✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पुणेरी मल्टीस्पाईस कट्टा..

अ
अक्षया यांनी
Wed, 07/25/2012 - 16:11  ·  लेख
लेख
मुंबईचा कट्ट्याचा वृतांत आणि फोटो पाहून.. पुणेकरांना कसे गप्प बसवेल? रविवारी सकाळी ११.३० वाजता Multispice कर्वे रोड येथे फॅमिली कट्टा आयोजित केला आहे. ११.३० यासाठी की नुसते जेवलो आणि निघालो असे व्हायला नको..आणि हो याचा उल्लेख जरी फॅमिली कट्टा असा असला तरी सगळे सुखी लोकही ( लग्न न झालेले.. ) सहभागी होऊ शकतात याची नोंद घ्यावी..:) भेटूया मग रविवारी... जे येणार आहेत त्यांनी या बद्दल मला, ५० फक्त आणि मोदक यांना व्यनी करावा किंवा खरड करावी. पत्ता: Multi Spice Restaurant 020 25458086, +91 8898738535 46/2, Near Mhatre Bridge, Opposite, Siddhi Gardens, Karve Nagar, Pune
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
11262 वाचन

💬 प्रतिसाद (80)

प्रतिक्रिया

"पुणेरी मल्टी-स्पाउस कट्टा"

स्पा
गुरुवार, 07/26/2012 - 17:16 नवीन
"पुणेरी मल्टी-स्पाउस कट्टा" ख्याक मेलो मेलो :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

नक्की येण्याचा प्रयत्न केला

अस्मी
गुरुवार, 07/26/2012 - 16:31 नवीन
नक्की येण्याचा प्रयत्न केला जाईल :)
  • Log in or register to post comments

ह्यावेळी "वायदेआझम" नावाचा

वपाडाव
गुरुवार, 07/26/2012 - 18:12 नवीन
ह्यावेळी "वायदेआझम" नावाचा कलंक पुसला जाइल ही दाट शक्यता आहे... रव्वारी भेटूच...
  • Log in or register to post comments

यावर सोमवारी प्रतिसाद दिला जाईल. ;-)

मोदक
Fri, 07/27/2012 - 00:25 नवीन
यावर सोमवारी प्रतिसाद दिला जाईल. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

+१११११

प्यारे१
Fri, 07/27/2012 - 11:03 नवीन
वप्या आणि कट्ट्याला?????????? लीलाधर अल्बम काढेल मग! कट्ट्यावरी चा. काढशील ना रे? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

काढशील ना रे? प्यारे काका

लीलाधर
Fri, 07/27/2012 - 11:16 नवीन
कट्ट्यावरी एवढी भावलेय तुमच्या मनाला मग मला कशाला विचारताय हो ? काढा आल्बम तुम्हीच फर्मास ;) होउन जाउदे एखादा आल्बम हाकानाका :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

किती झालं तरी 'वर्जिनल' ते

प्यारे१
Fri, 07/27/2012 - 11:26 नवीन
किती झालं तरी 'वर्जिनल' ते 'वर्जिनल' रे ली ला धरा! आम्ही कितीही 'इन्स्पायर्ड' झालो तरी नाही जमायचं आम्हाला! बाकी वप्या तू भेटच रे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लीलाधर

तुम्ही कट्ट्याला जाणार आहात

प्रचेतस
Fri, 07/27/2012 - 11:31 नवीन
तुम्ही कट्ट्याला जाणार आहात काय हो प्यारेकाका?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

न जायला सबळ कारण काही नाही

प्यारे१
Fri, 07/27/2012 - 11:39 नवीन
न जायला सबळ कारण काही नाही ...! जमल्यास जाईन. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

शुभेच्छा..... :)

सायली ब्रह्मे
Fri, 07/27/2012 - 13:58 नवीन
शुभेच्छा..... :)
  • Log in or register to post comments

कट्ट्याला हजेरी लावणारे सदस्य...

मोदक
Sat, 07/28/2012 - 02:31 नवीन
(माझ्या माहितीप्रमाणे) कट्ट्याला हजेरी लावणारे (आणि हजेरी लावण्याचा प्रयत्न करणारे :-p) सदस्य... अक्षया स्वप्नील घायाळ मधुमती प्रेरणा ५० फक्त पिंगू बॅटमॅन योगप्रभू सुहास.. प्यारे१ सुर्यपुत्र वपाडाव सागर PDY श्रीरंग अंतू बर्वा मोदक पक पक पक (नादखुळा, पूनम१, गणामास्तर आणि पंकज आज कळवतील.) आणखी कोणी आहे का?
  • Log in or register to post comments

अरेऽऽऽ...

सूर्यपुत्र
Sat, 07/28/2012 - 14:59 नवीन
हा "सुर्यपुत्र" कुणी वेगळा आहे का? ;) -सूर्यपुत्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

डेक्कनला येणारच आहे. जमल्यास

झकासराव
Sat, 07/28/2012 - 17:05 नवीन
डेक्कनला येणारच आहे. जमल्यास चक्कर मारुन जाइन. :)
  • Log in or register to post comments

शुभेच्छा...

मन१
Sat, 07/28/2012 - 17:22 नवीन
शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा! वृत्तांताचे फोटो

सोत्रि
Sat, 07/28/2012 - 17:55 नवीन
शुभेच्छा! वृत्तांताचे फोटो जरा स्वच्छ टाका म्हणजे झाले! - (कट्टेकरी) सोकाजी
  • Log in or register to post comments

कट्टा रिपोर्ट कुठे आहे?

चिंतामणी
Sun, 07/29/2012 - 18:34 नवीन
लौकर येउ द्या.
  • Log in or register to post comments

यावेळी सुट्टी.. :-)

मोदक
Sun, 07/29/2012 - 19:58 नवीन
गप्पा, हशा आणि खादाडीमध्ये सर्वजण व्यस्त असल्यामुळे फारसे फोटो काढले नाहीत.. यावेळी वृत्तांताला सुट्टी. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

याचा अर्थ काय?

पैसा
Sun, 07/29/2012 - 21:17 नवीन
गैरहजर लोकांबद्दल भरपूर गॉसिप झालं असा घ्यावा काय? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

@गॉसिप झालं असा घ्यावा काय?

अत्रुप्त आत्मा
Sun, 07/29/2012 - 22:50 नवीन
@गॉसिप झालं असा घ्यावा काय? Wink >>> +१ शक्यता नाकारता येत नाही. अस्मादिक शेवटच्या १५ मिनिटांमधे गेले होते, तेंव्हा येंट्रीलाच पडलेला हाशा पाहून,संशय बळावला आहे. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

फ्यामिली कट्टा आणि महिलांची उपस्थिती यावरून गॉसीपची शंका आली का?

मोदक
Sun, 07/29/2012 - 23:31 नवीन
फ्यामिली कट्टा आणि महिलांची उपस्थिती यावरून गॉसीपची शंका आली का? :-p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

खात्री असताना शंका कशी येईल

बॅटमॅन
Mon, 07/30/2012 - 00:12 नवीन
खात्री असताना शंका कशी येईल :D :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

खात्री असताना >>>

अत्रुप्त आत्मा
Mon, 07/30/2012 - 20:01 नवीन
खात्री असताना >>> ठ्ठो..........! बोल्ती बंद Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

म्हण्जे? ते होत नसावं असं

सूड
Mon, 07/30/2012 - 12:12 नवीन
म्हण्जे? ते होत नसावं असं वाटलं की काय तुम्हाला ? तेही पाशवी शक्ती आयोजित कट्ट्याला ? कसं शक्य आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

माझी आणि गविंची, माझी आणि

झकासराव
Mon, 07/30/2012 - 10:56 नवीन
माझी आणि गविंची, माझी आणि आत्म्याची चुकामुक झाली.. मी सुरवातीलाच येवुन गेलो. कांदा भजीचा अपमान करु नये नायतर पावसाळ्यात एकदाहि खायला मिळत नाहीत अशी भिती वाटल्याने पोट गच्च भरलेले असले तरी एक भजी खाल्लेच.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!!!

अक्षया
Mon, 07/30/2012 - 12:41 नवीन
कट्ट्याला हजेरी लावलेल्या सगळ्यांचे धन्यवाद..:)
  • Log in or register to post comments

कोरडे आभार नको मानूस.

चिंतामणी
Mon, 07/30/2012 - 14:43 नवीन
दोन ओळी खरड कट्ट्याबद्दल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षया

नेहमीप्रमाणे या कट्ट्यालाही

किसन शिंदे
Mon, 07/30/2012 - 14:35 नवीन
नेहमीप्रमाणे या कट्ट्यालाही 'वायदेआझम' वाश्या गैरहजर राहिला असेलच याची १००% खात्री आहे. ;)
  • Log in or register to post comments

वायदेआझम हा किताब मा.श्री.

सूड
Mon, 07/30/2012 - 16:21 नवीन
वायदेआझम हा किताब मा.श्री. वपाडाव परभणीकर यांसी देण्यात आला आहे. हरकत नाही, विभागून देऊ तसं असल्यास. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

फोटो टाकाना

जेनी...
Tue, 07/31/2012 - 19:58 नवीन
फोटो टाकाना :(
  • Log in or register to post comments

चुकला माझा हा पण

गुळाचा गणपती
Wed, 08/01/2012 - 00:29 नवीन
चुकला माझा हा पण ..... मोदका, भेटु लवकरच....
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा