नवराष्ट्र "पीपल्स रीपब्लीक ऑफ पुणे " चे राष्ट्रगीत
पीपल्स रीपब्लीक ऑफ पुणे या राष्ट्राचे राष्ट्र गीत कोणते असावे असे तुम्हाला वाटते?
आमची कुठेही शाखा नाही.
या इथे अन फक्त इथेच आहे सर्व काही
आमची कुठेच शाखा नाही. !! धृ !!
जे का हिंडले बिंडले
पत्ता शोधण्यात गुंगले
ते उलटे जावोनी गंडले
या इथे अन फक्त इथेच आहे सर्व काही
आमची कुठेही शाखा नाही
सुजला सुफला मुळा मुठा अन
दुथडी भरी नागझरी.
सर्वांचे चितळे पोटभरी
सदाशिव नारायण साहित्य मांसाहारी
उण्या दुण्या चे काम नसे हे
पुण्या गुण्याचे नाव असे हे.
या इथे अन फक्त इथेच आहे सर्व काही
आमची कुठेही शाखा नाही.
जय हे जय हे जय जय हे.......
जय.पुणे......
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
हा हाह हा हाह हाह हा ! सहीए!
मी पयला चा प्रतिसाद उडाला?
बरं, आता झेंडा वगैरे येऊदे.
कोथरुड=उपराजधानी
आलात!
हा हा हा !!
जल्ला काय कल्ला नांय.
जल्ला तुमी राष्ट्रीय पेठेत
जल्ला नाय ओ. उल्टं मान वर
@ उल्टं मान वर कराला भ्या
@ कदी कल्ला केला नाय काय?? >>
राष्ट्रीय खेळ ..
पीपल्स रिपब्लीक ऑफ पुणेचे
...काय रे नान्या.....!!!
(No subject)
कोकणस्थी मिरची>>>> ही घार्या
पीपल्स रिपब्लिक ऑफ पुणे याचे
@देहाचे पीठुळ गाठोडे>>>
+१
तसं असेल तर णाणांणा माझे
गोळीबंद पुणेरी पुरचुंडीचे पाच
पुरचुंडीच्या हँडलिंगची मोहिनी
णाणा ठणाणा करणार आता
तुमच्या पुणेरी आवडीनिवडी
आम्हांला पुरचुंडी चांगली
ह्याबाबतीत णेफळे णाणांशी सहमत
>>> कोथरुड=उपराजधानी
उपराजधानीसाठी दोन ठिकाणांत
अरे
माई, नसलं तरी थोड्याच दिवसात
.....नान्या, चोर पकडल्या गेला.....!!!!
कोथरुड
ओ नानासाहेब.. उपराजधानीचा मान
पुण्यातल्या डोंबोलीला की काय
पुण्यात " डोंबल"
पीपल्स रिपब्लिक ऑफ पुणे चा
गल्ली चुकली पी.एल.! तो बाणा
झेंड्यावर चिन्ह मात्र "पाटी
त्यापेक्षा तो रबरासारख्या
पीपल्स रिपब्लिक ऑफ पुणे चा
बरोब्बर ! बेस्ट
देवा माझ्या!
घटाख्य पंचाक्षरी राष्ट्रीय
__/\__
पण तुंम्ही? कोंढवा पुण्यात
कोंढवा पुण्यात घेणार की
खाटका...मेल्या थांब कि जरा...
बॅट्याने
पुण्य बकेट च्यालेंज म्हणजे
ईईईईईईई