✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

स्त्रियाना नक्की काय पाहिजे?

ल
लिलि काळे यांनी
Wed, 02/27/2013 - 11:27  ·  लेख
लेख
नमसकार, इथे लिहिन्याचा माझा हा पहिलाच टाईम आहे. मला मिसळपाव खुप आवडल. माझे मराठी चान्गले नाही. पन ईथे भप्रुर वाचनार व लिहिनार आहे,मग इम्प्रोव होईल. मला हि तेच पाहिजे. मला खत्री वाट्ते तुम्ही मदत कराल याची. आज मी एक गोश्ट बोलते मला खुप खुप आवडलेली.

किन्ग आर्थर आणि चेटकिण

एकदा शेजारच्या राजाच्या राजाने किंग आर्थर बेसावाध होता त्यावेळी हल्ला करून त्याला पकडले व जेलमध्ये टाकले. पण तरुण आर्थरच्या विचाराने ते इम्प्रेस्स झाले व त्यानी त्याला मारायचे नाही असे ठरवले. त्यानी आर्थरला म्हटले तुला आम्ही एक खुप अवघड प्रश्न सान्ग्णार, त्याचे उत्तर तु एक वर्शाच्या आतमधी द्यायचे. जर तु उत्तर दिले तर तुला स्वातन्त्र करु नाहि देऊ शकला तर मारुन टाकु. त्यानी उत्तर शोधायला आर्थरला सोडुन दिले. तर तो अवघड प्रश्न काय होता? प्रश्न होता "स्त्रियाना नक्की काय पाहिजे?". ह्या प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता भलेभले हैराण झालेले, मग तरुण आर्थरला तर उत्तर शोधणे इम्पोस्सिबलच होते. पण मरण अवोइड करायच तर उत्तर मिळाला पाहिजे, म्हणून तो त्याच्या राजामधी परत आला. तिथे त्याने प्रत्येक नागरिकाचे ओपिनिअन घेतले. त्याची राणी, मोठे मोठे विद्वान, शास्त्री, पन्डित, अधिकारी सर्वाना विचारले. अगदी विदुशकाचेहि मत घेतले. पण कोणी त्याला सटिसफॅक्टरी उत्तर दिल नाही. त्याला काही जणानी असे सुचवले कि गावाबाहेरच्या जन्गलात जी म्हातारी चुड़ैल म्हणजे चेटकिण राहते तिच्याशी चर्चा कर, तिचे मत घे. तिच ह्या अवघड प्रश्नाचे बरोबर उत्तर दील. पण तिचा सल्ला घेण्याची खुप जास्त किन्मत तुला चुकवावी लागेल. कारण ती म्हातारी चेटकीण तिने केलेल्या एखाद्या गोश्टिची आवाढव्य अशी किन्मत घेण्यासाठी फेमस होती. बस थोडेच दिवस राहिले होते वर्श सम्पायला, म्हणून आर्थरने तिच्याकडे जाण्याचे ठरवले. चेटकिण म्हणाली त्याला, मी प्रश्नाचे उत्तर जरुर देते,पण मी सान्गल ती किन्मत तु मला देणार का? प्रश्नाचे उत्तर देण्याच्या बदल्यात तिला आर्थेरच्या जिवलग मित्राशी म्हणजेच कुलीन आणि शुरवीर अशा सर लॅन्सलॉट याच्याशी लग्न करायला पहिजे होते. तिची मागणी ऐकुन आर्थर खुप हादरला. ती चेटकिण जक्ख म्हातारी आणि भयानक होती. तिच्या तोन्डामधी एकच सुळा दात होता, तिच्या तोन्डातुन घाण घाण आवाज निघायचे आणि घाण वासपण मारायचा. आर्थरने तिच्या मागणीला नकार दिला, त्याला आपल्या प्रिय मित्राचा असा बळी देउन , पश्च्तापाचे बर्डन आयुश्यासाठी घ्यायचे नव्हते. पण सर लॅन्सलॉटला हे सगळे कळले आणि चेटकिणीची मागणी मान्य करणार असल्याचे त्याने आर्थरला सान्गितले. तो म्हणाला माझ्या मित्राच्या जीवापेक्शा हा त्याग मोठा नाही. अशारितीने सर लॅन्सलॉट व चेटकीण याच्या लग्नाची घोशणा झाली. तेव्हा चेटकिणीकडून उत्तर मिळल ते असे "स्त्रिला तिच्या स्वताच्या आयुश्याचा इनचार्ज व्हायची ईच्छा असते". त्या क्शणाला सर्वाना जाणेव झाली कि चेटकिणीने एक महान सत्याला उघड केले आहे आणी आर्थरला जीवदान मिळणार आहे. तसच झाल आणि शेजारच्या राजाने आर्थरला मुक्त केल. ईकडे चेटकीण आणि लॅन्सलॉट यान्चे धुमधडाक्यात लग्न लागले. थोड्यावेळातच मधुचन्द्राचा क्शण जवळ आला आणि लॅन्सलॉट जड पावलने व बिचकतच बेडरुम मध्ये आला. पण समोर हे काय द्रुश्य होते. चेटकिणीच्या जागेवर एक अतिशय सुन्दर तरुणी त्याची वाट बघत होती. ते बघुन लॅन्सलॉट हक्काबक्काच झाला, त्याने तिला विचारले हे असे कसे काय झाले? ती सुन्दरी म्हणाली कि मी चेटकीण असताना तु माझ्याशी एवढ प्रेमळ्पणे वाग्ला, म्हणुन मी ठरवले आहे कि मी दिवसाभरातला फक्त अर्धाच दिवस भयानक व विक्रुत चेटकिणीच्या रुपात राहील आणि बाकी अर्धा दिवस अशा सुन्दर तरुणीच्या रुपात राहिल. तर तु ठरव आणि सान्ग कि मी तुला सुन्दर तरुणी म्हणून कधी पाहिजे आहे, दिवसा कि रात्री? दुविधेत सापडलेला लॅन्सलॉट विचारमग्न झाला. दिवसा हि जर अशा सुन्दर रुपात असेल तर मला सर्वानसमोर माझी सुन्दर बायको मिरवता येइल आणि शो ओफ पण करता येइल, पण रात्रीच्या वेळी एकान्तात चेटकिण?? का दिवसभर हि विद्रुप चेटकिनिच्या रुपात असु दे, आणि रात्रीच्या एकान्तात सुन्दर तरुणी. तुम्ही काय निवडल असत अशा वेळी? तुमचे उत्तर पहिल ठरवा आणि लॅन्सलॉटचा काय चोइस होता ते खाली वाचा. कुलीन लॅन्सलॉट तिला म्हणाला जरी तु माझी आता बायको असली तरी कधी कुठल्या रुपात रहायचे हे ठरवण्याचा हक्क तुलाच आहे. तुला जसे आवडेल तशी तु रहा, मला चालेल. हे ऐकुन चेटकिणीला खुप समाधान झाले, तिने आनन्दाने त्याला वचन दिले कि ती आत्तापासुन कायमच ,शेवट्पर्यन्त सुन्दर तरुणीच्याच रुपात राहिल कारण त्याने तिला येवढ्या आदराने वागवले आणि तिच्या आयुश्याचा इनचार्ज तिलाच होउ दिले. तर ह्या गोश्टिचे मोरल काय? ....जर तुम्ही तुमच्या आयुश्यातील स्त्रिला तिचा मार्ग निवडण्याचे स्वातन्त्र दिले नाही तर सगळच विद्रुप होउन बसेल!!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
सद्भावना
अनुभव
सल्ला
माहिती
मदत

