Skip to main content

हाबिणंदण

लेखक टवाळ कार्टा यांनी सोमवार, 01/12/2014 10:51 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा http://www.misalpav.com/node/29625 "काण्या तू ? वहिनी कुठाय" या तुझ्या टोकदार प्रश्नानं तु माझ्या पोटाचं मी मोठ्या कष्टाने पट्ट्याने बान्धलेलं गाठोडं टचकन फुटून गेलं, आणि मला (त्या ललने समोर) कफल्लक बनवण्यात तू पुन्हा एकदा यशस्वी झालास.. अभिनंदन!!!

वाचने 2829
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

In reply to by चुकलामाकला

प्रश्न पट्याच्या किंवा पँटचा नव्हे हो. नाजूक जागी दुखावलेल्या गेल्याचं आहे.

"जेप्या तू ? माप कुठाय ?" या तुझ्या टोकदार प्रश्नानं तु माझ टारगट मन मी खफ रिकाम करायच्या विचारांना सुरुंग लावलास आणि मला मवाळ बनवण्यात तू पुन्हा एकदा यशस्वी झालास.. हाबिनंदन! (हलके घेणे)