Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अक्षया on Wed, 07/25/2012 - 16:11
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
मुंबईचा कट्ट्याचा वृतांत आणि फोटो पाहून.. पुणेकरांना कसे गप्प बसवेल? रविवारी सकाळी ११.३० वाजता Multispice कर्वे रोड येथे फॅमिली कट्टा आयोजित केला आहे. ११.३० यासाठी की नुसते जेवलो आणि निघालो असे व्हायला नको..आणि हो याचा उल्लेख जरी फॅमिली कट्टा असा असला तरी सगळे सुखी लोकही ( लग्न न झालेले.. ) सहभागी होऊ शकतात याची नोंद घ्यावी..:) भेटूया मग रविवारी... जे येणार आहेत त्यांनी या बद्दल मला, ५० फक्त आणि मोदक यांना व्यनी करावा किंवा खरड करावी. पत्ता: Multi Spice Restaurant 020 25458086, +91 8898738535 46/2, Near Mhatre Bridge, Opposite, Siddhi Gardens, Karve Nagar, Pune
  • Log in or register to post comments
  • 11262 views

प्रतिक्रिया

Submitted by पैसा on Wed, 07/25/2012 - 16:51

Permalink

शुभेच्छा!

मी यायची शक्यता नाही. पण वृत्तांताची वाट बघण्यात येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on Wed, 07/25/2012 - 16:57

In reply to शुभेच्छा! by पैसा

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by मितभाषी on Wed, 07/25/2012 - 17:39

In reply to +१ by प्रभो

Permalink

+२

+२
  • Log in or register to post comments

Submitted by अक्षया on Wed, 07/25/2012 - 18:09

In reply to शुभेच्छा! by पैसा

Permalink

वृत्तांत लिहुच..:)

वृत्तांत लिहुच.. पण निदान सगळ्या पुणेकरांनी यावे असे वाटते...:)
  • Log in or register to post comments

Submitted by स्वप्निल घायाळ on Wed, 07/25/2012 - 16:59

Permalink

लई भारी !!! नक्की येणार

लई भारी !!! नक्की येणार
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Wed, 07/25/2012 - 17:00

Permalink

शुभेच्छा

शुभेच्छा
  • Log in or register to post comments

Submitted by स्वप्निल घायाळ on Wed, 07/25/2012 - 17:01

Permalink

लई भारी !!! नक्की येणार

लई भारी !!! नक्की येणार
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Wed, 07/25/2012 - 17:23

In reply to लई भारी !!! नक्की येणार by स्वप्निल घायाळ

Permalink

वर कोण म्हणालंय ते? आणि आता

वर कोण म्हणालंय ते? आणि आता कोण म्हणतंय ? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by पक पक पक on Wed, 07/25/2012 - 22:02

In reply to वर कोण म्हणालंय ते? आणि आता by प्यारे१

Permalink

ते बहुतेक रविवार पर्यंत असच

ते बहुतेक रविवार पर्यंत असच म्हणत रहाणार असावेत... :bigsmile: वारकरी नाय का पंढरपुरा पर्यंत पांडुरंग पांडुरंग करतो तस... ;) (कट्टर कट्टेकरी पक पक ;) )
  • Log in or register to post comments

Submitted by कवटी on Wed, 07/25/2012 - 17:03

Permalink

फोटो कुठे आहेत?

फोटो कुठे आहेत?
  • Log in or register to post comments

Submitted by अक्षया on Wed, 07/25/2012 - 17:42

In reply to फोटो कुठे आहेत? by कवटी

Permalink

फोटो?

कट्ट्याचा आधीच फोटो कसे देणार? :)
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Wed, 07/25/2012 - 19:49

In reply to फोटो कुठे आहेत? by कवटी

Permalink

अजून लग्न नाही लागले आणि

अजून लग्न नाही लागले आणि तुम्हाला घुगऱ्या पाहिजेत होय ??
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on गुरुवार, 07/26/2012 - 13:01

In reply to अजून लग्न नाही लागले आणि by विश्वनाथ मेहेंदळे

Permalink

एवढी सौम्य प्रतिक्रिया विमे

एवढी सौम्य प्रतिक्रिया विमे कडून???????? घुगर्‍या ऐवजी 'दुसरा' शब्द दिसला असता तर नॉर्मल वाटले असते रे!
  • Log in or register to post comments

Submitted by मनराव on Fri, 07/27/2012 - 10:36

In reply to एवढी सौम्य प्रतिक्रिया विमे by प्यारे१

Permalink

@प्यारे१ .....बहुतेक

@प्यारे१ .....बहुतेक त्याच्यावर "ऊंच माझा झोका" ची भुरळ पडली आहे.......
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Wed, 07/25/2012 - 17:08

Permalink

नाईलाज...

सप्टेंबर आधी कुठल्याहि कट्ट्याला, दूSSSSरुनच शुभेच्छा..!
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Wed, 07/25/2012 - 17:09

Permalink

पुण्यात असेन तेव्हा मुंबईत

पुण्यात असेन तेव्हा मुंबईत कट्टा आणि मुंबईत असेन तेव्हा पुण्यात कट्टा. सकाळीच मोदकाला म्हटलं पोस्टपोन करता यील का. असो, शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments

Submitted by Dhananjay Borgaonkar on Wed, 07/25/2012 - 17:30

Permalink

या रविवारी आहे का कट्टा?

या रविवारी आहे का कट्टा? तारीख लिहिली नाहीये म्हणुन विचारालं
  • Log in or register to post comments

Submitted by अक्षया on Wed, 07/25/2012 - 17:33

In reply to या रविवारी आहे का कट्टा? by Dhananjay Borgaonkar

Permalink

२९ जुलै २०१२

तारीख लिहायची राहीली आहे..२९ जुलै २०१२.. धन्यवाद..:)
  • Log in or register to post comments

Submitted by Dhananjay Borgaonkar on Wed, 07/25/2012 - 17:42

In reply to २९ जुलै २०१२ by अक्षया

Permalink

शुभेच्छा कट्टयाला घराच्या

शुभेच्छा कट्टयाला :) घराच्या शेजारी कट्टा असुन जमणार नाही म्हणुन हळ्हळ वाटतीये :(
  • Log in or register to post comments

Submitted by पक पक पक on Wed, 07/25/2012 - 22:11

In reply to शुभेच्छा कट्टयाला घराच्या by Dhananjay Borgaonkar

Permalink

घराच्या शेजारी कट्टा असुन

घराच्या शेजारी कट्टा असुन जमणार नाही म्हणुन हळ्हळ वाटतीये ओक्के , मग नंतर जमले की घरी बोलवा.आम्हाला कट्टा हाटीलातच करायला पाहीजे असा आग्रह नाही.... ;) (ह.घ्या) (कट्टाग्रही पक पक :) )
  • Log in or register to post comments

Submitted by निवेदिता-ताई on Wed, 07/25/2012 - 17:30

Permalink

शुभेच्छा.....

शुभेच्छा..... :)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 07/25/2012 - 17:36

Permalink

उत्तम. या कट्ट्याला येण्याचा

उत्तम. या कट्ट्याला येण्याचा प्रयत्न केल्या जाईल :)
  • Log in or register to post comments

Submitted by अक्षया on Wed, 07/25/2012 - 18:04

In reply to उत्तम. या कट्ट्याला येण्याचा by बॅटमॅन

Permalink

जरुर.. :)

जरुर या.. :)
  • Log in or register to post comments

Submitted by सानिकास्वप्निल on Wed, 07/25/2012 - 17:37

Permalink

कट्ट्याला शुभेच्छा!!

कट्ट्याला शुभेच्छा!! फोटो व वृतांताची वाट बघत आहे :)
  • Log in or register to post comments

Submitted by अक्षया on Wed, 07/25/2012 - 18:03

In reply to कट्ट्याला शुभेच्छा!! by सानिकास्वप्निल

Permalink

धन्यवाद..:)

धन्यवाद...:)
  • Log in or register to post comments

Submitted by स्मिता. on Wed, 07/25/2012 - 17:39

Permalink

शुभेच्छा!

आमच्या या कट्ट्यालाही दुरूनच शुभेच्छा! वृत्तांत आणि फोटो कळवा.
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on Wed, 07/25/2012 - 18:00

Permalink

शुभेच्छा..

कट्ट्याला शुभेच्छा..
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Wed, 07/25/2012 - 18:01

Permalink

हं! खा लेको खा! मजा करा.

हं! खा लेको खा! मजा करा.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 07/25/2012 - 18:09

In reply to हं! खा लेको खा! मजा करा. by स्पंदना

Permalink

शिक्रण, मटार उसळ ल्याहायचें

शिक्रण, मटार उसळ ल्याहायचें विसरलांत कांय?
  • Log in or register to post comments

Submitted by पक पक पक on Wed, 07/25/2012 - 22:13

In reply to शिक्रण, मटार उसळ ल्याहायचें by बॅटमॅन

Permalink

शिक्रण, मटार उसळ ल्याहायचें

शिक्रण, मटार उसळ ल्याहायचें विसरलांत कांय? त्या हल्ली ऑस्ट्रेलियात असतात म्हणे ,पुण्यात नाही... ;) (पुणेरी पक पक ;) )
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 07/25/2012 - 22:53

In reply to शिक्रण, मटार उसळ ल्याहायचें by पक पक पक

Permalink

"खा रोज कांगारू खा! कोआला

"खा रोज कांगारू खा! कोआला अस्वल खा!! " ;)
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Mon, 07/30/2012 - 08:37

In reply to "खा रोज कांगारू खा! कोआला by बॅटमॅन

Permalink

च्च! श्रावण हाय बा!

च्च! श्रावण हाय बा!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रेरणा पित्रे on Wed, 07/25/2012 - 18:02

Permalink

येस्स..

नक्की येणार... रविवारी भेटु.. :)
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Wed, 07/25/2012 - 18:03

Permalink

कट्टा प्रवर्तकांत नवीन नाव

कट्टा प्रवर्तकांत नवीन नाव (ते ही पाशवी) पाहून अत्यंत आनंद झाला आहे. जरा पुढील रविवार असता तर येण्याचा प्रयत्न केला असता. या रौव्वारी जरा कामे आहेत इथे. मस्त मजा करा.
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Wed, 07/25/2012 - 18:28

In reply to कट्टा प्रवर्तकांत नवीन नाव by विश्वनाथ मेहेंदळे

Permalink

कोण पाशवी रे?

कोण पाशवी रे? ;-) (निरागस) मोदक.
  • Log in or register to post comments

Submitted by पक पक पक on Wed, 07/25/2012 - 22:18

In reply to कोण पाशवी रे? by मोदक

Permalink

(निरागस) मोदक.

(निरागस) मोदक. :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: किमान आपली निरागसता पहाण्यासाठी अन अनुभवण्यासाठी तरी कट्ट्याला येण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल..... ;) (अघोरी पक पक ;) )
  • Log in or register to post comments

Submitted by पिंगू on Wed, 07/25/2012 - 18:17

Permalink

नेमका ह्याच रविवारी

नेमका ह्याच रविवारी खंडाळ्याला चाललो असल्याने क्षमस्व.. :(
  • Log in or register to post comments

Submitted by पिंगू on Fri, 07/27/2012 - 17:14

In reply to नेमका ह्याच रविवारी by पिंगू

Permalink

वक्त बदल चुका है.... मी पण

वक्त बदल चुका है.... ;) मी पण हजेरी लावतोय...
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Wed, 07/25/2012 - 19:45

Permalink

शुक्रुवारी संध्याकाळी नावं

शुक्रुवारी संध्याकाळी नावं फायनल करावीत आणि हाटेल वाल्याशी बोलणी करावीत अशी विनंती.
  • Log in or register to post comments
Profile picture for user नावातकायआहे

Submitted by नावातकायआहे on Wed, 07/25/2012 - 22:29

In reply to शुक्रुवारी संध्याकाळी नावं by ५० फक्त

Permalink

मागच्या कट्ट्याचे पैसे

मागच्या कट्ट्याचे पैसे ५० फक्त यांना अजुन न दिल्याने आणि ते ह्या कट्ट्याला येणार असल्याने माझा पास... ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग on Wed, 07/25/2012 - 20:54

Permalink

येणार!

येणार!
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Wed, 07/25/2012 - 23:31

Permalink

कट्ट्याला शुभेच्छा!

सन डे इज अवर बिझ्झी डे........... त्यामुळे आमचा(ही) पास!
  • Log in or register to post comments

Submitted by लीलाधर on गुरुवार, 07/26/2012 - 08:11

Permalink

कट्ट्याला शुभेच्छा..

पुढच्या कट्ट्यास नक्कीच हजेरी लावली जाईल :) तुर्तास तरी पास ......
  • Log in or register to post comments

Submitted by लीलाधर on गुरुवार, 07/26/2012 - 08:12

Permalink

कट्ट्याला शुभेच्छा..

पुढच्या कट्ट्यास नक्कीच हजेरी लावली जाईल :) तुर्तास तरी पास ......
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on गुरुवार, 07/26/2012 - 09:29

Permalink

शुभेच्छा.......

शुभेच्छा
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on गुरुवार, 07/26/2012 - 09:47

In reply to शुभेच्छा....... by नाखु

Permalink

खरडवहीत बोलू..

खरडवहीत बोलू..
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 07/26/2012 - 10:04

Permalink

यावेळी चुकला कट्टा.

यावेळी चुकणार कट्टा. :(
  • Log in or register to post comments

Submitted by अन्तु बर्वा on गुरुवार, 07/26/2012 - 10:53

Permalink

येण्याचा नक्की प्रयत्न करेन.

येण्याचा नक्की प्रयत्न करेन.
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on गुरुवार, 07/26/2012 - 13:29

Permalink

शुभेच्छा

कट्ट्याला शुभेच्छा. "पुणेरी मल्टी-स्पाउस कट्टा" :O
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on गुरुवार, 07/26/2012 - 13:35

In reply to शुभेच्छा by इरसाल

Permalink

मल्टी-स्पाउस

:D
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com