Skip to main content

पुणेरी मल्टीस्पाईस कट्टा..

लेखक अक्षया यांनी बुधवार, 25/07/2012 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईचा कट्ट्याचा वृतांत आणि फोटो पाहून.. पुणेकरांना कसे गप्प बसवेल? रविवारी सकाळी ११.३० वाजता Multispice कर्वे रोड येथे फॅमिली कट्टा आयोजित केला आहे. ११.३० यासाठी की नुसते जेवलो आणि निघालो असे व्हायला नको..आणि हो याचा उल्लेख जरी फॅमिली कट्टा असा असला तरी सगळे सुखी लोकही ( लग्न न झालेले.. ) सहभागी होऊ शकतात याची नोंद घ्यावी..:) भेटूया मग रविवारी... जे येणार आहेत त्यांनी या बद्दल मला, ५० फक्त आणि मोदक यांना व्यनी करावा किंवा खरड करावी. पत्ता: Multi Spice Restaurant 020 25458086, +91 8898738535 46/2, Near Mhatre Bridge, Opposite, Siddhi Gardens, Karve Nagar, Pune
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 11422
प्रतिक्रिया 80

प्रतिक्रिया

In reply to by मोदक

खात्री असताना शंका कशी येईल :D :P

In reply to by पैसा

म्हण्जे? ते होत नसावं असं वाटलं की काय तुम्हाला ? तेही पाशवी शक्ती आयोजित कट्ट्याला ? कसं शक्य आहे ?

माझी आणि गविंची, माझी आणि आत्म्याची चुकामुक झाली.. मी सुरवातीलाच येवुन गेलो. कांदा भजीचा अपमान करु नये नायतर पावसाळ्यात एकदाहि खायला मिळत नाहीत अशी भिती वाटल्याने पोट गच्च भरलेले असले तरी एक भजी खाल्लेच.

नेहमीप्रमाणे या कट्ट्यालाही 'वायदेआझम' वाश्या गैरहजर राहिला असेलच याची १००% खात्री आहे. ;)

In reply to by किसन शिंदे

वायदेआझम हा किताब मा.श्री. वपाडाव परभणीकर यांसी देण्यात आला आहे. हरकत नाही, विभागून देऊ तसं असल्यास. :D