Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अक्षया on Wed, 07/25/2012 - 16:11
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
मुंबईचा कट्ट्याचा वृतांत आणि फोटो पाहून.. पुणेकरांना कसे गप्प बसवेल? रविवारी सकाळी ११.३० वाजता Multispice कर्वे रोड येथे फॅमिली कट्टा आयोजित केला आहे. ११.३० यासाठी की नुसते जेवलो आणि निघालो असे व्हायला नको..आणि हो याचा उल्लेख जरी फॅमिली कट्टा असा असला तरी सगळे सुखी लोकही ( लग्न न झालेले.. ) सहभागी होऊ शकतात याची नोंद घ्यावी..:) भेटूया मग रविवारी... जे येणार आहेत त्यांनी या बद्दल मला, ५० फक्त आणि मोदक यांना व्यनी करावा किंवा खरड करावी. पत्ता: Multi Spice Restaurant 020 25458086, +91 8898738535 46/2, Near Mhatre Bridge, Opposite, Siddhi Gardens, Karve Nagar, Pune
  • Log in or register to post comments
  • 11262 views

प्रतिक्रिया

Submitted by स्पा on गुरुवार, 07/26/2012 - 17:16

In reply to शुभेच्छा by इरसाल

Permalink

"पुणेरी मल्टी-स्पाउस कट्टा"

"पुणेरी मल्टी-स्पाउस कट्टा" ख्याक मेलो मेलो :D
  • Log in or register to post comments

Submitted by अस्मी on गुरुवार, 07/26/2012 - 16:31

Permalink

नक्की येण्याचा प्रयत्न केला

नक्की येण्याचा प्रयत्न केला जाईल :)
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on गुरुवार, 07/26/2012 - 18:12

Permalink

ह्यावेळी "वायदेआझम" नावाचा

ह्यावेळी "वायदेआझम" नावाचा कलंक पुसला जाइल ही दाट शक्यता आहे... रव्वारी भेटूच...
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Fri, 07/27/2012 - 00:25

In reply to ह्यावेळी "वायदेआझम" नावाचा by वपाडाव

Permalink

यावर सोमवारी प्रतिसाद दिला जाईल. ;-)

यावर सोमवारी प्रतिसाद दिला जाईल. ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Fri, 07/27/2012 - 11:03

In reply to यावर सोमवारी प्रतिसाद दिला जाईल. ;-) by मोदक

Permalink

+१११११

वप्या आणि कट्ट्याला?????????? लीलाधर अल्बम काढेल मग! कट्ट्यावरी चा. काढशील ना रे? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by लीलाधर on Fri, 07/27/2012 - 11:16

In reply to +१११११ by प्यारे१

Permalink

काढशील ना रे? प्यारे काका

कट्ट्यावरी एवढी भावलेय तुमच्या मनाला मग मला कशाला विचारताय हो ? काढा आल्बम तुम्हीच फर्मास ;) होउन जाउदे एखादा आल्बम हाकानाका :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Fri, 07/27/2012 - 11:26

In reply to काढशील ना रे? प्यारे काका by लीलाधर

Permalink

किती झालं तरी 'वर्जिनल' ते

किती झालं तरी 'वर्जिनल' ते 'वर्जिनल' रे ली ला धरा! आम्ही कितीही 'इन्स्पायर्ड' झालो तरी नाही जमायचं आम्हाला! बाकी वप्या तू भेटच रे!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Fri, 07/27/2012 - 11:31

In reply to किती झालं तरी 'वर्जिनल' ते by प्यारे१

Permalink

तुम्ही कट्ट्याला जाणार आहात

तुम्ही कट्ट्याला जाणार आहात काय हो प्यारेकाका?
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Fri, 07/27/2012 - 11:39

In reply to तुम्ही कट्ट्याला जाणार आहात by प्रचेतस

Permalink

न जायला सबळ कारण काही नाही

न जायला सबळ कारण काही नाही ...! जमल्यास जाईन. :)
  • Log in or register to post comments

Submitted by सायली ब्रह्मे on Fri, 07/27/2012 - 13:58

Permalink

शुभेच्छा..... :)

शुभेच्छा..... :)
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Sat, 07/28/2012 - 02:31

Permalink

कट्ट्याला हजेरी लावणारे सदस्य...

(माझ्या माहितीप्रमाणे) कट्ट्याला हजेरी लावणारे (आणि हजेरी लावण्याचा प्रयत्न करणारे :-p) सदस्य... अक्षया स्वप्नील घायाळ मधुमती प्रेरणा ५० फक्त पिंगू बॅटमॅन योगप्रभू सुहास.. प्यारे१ सुर्यपुत्र वपाडाव सागर PDY श्रीरंग अंतू बर्वा मोदक पक पक पक (नादखुळा, पूनम१, गणामास्तर आणि पंकज आज कळवतील.) आणखी कोणी आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by सूर्यपुत्र on Sat, 07/28/2012 - 14:59

In reply to कट्ट्याला हजेरी लावणारे सदस्य... by मोदक

Permalink

अरेऽऽऽ...

हा "सुर्यपुत्र" कुणी वेगळा आहे का? ;) -सूर्यपुत्र.
  • Log in or register to post comments

Submitted by झकासराव on Sat, 07/28/2012 - 17:05

Permalink

डेक्कनला येणारच आहे. जमल्यास

डेक्कनला येणारच आहे. जमल्यास चक्कर मारुन जाइन. :)
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Sat, 07/28/2012 - 17:22

Permalink

शुभेच्छा...

शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on Sat, 07/28/2012 - 17:55

Permalink

शुभेच्छा! वृत्तांताचे फोटो

शुभेच्छा! वृत्तांताचे फोटो जरा स्वच्छ टाका म्हणजे झाले! - (कट्टेकरी) सोकाजी
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on Sun, 07/29/2012 - 18:34

Permalink

कट्टा रिपोर्ट कुठे आहे?

लौकर येउ द्या.
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Sun, 07/29/2012 - 19:58

In reply to कट्टा रिपोर्ट कुठे आहे? by चिंतामणी

Permalink

यावेळी सुट्टी.. :-)

गप्पा, हशा आणि खादाडीमध्ये सर्वजण व्यस्त असल्यामुळे फारसे फोटो काढले नाहीत.. यावेळी वृत्तांताला सुट्टी. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sun, 07/29/2012 - 21:17

In reply to यावेळी सुट्टी.. :-) by मोदक

Permalink

याचा अर्थ काय?

गैरहजर लोकांबद्दल भरपूर गॉसिप झालं असा घ्यावा काय? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Sun, 07/29/2012 - 22:50

In reply to याचा अर्थ काय? by पैसा

Permalink

@गॉसिप झालं असा घ्यावा काय?

@गॉसिप झालं असा घ्यावा काय? Wink >>> +१ शक्यता नाकारता येत नाही. अस्मादिक शेवटच्या १५ मिनिटांमधे गेले होते, तेंव्हा येंट्रीलाच पडलेला हाशा पाहून,संशय बळावला आहे. ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Sun, 07/29/2012 - 23:31

In reply to याचा अर्थ काय? by पैसा

Permalink

फ्यामिली कट्टा आणि महिलांची उपस्थिती यावरून गॉसीपची शंका आली का?

फ्यामिली कट्टा आणि महिलांची उपस्थिती यावरून गॉसीपची शंका आली का? :-p
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 07/30/2012 - 00:12

In reply to फ्यामिली कट्टा आणि महिलांची उपस्थिती यावरून गॉसीपची शंका आली का? by मोदक

Permalink

खात्री असताना शंका कशी येईल

खात्री असताना शंका कशी येईल :D :P
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Mon, 07/30/2012 - 20:01

In reply to खात्री असताना शंका कशी येईल by बॅटमॅन

Permalink

खात्री असताना >>>

खात्री असताना >>> ठ्ठो..........! बोल्ती बंद Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Mon, 07/30/2012 - 12:12

In reply to याचा अर्थ काय? by पैसा

Permalink

म्हण्जे? ते होत नसावं असं

म्हण्जे? ते होत नसावं असं वाटलं की काय तुम्हाला ? तेही पाशवी शक्ती आयोजित कट्ट्याला ? कसं शक्य आहे ?
  • Log in or register to post comments

Submitted by झकासराव on Mon, 07/30/2012 - 10:56

Permalink

माझी आणि गविंची, माझी आणि

माझी आणि गविंची, माझी आणि आत्म्याची चुकामुक झाली.. मी सुरवातीलाच येवुन गेलो. कांदा भजीचा अपमान करु नये नायतर पावसाळ्यात एकदाहि खायला मिळत नाहीत अशी भिती वाटल्याने पोट गच्च भरलेले असले तरी एक भजी खाल्लेच.
  • Log in or register to post comments

Submitted by अक्षया on Mon, 07/30/2012 - 12:41

Permalink

धन्यवाद!!!

कट्ट्याला हजेरी लावलेल्या सगळ्यांचे धन्यवाद..:)
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on Mon, 07/30/2012 - 14:43

In reply to धन्यवाद!!! by अक्षया

Permalink

कोरडे आभार नको मानूस.

दोन ओळी खरड कट्ट्याबद्दल.
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on Mon, 07/30/2012 - 14:35

Permalink

नेहमीप्रमाणे या कट्ट्यालाही

नेहमीप्रमाणे या कट्ट्यालाही 'वायदेआझम' वाश्या गैरहजर राहिला असेलच याची १००% खात्री आहे. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Mon, 07/30/2012 - 16:21

In reply to नेहमीप्रमाणे या कट्ट्यालाही by किसन शिंदे

Permalink

वायदेआझम हा किताब मा.श्री.

वायदेआझम हा किताब मा.श्री. वपाडाव परभणीकर यांसी देण्यात आला आहे. हरकत नाही, विभागून देऊ तसं असल्यास. :D
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on Tue, 07/31/2012 - 19:58

Permalink

फोटो टाकाना

फोटो टाकाना :(
  • Log in or register to post comments

Submitted by गुळाचा गणपती on Wed, 08/01/2012 - 00:29

Permalink

चुकला माझा हा पण

चुकला माझा हा पण ..... मोदका, भेटु लवकरच....
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com