राम राम मंडळी. मंडळी शतशब्दकथांच्या स्पर्धेच्या गर्दीत पॉर्नसाइट्सच्या बंदी विषयी काथ्याकुट आज येईल, उद्या येईल अशी वाट पाहात बसलो. रविवार उजाडला तरी अजूनही काही काही हालचाल दिसेना म्हटलं आपणच काथ्या घ्या आणि कुटा.
मंडळी. पॉर्न साइट्सवर बंदी आणि पुन्हा सरकारने विरोधात उमटणार्या पॉर्न विरोधातील बातम्यामुंळे हलकेच चोरपावलांनी मागे येत ''चाइल्ड पॉर्न आणि ब्ल्यू फिल्म'' सोडून सर्व एडल्ट्स साइटवर बंदी हटविण्याचा निर्णय घेतला. सरकारने घोषणा केलेले असली तरी आता मोबाईल वर अशा साइट्स आता जवळ जवळ ब्लॉक केल्याचे दिसते. अश्लिल चित्रे, अश्लिल व्हिडियोज, अश्लिल लेखन, यामुळे समाजात वाईट परिणाम होतो म्हणजे कामुकता वाढते आणि स्त्रीयांना सार्वजनिक ठिकाणी वावरणे कठीण जाते आणि विविध अशी कारणे सांगितली जातात. विशेषतः लहान मुले अशा साइट्सवर रमु लागली तर काय परिणाम होईल असा एक विचार मांडला जातो.
लहान मुला -मुलींच्या शरीराची जसजशी वाढ होत जाते तस तसे शरिरात अनेक बदल होतात आणि मग परस्पर भिन्न लिंग आकर्षण, उत्सुकता, यातून चित्र, व्हिडियोमधे, अश्लिल लेखन यात एक आनंद मिळायला लागतो. अशा माहितीतून विकृतीच निर्माण होते याचा काही माझ्याकडे विदा नाही. पण, अशा माहितीतून काही गैरसमज, भितीही दूर होते असे मला वाटते.
आजच्या इतकं जाल जेव्हा मुक्त नव्हतं तेव्हा मुलांमधे कोणाच्या घरची मंडळी कुठे बाहेर गेलेली असली की अशा व्हिडियोज पाहण्याचा प्रचंड आटापिटा असायचा. आश्चर्य, भिती, न्युनगंड निर्माण व्हावा अशा प्रकारचे व्हिडियोज बघण्याची एक क्रेज असायची. लेखनातही असे लेखन आलं की दम घ्यावा लागायचा. मला आठवतं. मला शिकत असतांना अभ्यासक्रमाला ना.धो. महानोरांची 'गांधारी' नावाची कादंबरी होती. या कादंबरीतील नायिका केळीच्या बनात स्वतःला निर्वस्त्र करुन स्वतःच्या शरिराकडे बघते आणि लेखनाने त्या शरीराचं एकुण वर्णन त्यात केलेलं होतं. वाचतांना मला कोणी पाहात तर नाही, इतकी भिती वाटल्याचे स्मरते. बाकी अजून काही पुस्तकांवर तर बोलायलाच नको. कारण संस्काराखाली आपण दबले गेलेले असल्यामुळे अशा विषयावर चर्चा तरी कशाला करावी, असाही विचार येऊ शकतो. वेरुळ लेणीतील काही शिल्प, खजुराहो, या शिल्पांकडे बघतांना शिल्प अश्लिल आहेत म्हणुन पाहावे की कला म्हणुन पाहावे असाही विचार येऊ शकतो. अशीच बंदी घालावी लागत असेल तर भविष्यकाळात या शिल्पांवर काळा पडदा टाकावा लागेल.
