍या 'विषया'वर इतकी तारस्वरात रसभरीत चर्चा होत असेल तर इथल्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याला काही धाड भरलेली नाही असा निष्कर्ष काढून हा (वितंड)वाद थांबवावा काय?

In reply to by ऋषिकेश

+१ आणि विशेषतः एकही प्रतिसाद न उडता किंवा संपादित न होता.

कुठल्या वाक्याला जास्तं अर्थ आहे तो सांगा बरं? बेमट्या, आंबा गोड असतो बरं का रे चवीला. बेमट्या, काल हापुस आंबा खाल्ला लैचं गोड होता की रे. अता हि टेस्टकेस ह्या धाग्यावरच्या आणि इतरत्र झालेल्या गिगाबायटी प्रतिसादांना लावा. उत्तर मिळेल. नो ऑफेन्स टु संक्षी/ विठा.

कोनाड्यात उभि व्हिंदमाता बेमटेरावांचे नाव घेते माझा नंबर पयला. दिगंबर काका: अग नवर्‍याला बेमटा म्हणतेस खुळि का तु..त्याचे पाळण्यातले नाव धोंडु...आता परत घेच तो उखाणा...मग व्हिंदमाता पुन्हा एकदा कोनाड्यात उभि राहिलि.

चालु द्या. -दिलीप बिरुटे

बरं काय ठरलं मग? मिपावर अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे की नाही?

In reply to by गॅरी ट्रुमन

कौल्या मास्तरांना बोलावणं धाडलयं येतील हातातली कामं संपली की !!! मिपावर (फक्त) कौले काढून आत बघणार्यांसाठी खास शब्द