पीपल्स रीपब्लीक ऑफ पुणे या राष्ट्राचे राष्ट्र गीत कोणते असावे असे तुम्हाला वाटते?
आमची कुठेही शाखा नाही.
या इथे अन फक्त इथेच आहे सर्व काही
आमची कुठेच शाखा नाही. !! धृ !!
जे का हिंडले बिंडले
पत्ता शोधण्यात गुंगले
ते उलटे जावोनी गंडले
या इथे अन फक्त इथेच आहे सर्व काही
आमची कुठेही शाखा नाही
सुजला सुफला मुळा मुठा अन
दुथडी भरी नागझरी.
सर्वांचे चितळे पोटभरी
सदाशिव नारायण साहित्य मांसाहारी
उण्या दुण्या चे काम नसे हे
पुण्या गुण्याचे नाव असे हे.
या इथे अन फक्त इथेच आहे सर्व काही
आमची कुठेही शाखा नाही.
जय हे जय हे जय जय हे.......
जय.पुणे......
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
29675
प्रतिक्रिया
126
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हाह हा हाह हाह हा ! सहीए!
मी पयला चा प्रतिसाद उडाला?
In reply to हा हाह हा हाह हाह हा ! सहीए! by वेल्लाभट
बरं, आता झेंडा वगैरे येऊदे.
कोथरुड=उपराजधानी
आलात!
In reply to कोथरुड=उपराजधानी by नानासाहेब नेफळे
हा हा हा !!
In reply to आलात! by पैसा
जल्ला काय कल्ला नांय.
In reply to हा हा हा !! by सुहास..
जल्ला तुमी राष्ट्रीय पेठेत
In reply to जल्ला काय कल्ला नांय. by काळा पहाड
जल्ला नाय ओ. उल्टं मान वर
In reply to जल्ला तुमी राष्ट्रीय पेठेत by यसवायजी
@ उल्टं मान वर कराला भ्या
In reply to जल्ला नाय ओ. उल्टं मान वर by काळा पहाड
@ कदी कल्ला केला नाय काय?? >>
In reply to जल्ला तुमी राष्ट्रीय पेठेत by यसवायजी
राष्ट्रीय खेळ ..
In reply to हा हा हा !! by सुहास..
पीपल्स रिपब्लीक ऑफ पुणेचे
In reply to हा हा हा !! by सुहास..
...काय रे नान्या.....!!!
In reply to पीपल्स रिपब्लीक ऑफ पुणेचे by नानासाहेब नेफळे
(No subject)
In reply to ...काय रे नान्या.....!!! by विनोद१८
कोकणस्थी मिरची>>>> ही घार्या
In reply to ...काय रे नान्या.....!!! by विनोद१८
पीपल्स रिपब्लिक ऑफ पुणे याचे
In reply to पीपल्स रिपब्लीक ऑफ पुणेचे by नानासाहेब नेफळे
@देहाचे पीठुळ गाठोडे>>>
In reply to पीपल्स रिपब्लीक ऑफ पुणेचे by नानासाहेब नेफळे
+१
In reply to @देहाचे पीठुळ गाठोडे>>> by अत्रुप्त आत्मा
तसं असेल तर णाणांणा माझे
In reply to +१ by बॅटमॅन
गोळीबंद पुणेरी पुरचुंडीचे पाच
In reply to +१ by बॅटमॅन
पुरचुंडीच्या हँडलिंगची मोहिनी
In reply to गोळीबंद पुणेरी पुरचुंडीचे पाच by नानासाहेब नेफळे
णाणा ठणाणा करणार आता
In reply to पुरचुंडीच्या हँडलिंगची मोहिनी by बॅटमॅन
तुमच्या पुणेरी आवडीनिवडी
In reply to पुरचुंडीच्या हँडलिंगची मोहिनी by बॅटमॅन
आम्हांला पुरचुंडी चांगली
In reply to तुमच्या पुणेरी आवडीनिवडी by नानासाहेब नेफळे
ह्याबाबतीत णेफळे णाणांशी सहमत
In reply to पीपल्स रिपब्लीक ऑफ पुणेचे by नानासाहेब नेफळे
>>> कोथरुड=उपराजधानी
In reply to कोथरुड=उपराजधानी by नानासाहेब नेफळे
उपराजधानीसाठी दोन ठिकाणांत
In reply to कोथरुड=उपराजधानी by नानासाहेब नेफळे
अरे
In reply to उपराजधानीसाठी दोन ठिकाणांत by वेल्लाभट
माई, नसलं तरी थोड्याच दिवसात
In reply to अरे by माईसाहेब कुरसूंदीकर
.....नान्या, चोर पकडल्या गेला.....!!!!
In reply to अरे by माईसाहेब कुरसूंदीकर
कोथरुड
In reply to कोथरुड=उपराजधानी by नानासाहेब नेफळे
ओ नानासाहेब.. उपराजधानीचा मान
पुण्यातल्या डोंबोलीला की काय
In reply to ओ नानासाहेब.. उपराजधानीचा मान by विजुभाऊ
पुण्यात " डोंबल"
In reply to पुण्यातल्या डोंबोलीला की काय by वेल्लाभट
पीपल्स रिपब्लिक ऑफ पुणे चा
गल्ली चुकली पी.एल.! तो बाणा
In reply to पीपल्स रिपब्लिक ऑफ पुणे चा by वेल्लाभट
झेंड्यावर चिन्ह मात्र "पाटी
In reply to पीपल्स रिपब्लिक ऑफ पुणे चा by वेल्लाभट
त्यापेक्षा तो रबरासारख्या
In reply to पीपल्स रिपब्लिक ऑफ पुणे चा by वेल्लाभट
पीपल्स रिपब्लिक ऑफ पुणे चा
बरोब्बर ! बेस्ट
In reply to पीपल्स रिपब्लिक ऑफ पुणे चा by विजुभाऊ
देवा माझ्या!
घटाख्य पंचाक्षरी राष्ट्रीय
__/\__
In reply to घटाख्य पंचाक्षरी राष्ट्रीय by बॅटमॅन
पण तुंम्ही? कोंढवा पुण्यात
कोंढवा पुण्यात घेणार की
In reply to पण तुंम्ही? कोंढवा पुण्यात by अत्रुप्त आत्मा
खाटका...मेल्या थांब कि जरा...
In reply to कोंढवा पुण्यात घेणार की by बॅटमॅन
बॅट्याने
In reply to खाटका...मेल्या थांब कि जरा... by अत्रुप्त आत्मा
पुण्य बकेट च्यालेंज म्हणजे
In reply to बॅट्याने by इरसाल
ईईईईईईई
In reply to पुण्य बकेट च्यालेंज म्हणजे by बॅटमॅन
पुण्य नगरीचा झेंडा
नाही हो हा काही जमत नाहीये
In reply to पुण्य नगरीचा झेंडा by काळा पहाड
राष्ट्रीय पक्षी - कावळा
प्रमोद देर्देकर -
In reply to राष्ट्रीय पक्षी - कावळा by प्रमोद देर्देकर
कावळा
In reply to राष्ट्रीय पक्षी - कावळा by प्रमोद देर्देकर
राष्ट्रीय पक्षी..
In reply to कावळा by हरकाम्या
चला आता घटना लिहायला घ्या बरं
अजून प्रतिज्ञा राहिलियेच.
In reply to चला आता घटना लिहायला घ्या बरं by प्रमोद देर्देकर
पुण्याच्या नानावरूनच
निषेध!
लक्ष?????
In reply to निषेध! by कंजूस
चुकलंच लक्ष्य अक्षी. पण आता
In reply to लक्ष????? by बॅटमॅन
निषेध!
पण कंजूस काका तर मुंबैचे आहेत
स्वतन्त्र "नळ स्टॉप" झालाच
नळ स्टॉप.
In reply to स्वतन्त्र "नळ स्टॉप" झालाच by विजुभाऊ
हरकाम्या, विजुभाऊ हे
In reply to नळ स्टॉप. by हरकाम्या
वेगळ आनंद नगर झालच पायजे.
+१
In reply to वेगळ आनंद नगर झालच पायजे. by जेपी
च्यायला , मग लोहगावनच काय