प्रतिक्रिया द्या
26761 वाचन

💬 प्रतिसाद (176)

प्रतिक्रिया

प्रसाद१९७१ , मी खूप वेळा इथ

लिलि काळे
गुरुवार, 02/28/2013 - 12:14 नवीन
प्रसाद१९७१ , मी खूप वेळा इथ सान्गितलय कि पर्सनल टिका टाळा. तरि तुम्ही मला जाणबुजुन काल पासन त्रास देत आहात. ह्या बद्दल आवश्यक त्या ठिकाणी मी दाद मागत आहे.
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

माफी असावी काळे आज्जी

प्रसाद१९७१
गुरुवार, 02/28/2013 - 14:01 नवीन
माफी असावी काळे आज्जी
↩ प्रतिसाद: लिलि काळे

असली कसली तुमची भाशा. पुर्वी

भिकापाटील
गुरुवार, 02/28/2013 - 22:38 नवीन
असली कसली तुमची भाशा. पुर्वी ब्रिटीशांनी उसतोडायला मॉरिशस ला नेलेल्या लोकांपैकी का तुम्ही?
=))
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

प्रयत्न आवडला

श्रीरंग_जोशी
Wed, 02/27/2013 - 23:52 नवीन
मिपावर स्वागत. एका वेगळ्या प्रयत्नाबद्दल तुमचे अभिनंदन. तांत्रिक अडचणींसाठी खालिल दुव्यांवर मार्गदर्शन मिळेल
  • मदत पान
  • टंकलेखन सहाय्य
यावर काही प्रश्न असल्यास खरडफळ्यावर लिहा. उपस्थितांपैकी कुणीतरी नक्कीच उत्तर देईल. पुढील लेखनासाठी शुभेच्छा!!

आभारी आहे, श्रीरंग.

लिलि काळे
गुरुवार, 02/28/2013 - 11:06 नवीन
आभारी आहे, श्रीरंग.
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

इंग्रजी शब्दांसाठी मराठी प्रतिशब्द

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 02/28/2013 - 22:59 नवीन
इंग्रजी शब्दांसाठी मराठी प्रतिशब्द शोधायचे असल्यास मनोगतावर ती सुविधा उपलब्ध आहे. पण त्यांनी स्पष्ट लिहिले आहे की त्यात त्रुटी असू शकतात. आणखी दुसरा उपाय म्हणजे गूगलचे इंग्रजी - हिंदी भाषांतर. एकदा हिंदी प्रतिशब्द मिळाल्यावर मराठी प्रतिशब्द सुचणे फारसे अवघड राहत नाही. अन काही वेळा तर हिंदी व मराठीतही एकच शब्द वापरल्या जाऊ शकतो. याखेरीज जालावर शोध घेतल्यास असे अनेक दुवे मिळतीलच.
↩ प्रतिसाद: लिलि काळे

छोटी टिंगी आणि लिली काळे

राघवेंद्र
गुरुवार, 02/28/2013 - 00:38 नवीन
या दोघी बहुतेक बहिणी आहेत, असे वाटते

शी बै

जेनी...
गुरुवार, 02/28/2013 - 00:42 नवीन
शी बै :-/ काळेकाकु तुम्ही फारच चिडता बै :-/ अहो हे सगळे मिपाकरांचे तुमच्यावरचे लोवे आहे .तुम्हिहि त्यांना लोवे योउ तू म्हणा :) मग बघा तुमचे मराठी कसे सुधारते ते :) मला पण बै मधुचंद्राच्या वेळी अस्साच त्रास दिला सगळ्यांनी :-/ नुसते मेले टोमणे :-/ पण मी जर्राहि डगमगले नाहि :) =)) बाकि मजा आली धागा वाचुन .. फूल्टू टैम्पास झाला ;)

पूजा काकू, चिडायचा प्रश्न

लिलि काळे
गुरुवार, 02/28/2013 - 11:10 नवीन
पूजा काकू, चिडायचा प्रश्न नाही, माकड्चेश्टाकडे दुर्लक्श करायला इथल्याच एका मैत्रिणीने सान्गितले आहे. पण म्हणतात ना म्हातारी मेल्याचे दुख्ख नाय, पण काळ सोकावतो. काकू तुम्हाला पण त्रास झालल, पण ३-४ जण विचारतात मला तु पुजकाहाय का म्हणून.
↩ प्रतिसाद: जेनी...

मला पण बै मधुचंद्राच्या वेळी

बॅटमॅन
गुरुवार, 02/28/2013 - 14:03 नवीन
मला पण बै मधुचंद्राच्या वेळी अस्साच त्रास दिला सगळ्यांनी
हे एक वाक्य वाचून डोळ्यांपुढे अंधारी आली आणि पुढचे वाचवले नाही. धन्यवाद.
↩ प्रतिसाद: जेनी...

शेळीछाप लिखाण

चिखल्या
गुरुवार, 02/28/2013 - 01:26 नवीन
शेळीछाप लिखाण

हो का चिखल्या आजोबा. शेळी खुप

लिलि काळे
गुरुवार, 02/28/2013 - 11:15 नवीन
हो का चिखल्या आजोबा. शेळी खुप आवडती वाटत तुम्हाला आजोबा. बर आज्जोबा तुम्ही कस लिहिता गाढवछाप का गेन्डाछाप.
↩ प्रतिसाद: चिखल्या

दुसर्‍याचं कुसळ दिसतं,

बॅटमॅन
गुरुवार, 02/28/2013 - 12:09 नवीन
दुसर्‍याचं कुसळ दिसतं, स्वतःचं मुसळ नाही. चालूद्यात.
↩ प्रतिसाद: लिलि काळे

लिली आज्जीनी म्हणे

श्री गावसेना प्रमुख
गुरुवार, 02/28/2013 - 16:26 नवीन
लिली आज्जीनी म्हणे सत्यनारायणाची महापुजा ठेवली आहे आग्यावेताळांपासुन सुटका करण्यासाठी
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

कैच्या कै !

सस्नेह
गुरुवार, 02/28/2013 - 16:43 नवीन
खरं तर सर्व आग्यावेताळांनीच चेटकिणीपासून सुटका होण्यासाठी पूजा घालण्याची पाळी आली आहे..
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

कॉलींग लिली आज्जी कॉलींग

श्री गावसेना प्रमुख
गुरुवार, 02/28/2013 - 16:49 नवीन
Image removed. कॉलींग लिली आज्जी कॉलींग,आज्जी चेटकीणImage removed.
↩ प्रतिसाद: सस्नेह

वाचत असताना सहज पु ल च्या

अनन्या वर्तक
गुरुवार, 02/28/2013 - 04:07 नवीन
वाचत असताना सहज पु ल च्या गणगोत मधील प्रस्तावनेतील काही वाक्य आठवली.... मन नेहमी मागेच पाहण्यात रमते. आयुष्याच्या ह्या प्रवासात कितीतरी माणसे भेटली. नात्याची बिननात्याची. कुणी पोटापाण्याच्या व्यवसायात भेटली. कुणी मैफिलीत भेटली. कुणी प्रवासात भेटले. कुणी शेजारी म्हणून लाभले. कुणी आळीतले आळीकर, कुणी गावातले गावकर. कुणी जवळ आले, कुणी खेचून जवळ घेतले. काहींचे आकर्षण वाढले, काहींचे अचानक कमीही झाले. काही माणसे पुनर्भेटीत निराळीच वाटली. काहींच्या wavelength पटकन जमल्या, काहींच्या नाही जमल्या. काहीनी कधीही न फेडता येणारया ऋणांचा भार अलगद खांद्यावर ठेवला. प्रत्येकाला हे असे कधी कधी जवळीक तर कधी दुरावा अशा हेलकाव्यात तरंगणारे गणगोत लाभतच असते. माणूस कधीच एकटा नसतो. त्याने तसे असूही नये. माझे गणगोत फार मोठे आहे. कवी अनिलांनी म्हटल्याप्रमाणे ' इथे सखे नि सोबती कुणी इथे कुणी तिथे!' माझ्या गणगोत ह्या पुस्तकातील पुढल्या शे-दोनशे पानातून दिसणारी माणसे खरोखरीच तशी आहेत की नाहीत हे मला ठाऊक नाही. आपुलकीच्या डोळ्यांनी पाहताना त्यांचे जे मला दर्शन घडले त्याची ही चित्रे आहेत. ~ पु ल देशपांडे

बायकान्ची भान्डणे वाचायला लई

खटपट्या
गुरुवार, 02/28/2013 - 04:32 नवीन
बायकान्ची भान्डणे वाचायला लई मज्जा येतीया !! लीलीताई एकाला/एकीला पण सोडू नका.. चालूद्या...झिन्दाबाद.

मला आत्ता कळाले...

केदार-मिसळपाव
गुरुवार, 02/28/2013 - 17:18 नवीन
आपण सर्व मिपा कर जाणुन बुजून नवलेखक/नवलेखिकांना डिवचता आहात ना... त्यामुळे ते/त्या चवताळून अधिक प्रतिक्रिया देतील आणि त्यांचे मराठी लेखन सुधारेल... धन्य आम्ही मिपाकर...

लिखाणाला सांभाळून घ्या ....

फिरंगी
गुरुवार, 02/28/2013 - 21:04 नवीन
लिखाणाला सांभाळून घ्या ....

आज हे धागे एकाखाली एक होते

खटासि खट
गुरुवार, 02/28/2013 - 21:54 नवीन
आज हे धागे एकाखाली एक होते
स्त्रियांना काय पाहीजे ? उसाचा रस, चारचाकी गाडी आणी पेट्रोलला डच्चु..!!
:D

हा..हा..हा..

nishant
गुरुवार, 02/28/2013 - 22:12 नवीन
हसुन , हसुन येडा झालो :D
↩ प्रतिसाद: खटासि खट

आयला....पार फुटलो हसूनहसून

बॅटमॅन
Fri, 03/01/2013 - 02:11 नवीन
आयला....पार फुटलो हसूनहसून =))
↩ प्रतिसाद: खटासि खट

छान आहे गोष्ट...

मुक्त विहारि
गुरुवार, 02/28/2013 - 22:16 नवीन
मराठी लिहायला जमेल हळू-हळू.

लिलिने

jaypal
गुरुवार, 02/28/2013 - 22:49 नवीन
लिलया लिहीले

अपेक्षाभंग !

धन्या
गुरुवार, 02/28/2013 - 23:07 नवीन
धाग्याच्या नावावरुन मेल गिब्सनच्या व्हॉट वुमेन वाँटस चे रसग्रहण असेल असे वाटले होते. इथे तर नव्या बाटलीतील जूनीच दारु पिऊन पब्लिकने धिंगाणा घातला आहे.
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा