पॉर्न साइट्सवरील बंदी ; किती योग्य, किती अयोग्य ?
In reply to ज्या गोष्टींवर बंदी असते त्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to +१०००००००००००००००००००००००००००० by मुक्त विहारि
In reply to पोर्न साईत्कायदेसशेीर कराव्याअआणि त्याचे वेगळे पैसेगघ्यावे by सामान्यनागरिक
पोर्न कायदेशेीर पणे लोकांणा पाहु द्याव्या.ही:
त्यसाटठेी सरकारकडे रेीतसर अर्ज द्यावा त्या बरोबर आपल्या वयाचा पुरावा ई. द्यावा.ही:ही:
एकदा परवानगेी मिळालेी केी मग त्याला पेशल इंतरनेट जोडनेी द्यावेी.खिक्क..
हे बघण्याचे भरपूर पैसे घ्यावे. आपोआपच त्यावर नियंत्रण येईल.तर काय. आज पर्यंत कोणी तॉरंट वापारलेच नाय ना...
In reply to ज्या गोष्टींवर बंदी असते त्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to ज्या गोष्टींवर बंदी असते त्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
अशा माहितीतून काही गैरसमज, भितीही दूर होते असे मला वाटते.याबद्दल जरा शंका आहे. यासाठी व्यवस्थित आणि त्या विषयातील अधिकारी व्यक्तीकडून होणारे शिक्षण आवश्यक आहे. नाहीतर पोर्न पाहणार्या मुलांमधे बालंकांचे लैंगिक शोषण, समलिंगी संबंध हेच फक्त नैसर्गिक आहे, कॉमन आहे असे गैरसमज प्रसृत होण्याची शक्यता जास्त वाटते. एखादा प्रौढ माणूस स्वतः असे पोर्न पाहत असेल, त्याच्या १० ते १७ वयातल्या मुलांनी असे पोर्न पाहणे वाचणे त्याला कितपत आवडेल? आपला ११ वर्षाचा मुलगा अशी साईट बघताना पकडला गेला तर आपली काय रिअॅक्शन असेल? शिवाय, प्रौढ माणसे आपल्या मर्जीने काय ते पाहतील, वाचतील हे ठीकच वाटते. मात्र एखाद्या साईटवर जाणारे मूल १८ वर्षावरचे आहे हे कसे आणि कोण सुनिश्चित करणार? साईट्स बंद केल्या असे ऐकते. मग त्या पिवळ्या पुस्तकांचे काय? ते बंद होणे शक्य आहे का? कोणी समजा आपल्या मित्र मैत्रिणींचे चित्रण करून फेसबुक किंवा व्हॉट्स अॅपवर खाजगी वितरण केले तर त्याला कसा आळा घालणार? शृंगार हे आपल्या आयुष्याचे अविभाज्य अंग आहे आणि ते नाकारल्याने अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. सूचकता आणि बीभत्सता यात प्रत्येकजण आपल्या स्वभावानुसार निवड करील. मात्र पोर्नवर सरकारने बंदी घालणे हा सगळे आलबेल होण्यासाठी उपाय आहे असे मला वाटत नाही. आपल्या अर्धवट वयातल्या मुलांनी पोर्नपासून दूर रहावे असे वाटत असेल तर स्वयंशिस्त आणि मुलांशी संवाद या दोन अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत.
In reply to काही विस्कळीत विचार by पैसा
आपला ११ वर्षाचा मुलगा अशी साईट बघताना पकडला गेला तर आपली काय रिअॅक्शन असेल?यावरुन पालकांची मानसिकताही दिसते नीट पाहिल्यास. पोरांच्या मनात गंड निर्माण होऊ नयेत असं वाटत असेल तर ही एकंदरीत "पकडल्या"ची भावना काढून टाकली पाहिजे. संभाषणात पोराला ह.मै. करताना "पकडला" की करताना "सापडला" असे उल्लेख अनेकदा ऐकलेत. अशावेळी बाप आणि पोरगं यात अजिबात दरी नसणंच चांगलं. हे सर्व स्वाभाविक आहे असं समजूनच त्याविषयी बोललं पाहिजे. ११ वर्षाचा मुलगा अशी साईट बघताना दिसला तर.. ११ वर्षाचा मुलगा अशी साईट बघतोय असं समजलं तर.. अशा रितीने विचारांची दिशा असावी असं व्यक्तिगत मत.. बाकी मुद्दे योग्यच आहेत. तळटीपः पकडला गेला म्हणजे सायबर कॅफेत पोलीसांकडून पकडला गेला असा अर्थ असेल तर वरील प्रतिसाद बाद समजावा.