आता संकेतस्थळे वाढली. आंतरजाल आता सर्वांच्या घराघरात पोहचले आहे. चित्रपट, मालिका, यातून माणसांवर जे काही परिणाम व्हायचे ते होतातच, ते जसे थांबविता येतात तसे पॉर्न साइट्सच्या बाबतीत किती बघायचं, काय बघायचं याचंही भान असलं पाहिजे. सध्या वाट्सपच्या काळात काय काय व्हिडियोज येतात ते काही सांगायची गरज नाही. आपण बघतो पण दुसर्यांनी बघु नयेत. एकुणच जालमुक्त झालंय. समाजावर अश्लिल साइट्स खरच परिणाम करतात का ? त्याच स्वरुप कसं आहे ? सरकारची बंदी किती योग्य आणि किती अयोग्य त्यासाठी हा काथ्याकुट प्रपचं. (भाजप सरकार, काँग्रेस सरकार इकडे चर्चा घेऊन जाऊ नये)
वाचने
66504
प्रतिक्रिया
211
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे माहित नसणाऱ्यान्नी
In reply to पॉर्न "बघून" कसे काय "मोकळे" by आनन्दा
बंदी
मग फायदा कुणाचा झाला?
In reply to बंदी by उदय८२
खजुराहो आणि कामशास्त्राने, जर
खिक्क...आप्ले ते कामशास्त्र..
In reply to खजुराहो आणि कामशास्त्राने, जर by तुडतुडी
थोडक्यात सांगतो. कामसूत्र हे
In reply to खिक्क...आप्ले ते कामशास्त्र.. by टवाळ कार्टा
कामशास्त्र की कामसूत्र?
In reply to खजुराहो आणि कामशास्त्राने, जर by तुडतुडी
संपूर्ण प्रतिसादाशी अगदी
In reply to कामशास्त्र की कामसूत्र? by थॉर माणूस
थॉर माणूस,
In reply to कामशास्त्र की कामसूत्र? by थॉर माणूस
पण पण पण...
In reply to थॉर माणूस, by संदीप डांगे
अगदी नेमकं बोललात.
In reply to पण पण पण... by अर्धवटराव
काही अंशी सहमत...
In reply to अगदी नेमकं बोललात. by संदीप डांगे
मोठा अभ्यास वगैरे नाही पण
In reply to थॉर माणूस, by संदीप डांगे
कामशास्त्र की कामसूत्र?
In reply to कामशास्त्र की कामसूत्र? by थॉर माणूस
अजून घोडे मैदान खूप दूर आहे.
ऑनलाईन विक्री..
In reply to अजून घोडे मैदान खूप दूर आहे. by श्रीकृष्ण सामंत
आभार.
सदाहरित धागामध्ये
जे काही असेल ते मुळात
>>> मी अभ्यासल आहे . तुम्ही
In reply to जे काही असेल ते मुळात by तुडतुडी
प्रतिसाद आवडला..
In reply to >>> मी अभ्यासल आहे . तुम्ही by थॉर माणूस
जेवण करण हे शरीर जगवण्यासाठी
स्वत:वर कंट्रोल असेल तर पोर्न
In reply to जेवण करण हे शरीर जगवण्यासाठी by तुडतुडी
पोर्न बघणं हेच स्वतःवर
सादर ___/\___
कहर आणि प्रगो व त्यांच्याशी
प्रचंड सहमत
In reply to कहर आणि प्रगो व त्यांच्याशी by संदीप डांगे
@मिसळपाव वाचणार्यांमधे अजून
In reply to कहर आणि प्रगो व त्यांच्याशी by संदीप डांगे
काही वेळासाठी मानून चालू कि
In reply to कहर आणि प्रगो व त्यांच्याशी by संदीप डांगे
सहमत/असहमत..
In reply to काही वेळासाठी मानून चालू कि by कहर
अत्यंत मार्मिक आणि चपखल
In reply to कहर आणि प्रगो व त्यांच्याशी by संदीप डांगे
जबराट प्रतिसाद..
In reply to कहर आणि प्रगो व त्यांच्याशी by संदीप डांगे
डांगेसाहेब, अत्यंत परफेक्ट
In reply to जबराट प्रतिसाद.. by चिगो
तुम्ही जे नितांतसुंदर पोर्न
In reply to कहर आणि प्रगो व त्यांच्याशी by संदीप डांगे
१००% सहमत
In reply to तुम्ही जे नितांतसुंदर पोर्न by प्रसाद गोडबोले
तुमच्या नितांतसुंदर पॉर्न वर बंदी आणलीच नव्हती हो.
