✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

तुम्हाला मिपावरचा कुठला आयडी आवडतो आणि का?

म
माम्लेदारचा पन्खा यांनी
Sun, 11/01/2015 - 18:50  ·  लेख
लेख
आजपर्यंत मिपावर हजारो आयडी आले आणि गेले असतील…. काही या भाऊगर्दीतही टिकून (की टिच्चून ???) राहिले…. त्यातले बरेचसे प्रामाणिक, पारदर्शक आणि मनापासून विचारप्रवाह मांडणारे आहेत. डू आयडीची पिल्लावळ नक्की कधी सुरु झाली ते माहित नाही पण हळू हळू मिपाच्या घरातल्या माणसांपेक्षा चपलांचे जोड वाढू लागले. मतमतांतराचा भाग आपसूकच मिपावर येतो. आयडी बरोबरच एक व्यक्तिमत्वही आलेच … त्या आयडीच्या नावामागे (खर्या आणि डू आयडी सुद्धा) एक मन असते… विचार असतात… काही ना काही ध्येयही असते… असे वेगवेगळे आयडी वाचल्यावर मनात कुठले न कुठले विचार उमटतातच… उदाहरणार्थ : आदूबाळ म्हटले की डोळ्यासमोर एक आज्ञाधारक, हुशार आणि चुणचुणीत व्यक्तिमत्व उभे राहते… सतीश गावडे म्हटले की एक प्रामाणिक आणि सरळ माणसाची प्रतिमा दिसते …. अभ्या म्हटले की एक खूप जिवलग आणि अडीअडचणीला धावून येणारा मित्र भेटल्यासारखे वाटते… सगळ्यांचे विचार आणि स्वभाव आयडीवरून ओळखता येतातच असे नाही, पण बर्याच वेळा हे आपण अंदाजाने सांगू शकतो. ही उदाहरणे वानगीदाखल आहेत …असे कितीतरी आयडी तुमच्याही मनात काहीतरी विचार उत्पन्न करीत असतीलच… तर तुम्हाला कुठला आयडी आवडतो आणि का ते थोडक्यात सांगू शकाल का ? कुठलीही चिखलफेक किंवा वैयक्तिक आरोप न करता निखळपणे विचार मांडावेत ही विनंती …व्यक्तिश: भेटलेली व्यक्ती शक्यतो टाळा कारण त्या आयडीचा मूळ स्वभाव बराचसा माहित झालेला असतो. ज्या आयडीबद्दल ते मत व्यक्त केलेले असेल त्या आयडीने (तो अस्तित्वात असल्यास) ते अंदाज बरोबर की चूक हेही सांगितल्यास मजा येईल… चला तर मग !
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
ज्योतिष
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
57029 वाचन

💬 प्रतिसाद (316)

प्रतिक्रिया

बाप्पूसाहेब आर्मीमन हायेत.

अभ्या..
Tue, 11/03/2015 - 00:27 नवीन
बाप्पूसाहेब आर्मीमन हायेत. आमचे फेवरेट आयडी आहेत. त्यांना काय बोलायचं काम नै. त्यांची हिंदीच असते रोज वापरात. तू तुझी सातारी बोल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

काढ़ गायछाप.

प्यारे१
Tue, 11/03/2015 - 00:31 नवीन
काढ़ गायछाप.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

घे डब्बल.

अभ्या..
Tue, 11/03/2015 - 00:33 नवीन
घे डब्बल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

आदत से मजबूर प्यारेअंकल :)

रातराणी
Tue, 11/03/2015 - 00:31 नवीन
आदत से मजबूर प्यारेअंकल :) खुशी के मारे हम गाना गुणगुना बैठे तो आपको लगा हमको इन लोगोके मिलीभगत अच्छी ना लागी. आयडी एक डूआयडी अनेक मिलजुलकर सब आये मिपापर हम सभी एक है!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