In reply to बारीकसा मुद्दा: by गवि
In reply to बारीकसा मुद्दा: by गवि
In reply to बारीकसा मुद्दा: by गवि
In reply to कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा by पुणेकर भामटा
In reply to मध्यंतरी समर्पण या कथेवरून by कहर
In reply to ४०% + ७०% = ११०% by टवाळ कार्टा
In reply to पॉर्न बंदी वगैरे माहीत नाही.. by आनन्दा
In reply to अश्लील साहित्य (पॉर्नो ग्राफी by सुबोध खरे
In reply to अश्लील साहित्य (पॉर्नो ग्राफी by सुबोध खरे
In reply to असे न्यूनगंड तर ह्रितिक जॉन by कहर
In reply to अश्लील साहित्य (पॉर्नो ग्राफी by सुबोध खरे
In reply to विकृत स्वरुपात पॉर्न by सुबोध खरे
In reply to विकृत स्वरुपात पॉर्न by सुबोध खरे
In reply to खरेसाहेबांशी सहमत. by गवि
In reply to विकृत स्वरुपात पॉर्न by सुबोध खरे
In reply to विकृति पोर्न ई ई.. by चौकटराजा
In reply to सारासार माहीतीपूर्ण प्रतीसाद by नाखु
२०-५० रू खर्च करून खात आहेतच२५-५० ? कुठे मिळतो ? सातार्यात तर आर.एम.डी ८० - १०० रुपायाने विकला जात होता बंदी आली तेव्हा ! आता माहीत नाही . आता सगळे विमल +पानमसला असे मावा मिख्चर खातात !! =))
In reply to २०-५० रू खर्च करून खात आहेतच by प्रसाद गोडबोले
In reply to बंदी योग्यच आहे . by तुडतुडी
In reply to द्रौपदीने पाच पुरुषांसोबत by कहर
In reply to वयं by कपिलमुनी
In reply to नक्की कल्पना नाही by कहर
In reply to >>> आंतरजालावरील माहिती नुसार by प्यारे१
In reply to कुछ नही. बाकी सब ठीक है. ==)) by कहर
In reply to एक बाजू म्हणून लोकसत्तामधला by आनन्दा
In reply to असंच पाहिजे..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to लैंगिक शिक्षण? by शब्दानुज
In reply to असंच पाहिजे..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अश्लिल साइट्सवर केवळ संभोगांच्या चित्रणापेक्षा मला भयानक वाटतं ते हे की छुप्या क्यामेर्याने अपलोड केलेले चित्र आणि व्हिडियोज हे सर्वात घातक प्रकार आहे, असे मला वाटते. बंदी यावी त्या अशा अपलोड केलेल्या चित्रणावर.१००% सहमत.. जिथे 'अश्लील साहित्य आणि चित्रण' हा राजीखुशीचा मामला आहे, तो व्यवसाय आहे तिथे ठीक.. पण हे 'छुपे' चित्रण सरळसरळ 'राईट टू प्रायव्हसी'चे उल्लंघन असते आणि त्यातून एखाद्या स्त्री वा पुरुषाला बदनामीस सामोरं जावं लागू शकते. (कालच 'दृष्यम' बघितलेला) चिगो..
In reply to १००% सहमत.. by चिगो
In reply to Internet Is Not Just For Porn... by मदनबाण
In reply to जरा विस्तारून सांगितलेत तर by आनन्दा
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to इंडीयन जर्नल ऑफ सायकॉलॉजील by फुलथ्रॉटल जिनियस
In reply to सर्वत्र "सरकारकडून बंदी" असा by गवि
In reply to बधीरता.. by द-बाहुबली
In reply to लेखाच्या नि खरेंच्या by मितान
In reply to लेखाच्या नि खरेंच्या by मितान
In reply to रतिचित्रण : त्याबाबतचा खुलेपणा आणि बंदी by डॉ सुहास म्हात्रे
विकीवर शोध घेतला तर....तुमच्या कॉमेंट नंतर हिंदी विकिवर शोध घेतला वेगळ्या शीर्षकाने तेथेही जवळपास मराठी विकिपीडिया एवढेच ज्ञानकोशीय लेखन झालेले आहे. कदाचित कोणता प्रदेश कोणत्या शोधात पुढे आहे हे पहाण्याचा अधिक चांगला मार्ग म्हणजे गूगल ट्रेंड्स असेल. विकिपीडिया इंग्रजी असो हिंदी अथवा मराठी लैंगिकता विषयक लेखपानांना वाचक मोठ्या प्रमाणावर भेटी देतात नाही असे नाही, तरीही प्रोपोर्शनेटली त्या प्रमाणात विकिपीडियांवर या विषयावरचे मजकुर उर्वरीत आंतरजालापेक्षा फारच कमी भरतो. बहुधा ज्ञानकोशीय परिघाच्या ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेच्या, कॉपीराइट, आणि ससंदर्भ लेखन करण्याच्या मर्यादा /अटींमुळे असेल अथवा ऑदरवाईजही मानवी जिज्ञासेला इतर माहिती आणि ज्ञानाचीही तेवढीच भूक असते म्हणून असेल विकिपीडियावरील लेखक मंडळी विकिपीडियावर अभिव्यक्ती स्वांतंत्र्यविषयक अडथळे/बंधन फारसे नसूनही लैंगिक विषयांवर इतर विषयांशी तुलना करता फार कमी लेखन करताना दिसतात. रादर कुणाला लैंगिक वाचनाची सवय कमी करून घेण्यासाठी लक्ष डायव्हर्ट करून घ्यायचे असेलतर विकिपीडियावर लेखन हा एक उत्तम रचनात्मक रामबाण उपाय ठरावा.
In reply to विकीवर शोध घेतला तर.... by माहितगार
In reply to माझ्या प्रतिसादातले अवांतर by डॉ सुहास म्हात्रे
In reply to खालील मुद्दे वरील काही by संदीप डांगे
In reply to बहुतांशी सहमत. by अर्धवटराव
In reply to पॉर्न जगतात स्वखुशीने येणार् by संदीप डांगे
In reply to पॉर्न व्यवसाय by अर्धवटराव
In reply to खालील मुद्दे वरील काही by संदीप डांगे
In reply to समांतरः कोणी पोर्नजगतात स्वखुषीने येत नसतो हे वाक्य .. by बबन ताम्बे
In reply to नक्की काय लिहावं हा एक मोठा by स्पंदना
पै ने विचारलय, तुमचा ११ वर्षाचा मुलगा पॉर्न पहाताना सापडला तर तुम्हाला काय वाटेल? हाच प्रश्न मुलगी हा शब्द वापरुन लिहायची सुद्धा गरज वाटली नाही.नाही, मुली पोर्न बघत नाहीत वगैरे कोणताही दावा मी करत नाही. किती प्रमाणात बघतात यावर मतभेद असू शकतात. माझा भर "मुलगा" यावर नव्हता. तुमच्या घरातलं ११ वर्षांचं मूल यावर होता. मग तो मुलगा असो की मुलगी.
In reply to प्रतिसाद आवडला by पैसा
In reply to प्रश्न तुझ्या लिहिण्याचा नाही by स्पंदना
In reply to आता नीट मुद्देसुद लिहितो. by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to मस्त हो चिमणराव.. :) by अस्वस्थामा
In reply to बंदी असावी कि नाही यावर चर्चा by अद्द्या
In reply to अवांतर नाही by पैसा
In reply to अवांतर नाही by पैसा
In reply to बंदी असावी कि नाही यावर चर्चा by अद्द्या
In reply to अद्दयाच्या मुलग्यांबाबतच्या by अजया
In reply to अद्दयाच्या मुलग्यांबाबतच्या by अजया
In reply to अद्दयाच्या मुलग्यांबाबतच्या by अजया
In reply to पॉर्न चे फायदे -- by सुबोध खरे
In reply to अफलातून इनसाईट .. विस्तृत by गवि
In reply to पॉर्न चे फायदे -- by सुबोध खरे
In reply to पॉर्न चे फायदे -- by सुबोध खरे
In reply to पॉर्न चे फायदे -- by सुबोध खरे
In reply to अफलातून प्रतिसाद by निनाद मुक्काम …
In reply to पॉर्न चे फायदे -- by सुबोध खरे
In reply to डॉक्टर by श्रीकृष्ण सामंत
In reply to पॉर्न चे फायदे -- by सुबोध खरे
In reply to अवांतर by कहर
In reply to मुळीच नाही by सुबोध खरे
In reply to मुळीच नाही by सुबोध खरे
रस्त्यावर नागवे जाण्याची किती लोकांची इच्छा होईलरस्त्यावर नाही जाता येणार पण जिथे नागडेच व्हावे लागते असे न्यूड बीच अस्तित्वात आहेतच की. आणि आश्चर्य म्हणजे प्रचंड गर्दी सुद्धा असते तेथे. तिथे नाही लोकांना लाज वाटत " When in Rome, Do as the Romans do" . शिवाय right to bare साठी खुद्द स्त्रियांचा लढा चालू आहे. प्रत्येकाला वाटते देशाचे पंतप्रधान व्हावे पण होता येत नाही हि गोष्ट वेगळी अशा काहीश्या अर्थाने असावे.
In reply to एकुणच by प्रसाद गोडबोले
१) बहुतांश लोकांन्नी नितांत सुंदर असे पोर्न चित्रपट पाहिलेले दिसत नाहीयेत !सयटीवर नितांत सुंदर पोर्न असतातच असे नाही. (मी पॉर्न स्टार्सबाबत बोलत नाहीये).
२) पॉर्न हे केवळ पुरुषांसाठी बनवले जाते , केवळ पुरुषांन्नाच त्यातुन आनंद मिळतो . असे काही जणांचे मत दिसत आहे .जाउद्याना ? कधी तरी प्रतिसादाची गल्ली चुकते... नको तिथे प्रकाशीत होतो. वरील वाक्य त्याचे उत्तम उदाहरण आहे. ते वाक्य संपुर्ण मिपाकरांसाठी नक्किच नाही असे मझे ठाम मत आहे.
३) पॉर्न पाहुन लोकांना इन्फेरियॉरिटी कॉम्प्लेक्ष येतो ( हे बर्याचांशी खरे आहे , पण असा कॉम्प्लेक्ष येणारे लोक खर्या अर्थाने प्रौढ झालेलेच नसतात हे ही तितकेच खरे )पॉर्न सोडा.. साधे प्रऊढांसाठीचे चित्रपटही (अगदी ए लिस्ट हिरोहिरवीन असलेले सुध्दा) कामक्रियेबाबत भलतेच गैरसमज अप्रौढ डोक्यात निर्माण करतात हे वास्तव आहे.
४)पॉर्न मधे इमोशन्स नसतात असे जे काही मत आहे ते ही काहीच्या काही आहे , इन्टिमेट रिलेशन मधील शृंगाराचे चित्रण न पाहिलेले लोकच असे काहीतरी विधान करु शकतात.:) सहमत.
५)चाईल्ड पोर्नोग्राफी हा नक्कीच विकृत प्रकार आहे त्यावर १००% बंदी असायलाच हवी ! पण म्युच्युअल कन्सेंट ने केलेल्या पोर्न वर बंदी आणणे ही तर सरळ सरळ स्वमतंध दांभिकता आहे !चाईल्ड पोर्नोग्राफी हे नुसते नाव वाचुन वा ऐकुनच शिसारी येते.
६) भारतात बहुतांशलोक प्रौढ होतच नाहीत , ०-१८ वयोगटातुन डायरेक्ट ६० + ह्या वयोगटात उडी मारतात त्यामुळेच ह्या असल्या पॉर्नबंदी सारख्या मुर्ख प्रकारांचे पीक येत आहे !तरीही प्रॉब्लेम ० ते १८ वयोगट वालेच निर्माण करतात हे वास्तव आहे.
७) डिक्लेरेशन मधे म्हणल्या प्रमाणे We hold these truths to be self-evident, that all men are created equal, that they are endowed by their Creator with certain unalienable Rights, that among these are Life, Liberty and the pursuit of Happiness. लोकांच्या पर्स्युट ऑफ हॅप्पीनेस वर गदा आणणारे सरकार जास्त काळ टिकुन राहु शकेल असे वाटत नाही . ( अर्थात सरकारने कालच पोर्न वर बंदी घालता येणार नाही असे क्लीयर केले आहे :) ):)
असो .नक्किच.
(संपादित)जे ब्बात.
In reply to एकुणच by प्रसाद गोडबोले
In reply to एकुणच by प्रसाद गोडबोले
In reply to नितांतसुंदर पॉर्न!!! by ट्रेड मार्क
असो .
उगाच अभ्यास न करता विकृती विकृती म्हणुन दंगा करण्यात काय अर्थ आहे ? की आपणही #स्वमतांध_दांभिक आहात ?
In reply to नाही by प्रसाद गोडबोले
In reply to गफलत by ट्रेड मार्क
पॉर्न फिल्म्स ही एक पूर्णपणे वेगळी category आहे, ज्यात कुठलीही गोष्ट (story) नसतेसमुद्री चाचे (Budget : $ १०,००,०००) आणि समुद्री चाचे भाग २ : स्टेगनेटीचा बदला (Budget : $ ८०,००,०००)हे दोन नीलसिनेमे पहा. नट, नट्या, कॉमेडी, एक्शन (रोमान्स/प्रणय वेगळा सांगायला नको ) कथा, पार्श्वसंगीत, ग्राफिक्स असे एखाद्या Hollywood चित्रपटातील सर्व मसाला आहे FYI नितांत सुंदरतेचा चाहता कहर
In reply to पॉर्न फिल्म्स ही एक पूर्णपणे by कहर
पॉर्न फिल्म्स ही एक पूर्णपणे वेगळी category आहे, ज्यात कुठलीही गोष्ट (story) नसते.ह्या विधानावरुन ट्रेडमार्क ह्यांच्या अपुर्या अभ्यासाची खात्री पटली ! असो. पॉर्न आणि इरॉटिका ह्यातील फरक आम्ही व्यवस्थीत जाणतो , आम्हाला नितांत सुंदर 'पॉर्न'च म्हणायचे होते , वरील चित्रपट पाहुन ट्रेडमार्क ह्यांन्नी त्यांचे मत बनवावे . आणि मुळ विषयाच्या संदर्भाने च आमचा प्रतिसाद होता : पॉर्नविषयीच्या स्वमतांध दांभिकते मुळेच अज्ञानी लोकांन्नी त्यावर बंदी आणली , जी की पुर्ण चुक आहे .
In reply to हेच by प्रसाद गोडबोले
In reply to नाही by प्रसाद गोडबोले
In reply to तुमचा इरोटिका आणि पोर्न यात by संदीप डांगे
In reply to डांगे साहेब हा प्रतिसाद मला नसावा असं मला वाटतंय… by ट्रेड मार्क
In reply to नितांतसुंदर पॉर्न!!! by ट्रेड मार्क
कोण कोणाशी कुठे कसं काय करतोय/ करतीये ह्याचा पत्ताच नसतो.अमान्य कितीतरी प्रचंड कॉमेडी (मूळ हेतुसाहित ) मनोरंजन करणारे विडंबन (parody ) नीलचित्रपट उपलब्ध आहेत. कोण काय पहातो आणि कोणत्या नजरेने याच्यावर सुंदरता आणि अश्लीलता अवलंबून असते.
In reply to कोण कोणाशी कुठे कसं काय करतोय by कहर
In reply to हा मात्र कहर आहे! by ट्रेड मार्क
In reply to ३क्ष (क्ष क्ष क्ष ) विडंबन पण by कहर
ब्याटमन क्ष क्ष क्षआईंग? हे पाहिले पाहिजे.
In reply to हा मात्र कहर आहे! by ट्रेड मार्क
In reply to एखादा गायक जेव्हा गात असतो by कहर
In reply to मला वाटतं चर्चाविषय 'पॉर्न ही by सस्नेह
मला वाटतं चर्चाविषय 'पॉर्न ही कलाकृती आहे का' हा नसून 'पॉर्नवर बंदी योग्य की अयोग्य' हा आहे.पॉर्न मध्ये नक्कीच काही अंशीतरी कलाकृती असुन सरसकट सर्वांवर बंदी आणणे अयोग्यच आहे . उस्फूर्त शृंगाराला कढ 'आणण्याची' गरज नसते. हे अगदी मान्यच आहे मात्र शृंगार ही सुध्दा एक कला आहे , जी प्रत्येकात उपजत असतेच , पण त्या कलेत प्रभुत्व मिळवायला बाहेरुन मार्गदर्शन मिळत असेल तर काय हरकत आहे ? कामसुत्राचा मुळ उद्देश तोच आहे , आणि आपण हेही लक्षात घेवु की कामसुत्र हा एकमेव ग्रंथ नसुन अन्य देशात अन्य भाषात अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत ! आता काळा सोबत माध्यमे बदलत गेली आणि पुस्तकांच्या जागी ऑडियो व्हिजुअल माध्यमे आली . तत्वाच्या लेव्हलला दोन्हीही सारखेच ! म्हणुनच पॉर्नवर बंदी अयोग्यच आहे , अगदीच इच्छा असल्यास सरकारने अॅडल्ट फिल्म रेग्युलेटरी बोर्ड स्थापन करावा आणि पॉर्न चित्रपटांचे व्यवस्थित सेन्सॉरिंग करुन मगच प्रदशनाला परवानगी द्यावी !
In reply to मला वाटतं चर्चाविषय 'पॉर्न ही by प्रसाद गोडबोले
In reply to अगदी सहमत by कहर
In reply to खरे तर ह्या विषयावर जितके लिहावे तितके कमीच. by मुक्त विहारि
इथल्या द्रौपदीला वस्त्रे देण्याची वेळ, श्रीकृष्णावर परत येवू नये आणि घरोघरी रावण जन्माला येवू नये, ही पालक म्हणून आपलीच जबाबदारी आहे.अगदी अगदी !!! समाजमन सुदृढ असेल तर पोर्नचा पाचोळा वरच्यावर उडून जाईल ! .....तरीसुद्धा काही बंधने कायद्याने हवीतच, नाहीतर विकृती फैलावण्याला वेळ लागणार नाही.
In reply to इथल्या द्रौपदीला वस्त्रे by सस्नेह
In reply to पॉर्नमुळे होणारे शोषण by कपिलमुनी
In reply to पॉर्नमुळे होणारे शोषण by कपिलमुनी
In reply to अत्यंत रोचक व अवघड विषयावर चाललेली उत्तम चर्चा. by डायवर
In reply to पॉर्न "बघून" कसे काय "मोकळे" by आनन्दा
In reply to बंदी by उदय८२
In reply to खजुराहो आणि कामशास्त्राने, जर by तुडतुडी
In reply to खिक्क...आप्ले ते कामशास्त्र.. by टवाळ कार्टा
In reply to खजुराहो आणि कामशास्त्राने, जर by तुडतुडी
In reply to कामशास्त्र की कामसूत्र? by थॉर माणूस
In reply to कामशास्त्र की कामसूत्र? by थॉर माणूस
In reply to थॉर माणूस, by संदीप डांगे
पोर्न ही विकृती आहेच पण संस्कृती असलेलं कामसूत्रही टाळण्याचाच का प्रघात आहे?हा अगदी नेमका प्रश्न आहे. कामसूत्र टाळल्यामुळेच पॉर्न एक "प्रॉब्लेम" म्हणुन समोर येतं असं म्हटलं तरी चालेल. हे थोडंफार प्रत्येक बाबतीत खरं आहे. इमानदारीने भरपूर पैसा कसा कमवायचा याचं शिक्षण नाहि म्हणुन आर्थीक चोर्यामार्या, आहारशास्त्राचे नियम अगदी चवीष्ट पद्धतीने कसे पाळायचे हे कळत नसल्यामुळे जंकफूड आणि लठ्ठपणा, रिटायर्ड (वानप्रस्थ ;) ) जीवन स्वच्छंदतेने समाजोपयोगी कसं राबवायचं हे माहित नसल्यामुळे वृद्धांच्या पदरी पडणारा अनादर... हे सर्व एकाच पठडीतलं आहे.
ज्या गोष्टींवर बंदी असते त्या