पॉर्न साइट्सवरील बंदी ; किती योग्य, किती अयोग्य ?
राम राम मंडळी. मंडळी शतशब्दकथांच्या स्पर्धेच्या गर्दीत पॉर्नसाइट्सच्या बंदी विषयी काथ्याकुट आज येईल, उद्या येईल अशी वाट पाहात बसलो. रविवार उजाडला तरी अजूनही काही काही हालचाल दिसेना म्हटलं आपणच काथ्या घ्या आणि कुटा.
मंडळी. पॉर्न साइट्सवर बंदी आणि पुन्हा सरकारने विरोधात उमटणार्या पॉर्न विरोधातील बातम्यामुंळे हलकेच चोरपावलांनी मागे येत ''चाइल्ड पॉर्न आणि ब्ल्यू फिल्म'' सोडून सर्व एडल्ट्स साइटवर बंदी हटविण्याचा निर्णय घेतला. सरकारने घोषणा केलेले असली तरी आता मोबाईल वर अशा साइट्स आता जवळ जवळ ब्लॉक केल्याचे दिसते. अश्लिल चित्रे, अश्लिल व्हिडियोज, अश्लिल लेखन, यामुळे समाजात वाईट परिणाम होतो म्हणजे कामुकता वाढते आणि स्त्रीयांना सार्वजनिक ठिकाणी वावरणे कठीण जाते आणि विविध अशी कारणे सांगितली जातात. विशेषतः लहान मुले अशा साइट्सवर रमु लागली तर काय परिणाम होईल असा एक विचार मांडला जातो.
लहान मुला -मुलींच्या शरीराची जसजशी वाढ होत जाते तस तसे शरिरात अनेक बदल होतात आणि मग परस्पर भिन्न लिंग आकर्षण, उत्सुकता, यातून चित्र, व्हिडियोमधे, अश्लिल लेखन यात एक आनंद मिळायला लागतो. अशा माहितीतून विकृतीच निर्माण होते याचा काही माझ्याकडे विदा नाही. पण, अशा माहितीतून काही गैरसमज, भितीही दूर होते असे मला वाटते.
आजच्या इतकं जाल जेव्हा मुक्त नव्हतं तेव्हा मुलांमधे कोणाच्या घरची मंडळी कुठे बाहेर गेलेली असली की अशा व्हिडियोज पाहण्याचा प्रचंड आटापिटा असायचा. आश्चर्य, भिती, न्युनगंड निर्माण व्हावा अशा प्रकारचे व्हिडियोज बघण्याची एक क्रेज असायची. लेखनातही असे लेखन आलं की दम घ्यावा लागायचा. मला आठवतं. मला शिकत असतांना अभ्यासक्रमाला ना.धो. महानोरांची 'गांधारी' नावाची कादंबरी होती. या कादंबरीतील नायिका केळीच्या बनात स्वतःला निर्वस्त्र करुन स्वतःच्या शरिराकडे बघते आणि लेखनाने त्या शरीराचं एकुण वर्णन त्यात केलेलं होतं. वाचतांना मला कोणी पाहात तर नाही, इतकी भिती वाटल्याचे स्मरते. बाकी अजून काही पुस्तकांवर तर बोलायलाच नको. कारण संस्काराखाली आपण दबले गेलेले असल्यामुळे अशा विषयावर चर्चा तरी कशाला करावी, असाही विचार येऊ शकतो. वेरुळ लेणीतील काही शिल्प, खजुराहो, या शिल्पांकडे बघतांना शिल्प अश्लिल आहेत म्हणुन पाहावे की कला म्हणुन पाहावे असाही विचार येऊ शकतो. अशीच बंदी घालावी लागत असेल तर भविष्यकाळात या शिल्पांवर काळा पडदा टाकावा लागेल.
आता संकेतस्थळे वाढली. आंतरजाल आता सर्वांच्या घराघरात पोहचले आहे. चित्रपट, मालिका, यातून माणसांवर जे काही परिणाम व्हायचे ते होतातच, ते जसे थांबविता येतात तसे पॉर्न साइट्सच्या बाबतीत किती बघायचं, काय बघायचं याचंही भान असलं पाहिजे. सध्या वाट्सपच्या काळात काय काय व्हिडियोज येतात ते काही सांगायची गरज नाही. आपण बघतो पण दुसर्यांनी बघु नयेत. एकुणच जालमुक्त झालंय. समाजावर अश्लिल साइट्स खरच परिणाम करतात का ? त्याच स्वरुप कसं आहे ? सरकारची बंदी किती योग्य आणि किती अयोग्य त्यासाठी हा काथ्याकुट प्रपचं. (भाजप सरकार, काँग्रेस सरकार इकडे चर्चा घेऊन जाऊ नये)
ज्या गोष्टींवर बंदी असते त्या
In reply to ज्या गोष्टींवर बंदी असते त्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
+१००००००००००००००००००००००००००००
In reply to +१०००००००००००००००००००००००००००० by मुक्त विहारि
पोर्न साईत्कायदेसशेीर कराव्याअआणि त्याचे वेगळे पैसेगघ्यावे
In reply to पोर्न साईत्कायदेसशेीर कराव्याअआणि त्याचे वेगळे पैसेगघ्यावे by सामान्यनागरिक
पोर्न कायदेशेीर पणे लोकांणा
In reply to ज्या गोष्टींवर बंदी असते त्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
एकदम सहमत आहे.
In reply to ज्या गोष्टींवर बंदी असते त्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
मान्य ...
काही विस्कळीत विचार
In reply to काही विस्कळीत विचार by पैसा
बारीकसा मुद्दा:
In reply to बारीकसा मुद्दा: by गवि
होय
In reply to बारीकसा मुद्दा: by गवि
हेच म्हणतो !!
In reply to बारीकसा मुद्दा: by गवि
+१
आप्ल्याकडचे उपाय हे "ठिगळ
कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा
In reply to कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा by पुणेकर भामटा
मध्यंतरी समर्पण या कथेवरून
In reply to मध्यंतरी समर्पण या कथेवरून by कहर
४०% + ७०% = ११०%
In reply to ४०% + ७०% = ११०% by टवाळ कार्टा
त्यातले १०% टक्के "विकृत्
लेखाच्या आशयाशी सहमत.
पॉर्न बंदी वगैरे माहीत नाही..
In reply to पॉर्न बंदी वगैरे माहीत नाही.. by आनन्दा
अरेरे…तमाशा आणि XXX ची तुलना
अश्लील साहित्य (पॉर्नो ग्राफी
In reply to अश्लील साहित्य (पॉर्नो ग्राफी by सुबोध खरे
पोर्न बद्दल अनेक मान्यवर बोलत
In reply to अश्लील साहित्य (पॉर्नो ग्राफी by सुबोध खरे
असे न्यूनगंड तर ह्रितिक जॉन
In reply to असे न्यूनगंड तर ह्रितिक जॉन by कहर
ह्रितिक जॉन ची बॉडी किंवा
In reply to अश्लील साहित्य (पॉर्नो ग्राफी by सुबोध खरे
उत्तम प्रतिसाद..
वर डॉक्टर खरे साहेबांनी
बंदी घालणे योग्य नाही, पण
विकृत स्वरुपात पॉर्न
In reply to विकृत स्वरुपात पॉर्न by सुबोध खरे
+१०१
In reply to विकृत स्वरुपात पॉर्न by सुबोध खरे
खरेसाहेबांशी सहमत.
In reply to खरेसाहेबांशी सहमत. by गवि
सहमत..
In reply to विकृत स्वरुपात पॉर्न by सुबोध खरे
सुबोध खरे शी १००% सहमत!
प्रतिसाद वाचतोय...
