आमची प्रेरणा http://www.misalpav.com/node/29625
"काण्या तू ? वहिनी कुठाय"
या तुझ्या टोकदार प्रश्नानं
तु माझ्या पोटाचं
मी मोठ्या कष्टाने पट्ट्याने बान्धलेलं गाठोडं
टचकन फुटून गेलं,
आणि मला (त्या ललने समोर) कफल्लक बनवण्यात
तू पुन्हा एकदा यशस्वी झालास..
अभिनंदन!!!
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2829
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
(No subject)
तरी म्हणालो होतो, " सस्पेंडर
(No subject)
In reply to तरी म्हणालो होतो, " सस्पेंडर by चुकलामाकला
प्रश्न पट्याच्या किंवा पँटचा
In reply to तरी म्हणालो होतो, " सस्पेंडर by चुकलामाकला
अर्रर्,अस्स झालं होय!मग
"जेप्या तू ? माप कुठाय ?"
(No subject)
In reply to "जेप्या तू ? माप कुठाय ?" by जेपी
ह्या पाय मी आलो....