इथे जेंव्हा नविन नविन आलेलो

अत्रुप्त आत्मा
Tue, 11/03/2015 - 00:49 नवीन
इथे जेंव्हा नविन नविन आलेलो,तेंव्हा मला पहिल्यांदा भुरळ घातली ती इथल्या काहि विशिष्ट नावं धारण केलेल्या आय.डींनीच..म्हणूनच तर मी इथे रमलो..लहानपणी चांदोबा-मधे जसा रमलेलो होतो तसा! त्यामुळे आवडते आय.डी म्हणजे प्राथमिकरित्या माझ्यासाठी ते आय.डींच्या नावांच्यापासूनच सुरु होतात. पैकी काहि :- पं.गा.,काळा पहाड्,विसोबा खेचर,पाषाणभेद,टारझन,नर्मदेतला गोटा,परिकथेतील राजकुमार.. :- ही सारी नावं वाचताच असं वाटायचं की मिपा हे एक वेगळच जग आहे. रोजच्या धावपळी दगदगीपासून काहि अंतरावर दूर नेणारं..कधी पिकनिक स्पॉट वाटणारं..कधी शांत देवालयासारखं भासणारं. नंतर नंतर यांच्यासह सगळ्यांचे प्रतिसाद वाचू लागल्यावर काहिसं वेगळेपणही जाणवू लागलं..आणि मग खराखुरा चॉइस तयार झाला.. मग ह्यातले काहि लोक्स आवडते मधे आणि काहि अर्थातच नावडते मधे सिलेक्ट झाले. आवडते आय डी(पहिल्या टोळीतले... ;) आपलं ते हे ..फळीतले :D :- परिकथेतील राजकुमार.. ,विसोबा खेचर, घासूगुर्जी,आमचा पां डुब्बा =)) उर्फ स्पा, नंतर आद्य खाद्य साहित्तिक गंपू पैलवान उर्फ गणपा..,यक्कू, Nile अता ;) आवडतेच परंतू काहि दुत्त दुत्त आय.डी. :- सगळ्यात पहिली बालिका उर्फ जेनी,मग जिल्बुचा उर्फ पियुषा, मग पैसा तै, मग दुत्त दुत्त आ..नंन्दिता, खाटुकम्यान उर्फ बॅटमॅन, दू दू चिमण,आणि सगळ्यात शेवटी (हो! शेवटीच.. =)) दू दू आगोबा,उर्फ वल्ली उर्फ प्रचेतस उर्फ ..... (म्हैत्ये सगळ्यांना =)) असो! ) आणि जसे वाटले..तसेच भेटल्यानंतर निघालेले..असे :- चौकटराजा,प्रभाकर पेठकर
  • Log in or register to post comments

गुर्जी मला तुमच्या आवडत्या

रातराणी
Tue, 11/03/2015 - 01:02 नवीन
गुर्जी मला तुमच्या आवडत्या/नावडत्या आयडीत स्थाण देणार ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

असा अर्धवट प्रश्न विचारु नये

टवाळ कार्टा
Tue, 11/03/2015 - 01:10 नवीन
असा अर्धवट प्रश्न विचारु नये =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

तू त्यांच्या कुठल्याच यादीत

रातराणी
Tue, 11/03/2015 - 01:14 नवीन
तू त्यांच्या कुठल्याच यादीत नाही टक्या! गप राव तू :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

आपणांस मुद्दा समजलेला नाही

टवाळ कार्टा
Tue, 11/03/2015 - 01:19 नवीन
आपणांस मुद्दा समजलेला नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

सगळ्या लिस्टची नोंद घेण्यात

अभ्या..
Tue, 11/03/2015 - 08:38 नवीन
सगळ्या लिस्टची नोंद घेण्यात आलेली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@सगळ्या लिस्टची नोंद घेण्यात

अत्रुप्त आत्मा
Tue, 11/03/2015 - 08:48 नवीन
@सगळ्या लिस्टची नोंद घेण्यात आलेली आहे>>> =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मीही

नाखु
Tue, 11/03/2015 - 09:39 नवीन
घेतली आहे..म्हणतो, नोंंद हो !!! नाखु सराफ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

हा तुमचा भ्रम आहे.

रातराणी
Tue, 11/03/2015 - 01:22 नवीन
हा तुमचा भ्रम आहे.
  • Log in or register to post comments

चालूदे तुम्चे निरर्थक

टवाळ कार्टा
Tue, 11/03/2015 - 01:24 नवीन
चालूदे तुम्चे निरर्थक अत्मरंजंन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

ल्ल्ललल्लऊऊउ

रातराणी
Tue, 11/03/2015 - 01:29 नवीन
ल्ल्ललल्लऊऊउ रुसू नको टका झोपेतून उठून प्रतिसाद दिलाय त्यांनी. विसरले असतील तुला. चालायचंचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

=))

टवाळ कार्टा
Tue, 11/03/2015 - 01:38 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

सर्पमित्र ज्याक डॅन्यल्स

बॅटमॅन
Tue, 11/03/2015 - 01:48 नवीन
सर्पमित्र ज्याक डॅन्यल्स यांनाही यादीत णमूद करणे आवश्यमेव आहे. मोबल्यात स्नेक गेम खेळणार्‍या आमची, हे लेख वाचून पार झोपच उडाली म्हटले तरी चालेल. _/\_ आणि सतिश व सुरेश्चन्द्रा जोशि यांचेही नाव घेतल्याशिवय हि यदि पुर्न होने अशक्य अहे.
  • Log in or register to post comments

कित्ती कित्ती असूद्दलेकण ते

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 11/03/2015 - 07:08 नवीन
कित्ती कित्ती असूद्दलेकण ते ब्याट्या!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

यावरून बालगंधर्व आठवला. :-)

एस
Tue, 11/03/2015 - 08:34 नवीन
यावरून बालगंधर्व आठवला. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

धन्यवाद !

जॅक डनियल्स
Wed, 11/04/2015 - 05:35 नवीन
धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

धागा आवडला

श्रीरंग_जोशी
Tue, 11/03/2015 - 04:14 नवीन
एखाद्या लेखकाचे लेखन आवडणे अन आयडी आवडणे यात माझ्या मते फरक आहे. आयडी आवडण्यासाठी त्या आयडीचे इतर मिपाकरांबरोबरचे वर्तन पटायला हवे. मला पटणारे वर्तन म्हणजे इतरांना प्रोत्साहन देत राहणे, सुधारणा सुचवत राहणे अन मुख्य म्हणजे हातचं न राखता दिलखुलासपणे दाद देणे. तसेच लेख असो वा प्रतिसाद शब्दच्छल किंवा बुद्धिभ्रम न करता आशयावर लक्ष केंद्रीत करणे. वर सर्वांनी लिहिलेले बहुतांश आयडींचे वर्तन याप्रमाणे कमी अधिक प्रमाणात होतच असते. वर ज्यांचा उल्लेख आला आहे त्यांच्यामध्ये माझ्यातर्फे थोडीशी भर
  • मन१
  • मराठमोळा.
  • निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
अजूनही आहेत लक्षात येतील तसे लिहिनच. नितिन थत्ते - वर्षानुवर्षे मिपावर राजकीय चर्चांमध्ये प्रवाहाविरोधातले मुद्दे वस्तुनिष्ठपणे मांडत राहण्यामध्ये यांचा हात कुणी धरू शकणार नाही. त्यांच्याबद्दल सरसकटीकरण करून शेरेबाजी होत राहूनही त्यांनी फारसा त्रागा केल्याचे आढळले नाही.
  • Log in or register to post comments

माझे नाव

श्रीरंग_जोशी
Tue, 11/03/2015 - 04:17 नवीन
वर काही जणांनी माझेही नाव आवडता आयडी म्हणून लिहिले आहे. त्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. मला चांगलेच ठाऊक आहे की माझी तेवढी योग्यता नाही. आपणा सर्वांच्या मनाच्या मोठेपणाला सलाम.
  • Log in or register to post comments

मोजी

योगी९००
Tue, 11/03/2015 - 09:06 नवीन
मोजींचे नाव कोणीच घेतले नाही...हा माझा सगळ्यात आवडता आयडी..... मोजींवरूनच इमोजी आले असावे का? बाकी पुढील सर्व आयडी माझे अत्यंत नावडते आहेत.. बॅटमन गवि क्लिंटन्(गॅरी) मदनबाण प्रास डॉ. खरे डॉ. म्हात्रे परा बिका नाखू प्रा.डॉ बिरूटे भडकमकर मास्तर (हे कोठे आहेत सध्या?) मोदक प्रभाकर पेठकर विजूभाऊ निनाद पैसा मांत्रिक चित्रगुप्त रामदास रेवती कॅप्टन जॅक स्पॅरो स्न्हेहांकिता टका आणखी बरेच जण....
  • Log in or register to post comments

बाकी पुढील सर्व आयडी माझे

मांत्रिक
Tue, 11/03/2015 - 09:10 नवीन
बाकी पुढील सर्व आयडी माझे अत्यंत नावडते आहेत नावडते? का हो? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

मोजीसमोर..

योगी९००
Tue, 11/03/2015 - 12:08 नवीन
नावडते? का हो? ;) मोजीं सारखा इमोजी आयडी असताना दुसरे आयडी मला आवडतील असे वाटलेच कसे काय तुम्हाला..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

खरं आहे, मो़जी ते मोजीच!!!

मांत्रिक
Tue, 11/03/2015 - 13:18 नवीन
खरं आहे, मो़जी ते मोजीच!!! बाकी हल्ली स्टाईल बदलली त्यांनी लिखाणाची फार. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

झाले २०० एकदाचे. जेपीना बोलवा

रातराणी
Tue, 11/03/2015 - 09:16 नवीन
झाले २०० एकदाचे. जेपीना बोलवा. सत्कार झालाच पायजे.
  • Log in or register to post comments

जेपीना बोलवा. सत्कार झालाच

जेपी
Tue, 11/03/2015 - 10:03 नवीन
जेपीना बोलवा. सत्कार झालाच पायजे हम्म..आता राहिलो सत्कारापुरता.. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

अजिबात नाही. जेपी एक चांगला

मांत्रिक
Tue, 11/03/2015 - 10:12 नवीन
अजिबात नाही. जेपी एक चांगला वाचक आहे हे मला माहित आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

अस्स नाय जेपीदादा केवढा

रातराणी
Tue, 11/03/2015 - 13:09 नवीन
अस्स नाय जेपीदादा केवढा हातभार लावलाय मी २०० करण्यात. केवळ तुमची सत्काराची कमेंट वाचायला मिळावी म्हणून! ( याला म्हणतात बेगानी शादीमें अब्दुल्ला दीवाना :) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

रारा, तुमची एक्स्प्रेस सुसाट

एस
Tue, 11/03/2015 - 13:15 नवीन
रारा, तुमची एक्स्प्रेस सुसाट सुटली आहे हल्ली! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

लागला बघा ब्रेक. ही आजची

रातराणी
Wed, 11/04/2015 - 05:56 नवीन
लागला बघा ब्रेक. ही आजची दूसरी आणि शेवटची कमेंट :( हापिसात बघवत नाही हो माझं सुख कुणाला. दुत्त दुत्त आहे सगळे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

हा धागा कॉमेडीचे राव !

बिन्नी
Tue, 11/03/2015 - 09:19 नवीन
हा धागा कॉमेडीचे राव ! हे सगळे समजून घ्यायला किती दिवस लागतील!
  • Log in or register to post comments

चांगला धागा आहे

छोटा डॉन
Tue, 11/03/2015 - 09:39 नवीन
उत्तम धागा. ह्या निमित्ताने मिपावरच्या आयडींची ओळख होत आहे, एकेक प्रतिसाद सावकाशीने वाचुन आयडींचे अंतरंग समजुन घेण्याचा प्रयत्न करत आहे. मी नविन आहे इथे, संभाळुन घ्या. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

=)) =)) =))

प्रीत-मोहर
Tue, 11/03/2015 - 09:41 नवीन
=)) =)) =)) उदाहरणार्थ एखाद दोन मेगाबाईटी खरडींची अपेक्षा होती डानराव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

ते मेगाबायटी खरडींचे दिवस

विवेक मोडक
Tue, 11/03/2015 - 13:17 नवीन
ते मेगाबायटी खरडींचे दिवस वेगळे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

हायल्ला, हे म्हतारं पण हाये

विशाल कुलकर्णी
Tue, 11/03/2015 - 13:27 नवीन
हायल्ला, हे म्हतारं पण हाये काय अजून? (म्हंजी मिपावर बर्का, उगाच गैरसमज व्हायचे) दंडवत स्वीकारा हो विमो ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक मोडक

ड्वा.पा.अं.ह.

नंदन
Tue, 11/03/2015 - 13:37 नवीन
>>> मी नविन आहे इथे, संभाळुन घ्या. खुद्द डाण्रावांचा प्रतिसाद वाचून ड्वाले पाणाव्ले आणि अंमळ हळवा झालो! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

फाऊल !!!

छोटा डॉन
Tue, 11/03/2015 - 13:41 नवीन
ह्यात कोटी नसल्याने हा 'फाऊल*' धरण्यात आला आहे. कळावे. * फाऊल - मैदानाबाहेर जाण्याची गरज नाही, बोलुन सेटल करता येईल, बोलणे मेगाबाईटी असावे असेही नाही. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

नंदन भला मनुक्ष आहे. त्याने

बिपिन कार्यकर्ते
Tue, 11/03/2015 - 13:51 नवीन
नंदन भला मनुक्ष आहे. त्याने तुमच्यासारकह्या हि आणि ही इसमालाही राव असे म्हणले आहे. त्यामुळे कोटी नसली तरी उपरोध आहे व त्यामुळेच कोट नसली तरी चालेल असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

नंदूशेट, बर्‍याच काळानंतर अं

बिपिन कार्यकर्ते
Tue, 11/03/2015 - 13:52 नवीन
नंदूशेट, बर्‍याच काळानंतर अं ह झालात. सवय मोडली असेल. त्रास वैग्रे नाही ना झाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

मुद्दते हो गयीं अं.ह.होयें!

नंदन
Tue, 11/03/2015 - 13:58 नवीन
नंदूशेट, बर्‍याच काळानंतर अं ह झालात. सवय मोडली असेल. त्रास वैग्रे नाही ना झाला?
हाहाहा, नै! मातीला अंकुर फुटायला त्रास कसला? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

अश्लील अश्लील अश्लील (सौ.

बिपिन कार्यकर्ते
Tue, 11/03/2015 - 14:47 नवीन
अश्लील अश्लील अश्लील (सौ. टिंग्या)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

(सौ. टिंग्या)

प्रीत-मोहर
Tue, 11/03/2015 - 16:35 नवीन
(सौ. टिंग्या)
त्या कधी आल्या इकडे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

ओ काकू.... तुम्ही तरी जुन्या

बिपिन कार्यकर्ते
Tue, 11/03/2015 - 23:02 नवीन
ओ काकू.... तुम्ही तरी जुन्या आहात ना? सौ. माहित नाही!!!???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

:p

प्रीत-मोहर
Tue, 11/03/2015 - 23:26 नवीन
:p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

आपापली शिंगं मोडुन वासरांत

गणपा
Wed, 11/04/2015 - 06:29 नवीन
आपापली शिंगं मोडुन वासरांत रमणारे गाईज् पाहुन माैज वाटली. :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

दुष्ट!!!!

प्रीत-मोहर
Tue, 11/03/2015 - 16:34 नवीन
दुष्ट!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

उत्खनन ...

संग्राम
Tue, 11/03/2015 - 09:57 नवीन
यावरुन हे ही आठवले :-) मिपाचे सिद्धटवाळ लेखक्/लेखिका !! आयडीज .. आणि त्यांच्या कार्स :) लेखक :- टारझन
  • Log in or register to post comments

जसजसे प्रतिसाद येतायत तसे

बाळ सप्रे
Tue, 11/03/2015 - 10:24 नवीन
जसजसे प्रतिसाद येतायत तसे आवडते आयडीज आणखी आठवतायत .. :-) विजुभाऊ सर्पमित्र जॅक डॅनियल इस्पिक एक्का परीचा बाबा तुमचा अभिषेक आणि या सगळ्यांची आठवण काढायचे निमित्त दिल्याबद्दल धागाकर्ते मापं
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा