आजपर्यंत मिपावर हजारो आयडी आले आणि गेले असतील…. काही या भाऊगर्दीतही टिकून (की टिच्चून ???) राहिले….
त्यातले बरेचसे प्रामाणिक, पारदर्शक आणि मनापासून विचारप्रवाह मांडणारे आहेत. डू आयडीची पिल्लावळ नक्की कधी सुरु झाली ते माहित नाही पण हळू हळू मिपाच्या घरातल्या माणसांपेक्षा चपलांचे जोड वाढू लागले. मतमतांतराचा भाग आपसूकच मिपावर येतो. आयडी बरोबरच एक व्यक्तिमत्वही आलेच … त्या आयडीच्या नावामागे (खर्या आणि डू आयडी सुद्धा) एक मन असते… विचार असतात… काही ना काही ध्येयही असते… असे वेगवेगळे आयडी वाचल्यावर मनात कुठले न कुठले विचार उमटतातच…
उदाहरणार्थ : आदूबाळ म्हटले की डोळ्यासमोर एक आज्ञाधारक, हुशार आणि चुणचुणीत व्यक्तिमत्व उभे राहते… सतीश गावडे म्हटले की एक प्रामाणिक आणि सरळ माणसाची प्रतिमा दिसते …. अभ्या म्हटले की एक खूप जिवलग आणि अडीअडचणीला धावून येणारा मित्र भेटल्यासारखे वाटते…
सगळ्यांचे विचार आणि स्वभाव आयडीवरून ओळखता येतातच असे नाही, पण बर्याच वेळा हे आपण अंदाजाने सांगू शकतो. ही उदाहरणे वानगीदाखल आहेत …असे कितीतरी आयडी तुमच्याही मनात काहीतरी विचार उत्पन्न करीत असतीलच… तर तुम्हाला कुठला आयडी आवडतो आणि का ते थोडक्यात सांगू शकाल का ? कुठलीही चिखलफेक किंवा वैयक्तिक आरोप न करता निखळपणे विचार मांडावेत ही विनंती …व्यक्तिश: भेटलेली व्यक्ती शक्यतो टाळा कारण त्या आयडीचा मूळ स्वभाव बराचसा माहित झालेला असतो.
ज्या आयडीबद्दल ते मत व्यक्त केलेले असेल त्या आयडीने (तो अस्तित्वात असल्यास) ते अंदाज बरोबर की चूक हेही सांगितल्यास मजा येईल…
चला तर मग !
मिसळपाव
प्रतिक्रिया
जॅकोबा
In reply to धन्यवाद ! लवकरच लिहायला आणि by जॅक डनियल्स
"साप गळ्यात घालून फोटो ज काढायला तू काही मिलींदांचा सोमण सोमण थोडीच आहेस तू तर त्यांचा मित्र-मदतनीस आहेस, तू नको लक्ष्य देऊ या पोरांकडे!,पुण्यात आलास की येताना तेव्ह्ढे घोरपडीचे तेल आण यांच्यासाठी (घुडगे दुखतात ना फार),
मामो ऑफ....
अरेच्चा मला जॅक डॅनियल कोण हा
In reply to जॅकोबा by नाखु
अरेच्चा मला जॅक डॅनियल कोण हा संदर्भ माहीत नव्हता. मला मिलिंद सोमण सारखाच प्रकार वाटला होता. आता कळले की हा मिपा आयडी आहे. त्यांचे धागेही पाहिले. कृपया गैरसमज नकोत.
भौ जॅक डॅनियल्स हा मिपावरचा
In reply to अरेच्चा मला जॅक डॅनियल कोण हा by मांत्रिक
भौ जॅक डॅनियल्स हा मिपावरचा अत्यंत मस्त आयडी आहे!
मिलिंद सोमण ने गळ्यात किंग
In reply to जॅकोबा by नाखु
मिलिंद सोमण ने गळ्यात किंग कोब्रा घातला असता तरी लोकांनी लक्ष दिले नसते …त्या बाईपाई ती स्टोरी फ़ेमॉस झाली.
घोरपड काय मिपाकरांसाठी कमोडो सरड्याचे पण तेल आणून घरपोच पोहचवले जाईल.
बाब्बौ लय प्रेम उतू चाललय इथं
बाब्बौ लय प्रेम उतू चाललय इथं. :)
आता धागा उघडला की कभी खुशी कभी ग़मचं हैप्पीवाला म्यूजिक वाजल अशी सोय करा संपादक दादा ताई लोकहो :)
अतापासुन रारा आयडीपण आमच्या
In reply to बाब्बौ लय प्रेम उतू चाललय इथं by रातराणी
अतापासुन रारा आयडीपण आमच्या लाडक्या आयड्यांमधे सामिल करण्यात आलेला आहे =))
तसा मी तुमचा फॅन ऐलवणी विचारपुस धाग्यापासुनचं आहे.
ती मी नव्हेच कॅप्टन!
In reply to अतापासुन रारा आयडीपण आमच्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
ती मी नव्हेच कॅप्टन!
आतापर्यंत दोन आयडी म्हणले रारा आयडी आवडतो म्हणून. आता मेरे दो अनमोल रतन वाजवा! :)
अश्लिल अश्लिल =))
In reply to ती मी नव्हेच कॅप्टन! by रातराणी
अश्लिल अश्लिल =))
अच्र्त कुठला. चांगला धागा आहे
In reply to अश्लिल अश्लिल =)) by टवाळ कार्टा
अच्र्त कुठला. चांगला धागा आहे हा. स्वच्छ मनाने वाच रे.
मनास स्वच्छ करण्यासाठी ......
In reply to अच्र्त कुठला. चांगला धागा आहे by रातराणी
मनास स्वच्छ करण्यासाठी ......
निरमा निरमा वॉशिंग पावडर निरमा.
कराचे का २००?
In reply to मनास स्वच्छ करण्यासाठी ...... by प्यारे१
कराचे का २००?
होणारेत आपसुक.
In reply to कराचे का २००? by रातराणी
होणारेत आपसुक.
कल्जि क्रू न्ये.
ब्रोबरं आहे तुमचं.
In reply to होणारेत आपसुक. by प्यारे१
ब्रोबरं आहे तुमचं.
अरारारारारारारा!! त्या
In reply to ती मी नव्हेच कॅप्टन! by रातराणी
अरारारारारारारा!! त्या स्वप्नांच्या राणी नै का? बरं जौंदे तुम्हाला डिफेव्हरेट करुन टाकतो लगेचं =))
दुत्त दुत्त :/
In reply to अरारारारारारारा!! त्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
दुत्त दुत्त :/
का हो मडमवा? कोनो तकलीफ है का
In reply to बाब्बौ लय प्रेम उतू चाललय इथं by रातराणी
का हो मडमवा? कोनो तकलीफ है का?
ना प्यारेजी कौनो तकलीफ नाही.
In reply to का हो मडमवा? कोनो तकलीफ है का by प्यारे१
ना प्यारेजी कौनो तकलीफ नाही. वो राणी अलग ये राणी अलग! जो हम नही वो है केहनेकी गलती ना होगी हमसे :)
हम वो बारे में नहीं पूछे.
In reply to ना प्यारेजी कौनो तकलीफ नाही. by रातराणी
हम वो बारे में नहीं पूछे.
किसी का मुँह खोलकर कोई तारीफ़ करे तो कुछ दिक्कत हो जायगा का? गाना बजाना का सुझाव दिए आप?
हाणतो बघ आता लै हिंदी फाडायला
In reply to हम वो बारे में नहीं पूछे. by प्यारे१
हाणतो बघ आता लै हिंदी फाडायला तर.
म्हैते आम्हाला तुला अवधी, भोजपुरी, व्रज, हरयानवी, पंजाबी, खडी, बिहारी सगळ्या हिंद्या येतेत म्हणून.
बास अता.
ऱ्हायलं.
In reply to हाणतो बघ आता लै हिंदी फाडायला by अभ्या..
ऱ्हायलं.
त्या सोन्याबापुला आन हिकडं त्यानं सवय लावल्या मला.
बाप्पूसाहेब आर्मीमन हायेत.
In reply to ऱ्हायलं. by प्यारे१
बाप्पूसाहेब आर्मीमन हायेत. आमचे फेवरेट आयडी आहेत. त्यांना काय बोलायचं काम नै. त्यांची हिंदीच असते रोज वापरात.
तू तुझी सातारी बोल.
काढ़ गायछाप.
In reply to बाप्पूसाहेब आर्मीमन हायेत. by अभ्या..
काढ़ गायछाप.
घे डब्बल.
In reply to काढ़ गायछाप. by प्यारे१
घे डब्बल.
आदत से मजबूर प्यारेअंकल :)
In reply to ऱ्हायलं. by प्यारे१
आदत से मजबूर प्यारेअंकल :) खुशी के मारे हम गाना गुणगुना बैठे तो आपको लगा हमको इन लोगोके मिलीभगत अच्छी ना लागी.
आयडी एक डूआयडी अनेक
मिलजुलकर सब आये मिपापर
हम सभी एक है!
इथे जेंव्हा नविन नविन आलेलो
इथे जेंव्हा नविन नविन आलेलो,तेंव्हा मला पहिल्यांदा भुरळ घातली ती इथल्या काहि विशिष्ट नावं धारण केलेल्या आय.डींनीच..म्हणूनच तर मी इथे रमलो..लहानपणी चांदोबा-मधे जसा रमलेलो होतो तसा! त्यामुळे आवडते आय.डी म्हणजे प्राथमिकरित्या माझ्यासाठी ते आय.डींच्या नावांच्यापासूनच सुरु होतात. पैकी काहि :-
पं.गा.,काळा पहाड्,विसोबा खेचर,पाषाणभेद,टारझन,नर्मदेतला गोटा,परिकथेतील राजकुमार.. :- ही सारी नावं वाचताच असं वाटायचं की मिपा हे एक वेगळच जग आहे. रोजच्या धावपळी दगदगीपासून काहि अंतरावर दूर नेणारं..कधी पिकनिक स्पॉट वाटणारं..कधी शांत देवालयासारखं भासणारं.
नंतर नंतर यांच्यासह सगळ्यांचे प्रतिसाद वाचू लागल्यावर काहिसं वेगळेपणही जाणवू लागलं..आणि मग खराखुरा चॉइस तयार झाला.. मग ह्यातले काहि लोक्स आवडते मधे आणि काहि अर्थातच नावडते मधे सिलेक्ट झाले.
आवडते आय डी(पहिल्या टोळीतले... ;) आपलं ते हे ..फळीतले :D :- परिकथेतील राजकुमार.. ,विसोबा खेचर, घासूगुर्जी,आमचा पां डुब्बा =)) उर्फ स्पा, नंतर आद्य खाद्य साहित्तिक गंपू पैलवान उर्फ गणपा..,यक्कू, Nile
अता ;) आवडतेच परंतू काहि दुत्त दुत्त आय.डी. :- सगळ्यात पहिली बालिका उर्फ जेनी,मग जिल्बुचा उर्फ पियुषा, मग पैसा तै, मग दुत्त दुत्त आ..नंन्दिता, खाटुकम्यान उर्फ बॅटमॅन, दू दू चिमण,आणि सगळ्यात शेवटी (हो! शेवटीच.. =)) दू दू आगोबा,उर्फ वल्ली उर्फ प्रचेतस उर्फ ..... (म्हैत्ये सगळ्यांना =)) असो! )
आणि जसे वाटले..तसेच भेटल्यानंतर निघालेले..असे :- चौकटराजा,प्रभाकर पेठकर
गुर्जी मला तुमच्या आवडत्या
In reply to इथे जेंव्हा नविन नविन आलेलो by अत्रुप्त आत्मा
गुर्जी मला तुमच्या आवडत्या/नावडत्या आयडीत स्थाण देणार ना?
असा अर्धवट प्रश्न विचारु नये
In reply to गुर्जी मला तुमच्या आवडत्या by रातराणी
असा अर्धवट प्रश्न विचारु नये =))
तू त्यांच्या कुठल्याच यादीत
In reply to असा अर्धवट प्रश्न विचारु नये by टवाळ कार्टा
तू त्यांच्या कुठल्याच यादीत नाही टक्या! गप राव तू :)
आपणांस मुद्दा समजलेला नाही
In reply to तू त्यांच्या कुठल्याच यादीत by रातराणी
आपणांस मुद्दा समजलेला नाही
सगळ्या लिस्टची नोंद घेण्यात
In reply to इथे जेंव्हा नविन नविन आलेलो by अत्रुप्त आत्मा
सगळ्या लिस्टची नोंद घेण्यात आलेली आहे.
@सगळ्या लिस्टची नोंद घेण्यात
In reply to सगळ्या लिस्टची नोंद घेण्यात by अभ्या..
@सगळ्या लिस्टची नोंद घेण्यात आलेली आहे>>> =))
मीही
In reply to @सगळ्या लिस्टची नोंद घेण्यात by अत्रुप्त आत्मा
घेतली आहे..म्हणतो, नोंंद हो !!!
नाखु सराफ
हा तुमचा भ्रम आहे.
हा तुमचा भ्रम आहे.
चालूदे तुम्चे निरर्थक
In reply to हा तुमचा भ्रम आहे. by रातराणी
चालूदे तुम्चे निरर्थक अत्मरंजंन
ल्ल्ललल्लऊऊउ
In reply to चालूदे तुम्चे निरर्थक by टवाळ कार्टा
ल्ल्ललल्लऊऊउ
रुसू नको टका झोपेतून उठून प्रतिसाद दिलाय त्यांनी. विसरले असतील तुला. चालायचंचं.
=))
In reply to ल्ल्ललल्लऊऊउ by रातराणी
=))
सर्पमित्र ज्याक डॅन्यल्स
सर्पमित्र ज्याक डॅन्यल्स यांनाही यादीत णमूद करणे आवश्यमेव आहे. मोबल्यात स्नेक गेम खेळणार्या आमची, हे लेख वाचून पार झोपच उडाली म्हटले तरी चालेल. _/\_
आणि सतिश व सुरेश्चन्द्रा जोशि यांचेही नाव घेतल्याशिवय हि यदि पुर्न होने अशक्य अहे.
कित्ती कित्ती असूद्दलेकण ते
In reply to सर्पमित्र ज्याक डॅन्यल्स by बॅटमॅन
कित्ती कित्ती असूद्दलेकण ते ब्याट्या!!
यावरून बालगंधर्व आठवला. :-)
In reply to कित्ती कित्ती असूद्दलेकण ते by कॅप्टन जॅक स्पॅरो
यावरून बालगंधर्व आठवला. :-)
धन्यवाद !
In reply to सर्पमित्र ज्याक डॅन्यल्स by बॅटमॅन
धन्यवाद !
धागा आवडला
एखाद्या लेखकाचे लेखन आवडणे अन आयडी आवडणे यात माझ्या मते फरक आहे. आयडी आवडण्यासाठी त्या आयडीचे इतर मिपाकरांबरोबरचे वर्तन पटायला हवे.
मला पटणारे वर्तन म्हणजे इतरांना प्रोत्साहन देत राहणे, सुधारणा सुचवत राहणे अन मुख्य म्हणजे हातचं न राखता दिलखुलासपणे दाद देणे. तसेच लेख असो वा प्रतिसाद शब्दच्छल किंवा बुद्धिभ्रम न करता आशयावर लक्ष केंद्रीत करणे.
वर सर्वांनी लिहिलेले बहुतांश आयडींचे वर्तन याप्रमाणे कमी अधिक प्रमाणात होतच असते.
वर ज्यांचा उल्लेख आला आहे त्यांच्यामध्ये माझ्यातर्फे थोडीशी भर
अजूनही आहेत लक्षात येतील तसे लिहिनच.
नितिन थत्ते - वर्षानुवर्षे मिपावर राजकीय चर्चांमध्ये प्रवाहाविरोधातले मुद्दे वस्तुनिष्ठपणे मांडत राहण्यामध्ये यांचा हात कुणी धरू शकणार नाही. त्यांच्याबद्दल सरसकटीकरण करून शेरेबाजी होत राहूनही त्यांनी फारसा त्रागा केल्याचे आढळले नाही.
माझे नाव
वर काही जणांनी माझेही नाव आवडता आयडी म्हणून लिहिले आहे. त्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.
मला चांगलेच ठाऊक आहे की माझी तेवढी योग्यता नाही. आपणा सर्वांच्या मनाच्या मोठेपणाला सलाम.
मोजी
मोजींचे नाव कोणीच घेतले नाही...हा माझा सगळ्यात आवडता आयडी.....
मोजींवरूनच इमोजी आले असावे का?
बाकी पुढील सर्व आयडी माझे अत्यंत नावडते आहेत..
बॅटमन
गवि
क्लिंटन्(गॅरी)
मदनबाण
प्रास
डॉ. खरे
डॉ. म्हात्रे
परा
बिका
नाखू
प्रा.डॉ बिरूटे
भडकमकर मास्तर (हे कोठे आहेत सध्या?)
मोदक
प्रभाकर पेठकर
विजूभाऊ
निनाद
पैसा
मांत्रिक
चित्रगुप्त
रामदास
रेवती
कॅप्टन जॅक स्पॅरो
स्न्हेहांकिता
टका
आणखी बरेच जण....
बाकी पुढील सर्व आयडी माझे
In reply to मोजी by योगी९००
बाकी पुढील सर्व आयडी माझे अत्यंत नावडते आहेत नावडते? का हो? ;)
मोजीसमोर..
In reply to बाकी पुढील सर्व आयडी माझे by मांत्रिक
नावडते? का हो? ;)
मोजीं सारखा इमोजी आयडी असताना दुसरे आयडी मला आवडतील असे वाटलेच कसे काय तुम्हाला..?
खरं आहे, मो़जी ते मोजीच!!!
In reply to मोजीसमोर.. by योगी९००
खरं आहे, मो़जी ते मोजीच!!!
बाकी हल्ली स्टाईल बदलली त्यांनी लिखाणाची फार. :(
झाले २०० एकदाचे. जेपीना बोलवा
झाले २०० एकदाचे. जेपीना बोलवा. सत्कार झालाच पायजे.
जेपीना बोलवा. सत्कार झालाच
In reply to झाले २०० एकदाचे. जेपीना बोलवा by रातराणी
जेपीना बोलवा. सत्कार झालाच पायजेहम्म..आता राहिलो सत्कारापुरता.. =))
अजिबात नाही. जेपी एक चांगला
In reply to जेपीना बोलवा. सत्कार झालाच by जेपी
अजिबात नाही. जेपी एक चांगला वाचक आहे हे मला माहित आहे.
अस्स नाय जेपीदादा केवढा
In reply to जेपीना बोलवा. सत्कार झालाच by जेपी
अस्स नाय जेपीदादा केवढा हातभार लावलाय मी २०० करण्यात. केवळ तुमची सत्काराची कमेंट वाचायला मिळावी म्हणून! ( याला म्हणतात बेगानी शादीमें अब्दुल्ला दीवाना :) )
रारा, तुमची एक्स्प्रेस सुसाट
In reply to अस्स नाय जेपीदादा केवढा by रातराणी
रारा, तुमची एक्स्प्रेस सुसाट सुटली आहे हल्ली! :-)
लागला बघा ब्रेक. ही आजची
In reply to रारा, तुमची एक्स्प्रेस सुसाट by एस
लागला बघा ब्रेक. ही आजची दूसरी आणि शेवटची कमेंट :( हापिसात बघवत नाही हो माझं सुख कुणाला. दुत्त दुत्त आहे सगळे.
हा धागा कॉमेडीचे राव !
हा धागा कॉमेडीचे राव !
हे सगळे समजून घ्यायला किती दिवस लागतील!
चांगला धागा आहे
उत्तम धागा.
ह्या निमित्ताने मिपावरच्या आयडींची ओळख होत आहे, एकेक प्रतिसाद सावकाशीने वाचुन आयडींचे अंतरंग समजुन घेण्याचा प्रयत्न करत आहे.
मी नविन आहे इथे, संभाळुन घ्या.
- छोटा डॉन
=)) =)) =))
In reply to चांगला धागा आहे by छोटा डॉन
=)) =)) =))
उदाहरणार्थ एखाद दोन मेगाबाईटी खरडींची अपेक्षा होती डानराव.
ते मेगाबायटी खरडींचे दिवस
In reply to =)) =)) =)) by प्रीत-मोहर
ते मेगाबायटी खरडींचे दिवस वेगळे होते.
हायल्ला, हे म्हतारं पण हाये
In reply to ते मेगाबायटी खरडींचे दिवस by विवेक मोडक
हायल्ला, हे म्हतारं पण हाये काय अजून? (म्हंजी मिपावर बर्का, उगाच गैरसमज व्हायचे)
दंडवत स्वीकारा हो विमो ....
ड्वा.पा.अं.ह.
In reply to चांगला धागा आहे by छोटा डॉन
>>> मी नविन आहे इथे, संभाळुन घ्या.
खुद्द डाण्रावांचा प्रतिसाद वाचून ड्वाले पाणाव्ले आणि अंमळ हळवा झालो! ;)
फाऊल !!!
In reply to ड्वा.पा.अं.ह. by नंदन
ह्यात कोटी नसल्याने हा 'फाऊल*' धरण्यात आला आहे.
कळावे.
* फाऊल - मैदानाबाहेर जाण्याची गरज नाही, बोलुन सेटल करता येईल, बोलणे मेगाबाईटी असावे असेही नाही.
- छोटा डॉन
नंदन भला मनुक्ष आहे. त्याने
In reply to फाऊल !!! by छोटा डॉन
नंदन भला मनुक्ष आहे. त्याने तुमच्यासारकह्या हि आणि ही इसमालाही राव असे म्हणले आहे. त्यामुळे कोटी नसली तरी उपरोध आहे व त्यामुळेच कोट नसली तरी चालेल असे वाटते.
नंदूशेट, बर्याच काळानंतर अं
In reply to ड्वा.पा.अं.ह. by नंदन
नंदूशेट, बर्याच काळानंतर अं ह झालात. सवय मोडली असेल. त्रास वैग्रे नाही ना झाला?
मुद्दते हो गयीं अं.ह.होयें!
In reply to नंदूशेट, बर्याच काळानंतर अं by बिपिन कार्यकर्ते
हाहाहा, नै! मातीला अंकुर फुटायला त्रास कसला? ;)
अश्लील अश्लील अश्लील (सौ.
In reply to मुद्दते हो गयीं अं.ह.होयें! by नंदन
अश्लील अश्लील अश्लील (सौ. टिंग्या)
(सौ. टिंग्या)
In reply to अश्लील अश्लील अश्लील (सौ. by बिपिन कार्यकर्ते
त्या कधी आल्या इकडे?
ओ काकू.... तुम्ही तरी जुन्या
In reply to (सौ. टिंग्या) by प्रीत-मोहर
ओ काकू.... तुम्ही तरी जुन्या आहात ना? सौ. माहित नाही!!!???
:p
In reply to ओ काकू.... तुम्ही तरी जुन्या by बिपिन कार्यकर्ते
:p
आपापली शिंगं मोडुन वासरांत
In reply to :p by प्रीत-मोहर
आपापली शिंगं मोडुन वासरांत रमणारे गाईज् पाहुन माैज वाटली. :p
दुष्ट!!!!
In reply to मुद्दते हो गयीं अं.ह.होयें! by नंदन
दुष्ट!!!!
उत्खनन ...
यावरुन हे ही आठवले :-)
मिपाचे सिद्धटवाळ लेखक्/लेखिका !!
आयडीज .. आणि त्यांच्या कार्स :)
लेखक :-
टारझन
जसजसे प्रतिसाद येतायत तसे
जसजसे प्रतिसाद येतायत तसे आवडते आयडीज आणखी आठवतायत .. :-)
विजुभाऊ सर्पमित्र जॅक डॅनियल इस्पिक एक्का
परीचा बाबा तुमचा अभिषेक
आणि या सगळ्यांची आठवण काढायचे निमित्त दिल्याबद्दल धागाकर्ते मापं
अजून काही...
ज्यांचे लेखन-प्रतिसाद आवडतात, अशा बहुसंख्य आयडींची नावं वरील प्रतिसादांत आलीच आहेत. त्याशिवाय प्रदीप, राही, एकलव्य, बेसनलाडू, लिखाळ, चित्रा या मोजकंच, पण नेमकं आणि संदर्भपूर्ण लेखन करणार्या सदस्यांचा येथे उल्लेख करावासा वाटतो.
श्रावणचं नाव कोणी घेतलं की
In reply to अजून काही... by नंदन
श्रावणचं नाव कोणी घेतलं की नाही माहित नाही. माझ्या प्रतिसादात मी रोचक नावं असणार्या आयडींचाच उल्लेख करत होतो. पण श्रावणचं नाव आल्याशिवाय हा धागा संपू नये म्हणून हा प्रतिसाद.
मोठी लिस्ट
कुठले आयडी आवडतात हे सांगणे मला तरी लई अवघड आहे
गेल्या पाच वर्षात अनेक जणांनी लागेल तेंव्हा मदत केलेली आहे .
