उलट तपासणी - भाऊ तोरसेकरांचा ब्लॉग...
मित्रांनो,
काही दिवसांपुर्वी पुण्यनगरी दैनिक रेल्वे प्रवासात सहज वाचायला मिळाले. त्यातील 'उलटतपासणी' हे सदर वाचून व अरुंधती राय ताईंनी काढलेल्या अनमोल विचारांच्या धाग्यात सहभागी न होता हा नवा धागा टाकावासा वाटला.
श्री. भाऊ तोरसेकर एक वरिष्ठ पत्रकार आहेत. त्यांचे लेख नुसतेच वाचनीय नसतात. तर मननीयही असतात. विविध बातम्यांमागील पटकन लक्षात न येणारी तथ्ये त्यात उलगडली जातात. अनेकदा नेमके असेच मला वाटते पण ते इतक्या अचूकपणे मांडलेले वाचून आपल्या मतांना/ विचारांना एक प्रकारचा आधार मिळतो असे वाटते. त्यांच्याशी वाद घालून त्यांचे वाभाडे काढणारे कमी. तरीही एकांनी त्यांच्यातील काही त्रुटी दाखवल्यावर त्यांनी दिलेले संयमी पण खणखणीत उत्तर इथे 'तोरसेकरांनी 'घ' चा 'मा' करू नये' या शीर्षकाने इथे सादर करत आहे. त्यांना ओळखणारे इथे अनेक असतील. परंतु त्यांचा किंवा त्याच्या लिखाणाचा संदर्भ या आधीच्या धाग्यातून वाचनात आलेला नाही. म्हणून हा धागा.
उलटतपासणी ब्लॉगची लिंक.
प्रतिक्रिया
काही दिवसांपुर्वी पुण्यनगरी
इतक्या शतकांनंतर गॅलिलीओला माफ़ी कशाला?
विच्छा माझी वगनाट्य ची आठवण झाली
पंचनामा
लोकशाही कुणाच्या गोठ्यातील गाय?
आपापले स्वार्थ आणि हितसंबंध
केला इशारा जाता जाता!
४१ पैकि २४ परतिसाद तुम्चेच कि
शशिकांतजी एक चांगला दुवा
सेक्युलॅरिझमने किती समस्या निर्माण केल्या?
अवघ्या जगाला भेडसावणार्या दोन समस्या
दाभोळच्या नरेंद्र बापूभक्तांसाठी स्पष्टीकरण
आठवण
प्रतिक्रिया
आपले कथन दोन्ही डगरीवर हात ठेवणारे म्हणून फसवे आहे.
काटजूं इतका संजयदत्तचा दुसरा कोणी शत्रू नाही
जाफरभाई सरेशवाला
पिडितांच्या यातनांचे भांडवल करणार्या सेवाभावी संस्था
यांची जीवावर येतेय हो ओक
‘असाबिया’चा आधुनिक अविष्कार
साहेब छान लिंक दिलीत
पाकिस्तान हा विषय ज्यांना अभ्यासावा लागतो
शरद पवार म्हणजे, ‘कहीपे निगाहे कहीपे निशाना’
धन्यवाद.
सेक्युलर म्हणून चाललेल्या खेळाचे दुष्परिणाम दहा वर्षे लोक भोगत आहेत आणि त्या्पासूनच तर लोकांना मुक्ती हवी आहे. तर तोच नको असलेला पर्याय लोकांसमोर ठेवून मोदींना कसे रोखता येईल? मोदीविषयीचे आकर्षण नेमके कशामुळे आहे, त्याचा तरी त्यांच्या विरोधकांनी विचार केला आहे काय?भाऊंच्या हया ब्लॉग ची लिंक दिल्याबद्दल .दिडशहाणे मोदी
धन्यवाद
दिसण्यातला आणि बघण्यातला नेमका फ़रक
एक उतारा: दिसण्यातला आणि बघण्यातला नेमका फरक.
दहशतवादाला धर्म नसतो (?)
अवघ्या सातशे रुपयात रोजगार हमी योजना? नवीन लेख
१४
विकांता
सहमत.
सहमत
पंचवीस प्रतिसादात स्वतः
आपले विचार मांडावेत. मला सल्ला देऊन काय उपयोग
गॅलिलिओवरील धागा कोणता?
ङवा असलेला धाग्याचा संदर्भ....
माहितीपूर्ण धागा
तोरसेकरांचे दोन छोटेसे लेख
दोन्ही धागे
Aap Ki Adalat Ram Jethmalani