In reply to तुम्ही जे नितांतसुंदर पोर्न by प्रसाद गोडबोले
देशी आणी सिंगल माल्ट एकाच
In reply to तुमच्या नितांतसुंदर पॉर्न वर बंदी आणलीच नव्हती हो. by ट्रेड मार्क
देशी आणी सिंगल माल्ट एकाच
In reply to देशी आणी सिंगल माल्ट एकाच by सुबोध खरे
काय आहे प्र गो साहेब
In reply to देशी आणी सिंगल माल्ट एकाच by प्रसाद गोडबोले
ळॉळ!!! हसुन हसुन ळोळलो!!!
In reply to काय आहे प्र गो साहेब by सुबोध खरे
खळ्ळ् खट्याक !
In reply to काय आहे प्र गो साहेब by सुबोध खरे
यकृताला हे कळत नाही कि येणारे अल्कोहोल हे देशी दारूतून येते आहे कि सिंगल माल्ट मधून.माणसाच्या लिव्हरमध्ये ब्रेन नसतो त्यामुळे हे कन्फ्युजन होत असावे :) ;) =))ठ्ठो! रहावलंच नाही!!
In reply to काय आहे प्र गो साहेब by सुबोध खरे
___/\___
In reply to काय आहे प्र गो साहेब by सुबोध खरे
काय आहे प्र गो साहेब
In reply to काय आहे प्र गो साहेब by सुबोध खरे
अभ्यास अभ्यास कमी पडतोय
In reply to तुमच्या नितांतसुंदर पॉर्न वर बंदी आणलीच नव्हती हो. by ट्रेड मार्क
तोच न्याय उलटा पण लावता येईल कि
In reply to तुमच्या नितांतसुंदर पॉर्न वर बंदी आणलीच नव्हती हो. by ट्रेड मार्क
आणि ओल्याबरोबर सुके कसे जळेल
In reply to तुमच्या नितांतसुंदर पॉर्न वर बंदी आणलीच नव्हती हो. by ट्रेड मार्क
जाउदे
In reply to आणि ओल्याबरोबर सुके कसे जळेल by कहर
बंदी उठली म्हणल्यावर तुम्हीही
In reply to जाउदे by ट्रेड मार्क
तुम्ही मला का सांगताय?
In reply to बंदी उठली म्हणल्यावर तुम्हीही by कहर
बघा नाही तर भाग घ्या, ज्यानी
In reply to तुम्ही मला का सांगताय? by ट्रेड मार्क
मी काय पाहिले किंवा नाही
In reply to तुम्ही जे नितांतसुंदर पोर्न by प्रसाद गोडबोले
ओ राहुल द्रविड़, ६ धावांसाठी
In reply to मी काय पाहिले किंवा नाही by संदीप डांगे
;-)
In reply to ओ राहुल द्रविड़, ६ धावांसाठी by प्यारे१
@ द्विशतक होऊ दया की! >>
In reply to ओ राहुल द्रविड़, ६ धावांसाठी by प्यारे१
मी काय पाहिले किंवा नाही
In reply to मी काय पाहिले किंवा नाही by संदीप डांगे
स्वतः परीक्षुन पाहिल्याशिवाय
In reply to मी काय पाहिले किंवा नाही by प्रसाद गोडबोले
अर्धवट वाचन
In reply to स्वतः परीक्षुन पाहिल्याशिवाय by संदीप डांगे
एक मिनीट. विषयाला निरर्थक
In reply to अर्धवट वाचन by प्रसाद गोडबोले
इथे आपण दर्जावर चर्चा करतोय
In reply to एक मिनीट. विषयाला निरर्थक by संदीप डांगे
काय हे, इतकी सगळी चर्चा झाली,
खरंय..
In reply to काय हे, इतकी सगळी चर्चा झाली, by डॉ सुहास म्हात्रे
हल्ली प्रतिसाद लिहायला
In reply to खरंय.. by संदीप डांगे
;-)
In reply to हल्ली प्रतिसाद लिहायला by प्यारे१
छान
सहमत !
नि:शब्द
200 गाठण्यासाठी 'हात'भार.
वाह रे व्वा!
In reply to 200 गाठण्यासाठी 'हात'भार. by जेपी
व्वा व्वा व्वा! ;-)
In reply to वाह रे व्वा! by अत्रुप्त आत्मा