लगेच आठवणारे म्हणजे सूड, द बुव्या (ह.),परा, बिका,किसन शिंदे , , अप्पा जोगळेकर, टारु, पिव्डी , अपर्णा अक्षय, लीमौजेट, पैसा ताय,वल्ली, ब्याटम्यान , सुबोध खरे , सुहास झेले ,मृत्युंजय , प्यारे १ , जोशिले , अभ्या (सोलपुरत जौन पण मस्त टांग दिलेला ), क्लिंटन, ... तूर्तास इतके आठवतायेत , बाकी अजून आठवले कि सांगेनच :)
ऑ: अच्चं जालं तल =)) =)) =))
In reply to मोठी लिस्ट by स्पा
ऑ: अच्चं जालं तल =)) =)) =))
रच्याकने हा आमचा अजूनेक अवडता अयडी.
तरीही स्पा अणि बुव्या यांच्यातील गहिरे नाते केवळ अवर्णनीयच.
बास्स्स...नैतर नात्याला गहिरा
In reply to ऑ: अच्चं जालं तल =)) =)) =)) by बॅटमॅन
बास्स्स...नैतर नात्याला गहिरा अर्थ देशील =))
अहो मूळ नातेच इतके गहिरे आहे
In reply to बास्स्स...नैतर नात्याला गहिरा by टवाळ कार्टा
अहो मूळ नातेच इतके गहिरे आहे की आमची लेखणी अजून काय गहिरे करणार? हे म्हणजे राजा रविवर्मा किंवा पिकासोचे चित्र फोटोशॉप वापरून सुधारतो म्हणण्यापैकी आहे.
बुस्पा ही कंसेप्टच गहरी आहे.
In reply to अहो मूळ नातेच इतके गहिरे आहे by बॅटमॅन
बुस्पा ही कंसेप्टच गहरी आहे. सिंक्रोनायझेशन चा उत्तुंग नमूना. बुवानी मिसळ मागवली तर स्पा लिम्बु पिळल. स्पावड्या ला ठसका लागला तर बुवा भांडे तोंडाला लावतील.
स्पावड्या ला ठसका लागला तर
In reply to बुस्पा ही कंसेप्टच गहरी आहे. by अभ्या..
आणि अचानक भांडे तोंडाला लावले तर लाजून भांडे लपवतील.
मगः
१. मी असा हसेन- "हीह्ही, हीह्ही, हीह्ही!!!!"
२. मी असे विचारेन- "(तोंडाला लावून) भांडे का लपविता???????????????????????????"
मेलो रे.
In reply to स्पावड्या ला ठसका लागला तर by बॅटमॅन
मेलो रे.
बुवाचा लाजून भांडे लपविणारा चेहरा डोळ्यांसमोर आला ना.
माझ्याही डोळ्यांसमोर अला. =))
In reply to मेलो रे. by प्रचेतस
दू दू दू =)) =)) =))
(No subject)
In reply to स्पावड्या ला ठसका लागला तर by बॅटमॅन
+१
In reply to बुस्पा ही कंसेप्टच गहरी आहे. by अभ्या..
+१
बुस्पा =))
In reply to बुस्पा ही कंसेप्टच गहरी आहे. by अभ्या..
=))
(No subject)
In reply to बुस्पा =)) by टवाळ कार्टा
स्पावड्याला टांग देणे या एकाच
In reply to मोठी लिस्ट by स्पा
स्पावड्याला टांग देणे या एकाच कामगिरीसाठी माझे नाव मिपावर सुवर्णाक्षरात कोरण्यात यावे ही नम्र विनंती.
बाकी कोरणार मीच त्यामुळे सोने फ़क्त द्यावे.
तुझं नाव कोरायला फार तर मी
In reply to स्पावड्याला टांग देणे या एकाच by अभ्या..
तुझं नाव कोरायला फार तर मी शेंगदाणा चटणी देईन, बघ त्यानं जमतंय तर!! =))
ती हितंबी मिळती किलोने.
In reply to तुझं नाव कोरायला फार तर मी by सूड
ती हितंबी मिळती किलोने.
बघतो माझं मी कसं कोरायचं ते.
भेंडी
(No subject)
In reply to भेंडी by इरसाल
एक नाही पुरणार!!
In reply to भेंडी by इरसाल
एक नाही पुरणार!!