बंदी घालुन लोक पहायचे
विकृति पोर्न ई ई..
In reply to विकृति पोर्न ई ई.. by चौकटराजा
सारासार माहीतीपूर्ण प्रतीसाद
In reply to सारासार माहीतीपूर्ण प्रतीसाद by नाखु
२०-५० रू खर्च करून खात आहेतच
In reply to २०-५० रू खर्च करून खात आहेतच by प्रसाद गोडबोले
पोर्न असो की की दारू की गुटका
बंदी योग्यच आहे .
In reply to बंदी योग्यच आहे . by तुडतुडी
द्रौपदीने पाच पुरुषांसोबत
In reply to द्रौपदीने पाच पुरुषांसोबत by कहर
वयं
In reply to वयं by कपिलमुनी
नक्की कल्पना नाही
In reply to नक्की कल्पना नाही by कहर
>>> आंतरजालावरील माहिती नुसार
In reply to >>> आंतरजालावरील माहिती नुसार by प्यारे१
कुछ नही. बाकी सब ठीक है. ==))
In reply to कुछ नही. बाकी सब ठीक है. ==)) by कहर
नशीब जोर से बोलो म्हणालो नाही
एक बाजू म्हणून लोकसत्तामधला
In reply to एक बाजू म्हणून लोकसत्तामधला by आनन्दा
असंच पाहिजे.....
In reply to असंच पाहिजे..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लैंगिक शिक्षण?
In reply to लैंगिक शिक्षण? by शब्दानुज
लैंगिक शिक्षण म्हणजे शरीर अवयवांची ओळख.
In reply to असंच पाहिजे..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
१००% सहमत..
In reply to १००% सहमत.. by चिगो
पण पण पण.. अमुक व्हिडीओ हा
ताजी बातमी:
Internet Is Not Just For Porn...
In reply to Internet Is Not Just For Porn... by मदनबाण
जरा विस्तारून सांगितलेत तर
In reply to जरा विस्तारून सांगितलेत तर by आनन्दा
+१
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मी दुसरा व्हिडीओ पाहिलाय.
इंडीयन जर्नल ऑफ सायकॉलॉजील
In reply to इंडीयन जर्नल ऑफ सायकॉलॉजील by फुलथ्रॉटल जिनियस
अरे व्वा!!!!!! आपण आलात..बरे झाले.....
सर्वत्र "सरकारकडून बंदी" असा
In reply to सर्वत्र "सरकारकडून बंदी" असा by गवि
बधीरता..
In reply to बधीरता.. by द-बाहुबली
प्रतिसाद आवडला
जॉन ऑलिवर याचा लास्ट वीक
लेखाच्या नि खरेंच्या
In reply to लेखाच्या नि खरेंच्या by मितान
प्रतिसाद आवडला
In reply to लेखाच्या नि खरेंच्या by मितान
या साईट्स पेड केल्या तर
रतिचित्रण : त्याबाबतचा खुलेपणा आणि बंदी
In reply to रतिचित्रण : त्याबाबतचा खुलेपणा आणि बंदी by डॉ सुहास म्हात्रे
विकीवर शोध घेतला तर....
In reply to विकीवर शोध घेतला तर.... by माहितगार
माझ्या प्रतिसादातले अवांतर
In reply to माझ्या प्रतिसादातले अवांतर by डॉ सुहास म्हात्रे
तुमचे बरोबर आहे मला विकि
मला वाटते....
बंदी वगैरे एकतर्फी प्रकार झाला.
खालील मुद्दे वरील काही
In reply to खालील मुद्दे वरील काही by संदीप डांगे
बहुतांशी सहमत.
In reply to बहुतांशी सहमत. by अर्धवटराव
पॉर्न जगतात स्वखुशीने येणार्
In reply to पॉर्न जगतात स्वखुशीने येणार् by संदीप डांगे
पॉर्न व्यवसाय
In reply to पॉर्न व्यवसाय by अर्धवटराव
तांत्रिक व्याख्या थेट समजल्या
In reply to खालील मुद्दे वरील काही by संदीप डांगे
समांतरः कोणी पोर्नजगतात स्वखुषीने येत नसतो हे वाक्य ..
In reply to समांतरः कोणी पोर्नजगतात स्वखुषीने येत नसतो हे वाक्य .. by बबन ताम्बे
ती ज्या पोझिशनला आहे तिथे
नक्की काय लिहावं हा एक मोठा
In reply to नक्की काय लिहावं हा एक मोठा by स्पंदना
प्रतिसाद आवडला
In reply to प्रतिसाद आवडला by पैसा
प्रश्न तुझ्या लिहिण्याचा नाही
In reply to प्रश्न तुझ्या लिहिण्याचा नाही by स्पंदना
ओह
प्रतिसाद आवडला.
आता नीट मुद्देसुद लिहितो.
In reply to आता नीट मुद्देसुद लिहितो. by कॅप्टन जॅक स्पॅरो
मस्त हो चिमणराव.. :)
In reply to मस्त हो चिमणराव.. :) by अस्वस्थामा
ळोळ!!!
अवांतर
बंदी असावी कि नाही यावर चर्चा
In reply to बंदी असावी कि नाही यावर चर्चा by अद्द्या
अवांतर नाही
In reply to अवांतर नाही by पैसा
"व्यक्तिस्वातंत्र्याबद्दल
In reply to अवांतर नाही by पैसा
>>>> व्यक्तिस्वातंत्र्याबद्दल
In reply to बंदी असावी कि नाही यावर चर्चा by अद्द्या
सहमत
अद्दयाच्या मुलग्यांबाबतच्या
In reply to अद्दयाच्या मुलग्यांबाबतच्या by अजया
मुलांशी यावर बोलता येऊ शकते.बोलावेच.....
In reply to अद्दयाच्या मुलग्यांबाबतच्या by अजया
आईवडील मुलाच्या नात्यात तेवढी
In reply to अद्दयाच्या मुलग्यांबाबतच्या by अजया
+१ माझ्या मुलांची टीचर
पॉर्न चे फायदे --
In reply to पॉर्न चे फायदे -- by सुबोध खरे
अफलातून इनसाईट .. विस्तृत
In reply to अफलातून इनसाईट .. विस्तृत by गवि
+१००
In reply to पॉर्न चे फायदे -- by सुबोध खरे
अशीही एक बाजू
In reply to पॉर्न चे फायदे -- by सुबोध खरे
एक आठवण जुन्या नाटकाची..
In reply to पॉर्न चे फायदे -- by सुबोध खरे
अफलातून प्रतिसाद
In reply to अफलातून प्रतिसाद by निनाद मुक्काम …
+१
In reply to पॉर्न चे फायदे -- by सुबोध खरे
डॉक्टर
In reply to डॉक्टर by श्रीकृष्ण सामंत
@श्रीकृष्ण सामंत
In reply to पॉर्न चे फायदे -- by सुबोध खरे
A post from FB
अवांतर
In reply to अवांतर by कहर
मुळीच नाही
In reply to मुळीच नाही by सुबोध खरे
डॉक
In reply to मुळीच नाही by सुबोध खरे
रस्त्यावर नागवे जाण्याची किती
मिपावरचे या विषया संबंधीचा एक
एकुणच
In reply to एकुणच by प्रसाद गोडबोले
एकुणच
In reply to एकुणच by प्रसाद गोडबोले
+११११११११११११११११११११११११११११
In reply to एकुणच by प्रसाद गोडबोले
नितांतसुंदर पॉर्न!!!
In reply to नितांतसुंदर पॉर्न!!! by ट्रेड मार्क
नाही
In reply to नाही by प्रसाद गोडबोले
गफलत
In reply to गफलत by ट्रेड मार्क
पॉर्न फिल्म्स ही एक पूर्णपणे
In reply to पॉर्न फिल्म्स ही एक पूर्णपणे by कहर
हेच
In reply to हेच by प्रसाद गोडबोले
बरं ठीकेय
In reply to नाही by प्रसाद गोडबोले
तुमचा इरोटिका आणि पोर्न यात
In reply to तुमचा इरोटिका आणि पोर्न यात by संदीप डांगे
डांगे साहेब हा प्रतिसाद मला नसावा असं मला वाटतंय…
In reply to डांगे साहेब हा प्रतिसाद मला नसावा असं मला वाटतंय… by ट्रेड मार्क
ट्रेड मार्क,
In reply to नितांतसुंदर पॉर्न!!! by ट्रेड मार्क
कोण कोणाशी कुठे कसं काय करतोय
In reply to कोण कोणाशी कुठे कसं काय करतोय by कहर
हा मात्र कहर आहे!
In reply to हा मात्र कहर आहे! by ट्रेड मार्क
३क्ष (क्ष क्ष क्ष ) विडंबन पण
In reply to ३क्ष (क्ष क्ष क्ष ) विडंबन पण by कहर
ब्याटमन क्ष क्ष क्ष
In reply to हा मात्र कहर आहे! by ट्रेड मार्क
एखादा गायक जेव्हा गात असतो
In reply to एखादा गायक जेव्हा गात असतो by कहर
मला वाटतं चर्चाविषय 'पॉर्न ही
In reply to मला वाटतं चर्चाविषय 'पॉर्न ही by सस्नेह
मला वाटतं चर्चाविषय 'पॉर्न ही
In reply to मला वाटतं चर्चाविषय 'पॉर्न ही by प्रसाद गोडबोले
अगदी सहमत
In reply to अगदी सहमत by कहर
पॉर्न वर संपूर्ण बंदी आणणे हे
खरे तर ह्या विषयावर जितके लिहावे तितके कमीच.
In reply to खरे तर ह्या विषयावर जितके लिहावे तितके कमीच. by मुक्त विहारि
इथल्या द्रौपदीला वस्त्रे
In reply to इथल्या द्रौपदीला वस्त्रे by सस्नेह
+१
उत्तम चर्चा.
पॉर्नमुळे होणारे शोषण
In reply to पॉर्नमुळे होणारे शोषण by कपिलमुनी
उत्तम चर्चा आणि प्रतिसाद.
In reply to पॉर्नमुळे होणारे शोषण by कपिलमुनी
अगदी खरंय …
अत्यंत रोचक व अवघड विषयावर चाललेली उत्तम चर्चा.
In reply to अत्यंत रोचक व अवघड विषयावर चाललेली उत्तम चर्चा. by डायवर
पॉर्न "बघून" कसे काय "मोकळे"
In reply to पॉर्न "बघून" कसे काय "मोकळे" by आनन्दा
हे माहित नसणाऱ्यान्नी
बंदी
In reply to बंदी by उदय८२
मग फायदा कुणाचा झाला?
खजुराहो आणि कामशास्त्राने, जर
In reply to खजुराहो आणि कामशास्त्राने, जर by तुडतुडी
खिक्क...आप्ले ते कामशास्त्र..
In reply to खिक्क...आप्ले ते कामशास्त्र.. by टवाळ कार्टा
थोडक्यात सांगतो. कामसूत्र हे
In reply to खजुराहो आणि कामशास्त्राने, जर by तुडतुडी
कामशास्त्र की कामसूत्र?
In reply to कामशास्त्र की कामसूत्र? by थॉर माणूस
संपूर्ण प्रतिसादाशी अगदी
In reply to कामशास्त्र की कामसूत्र? by थॉर माणूस
थॉर माणूस,
In reply to थॉर माणूस, by संदीप डांगे
पण पण पण...