ठाणे खादाडी कट्टा
ठाण्यात कोल्हापुरी मटणताटे आणि तांबडा पांढरा रस्सा ओरपण्यासाठी मिपाकरांना ठाणेरी निमंत्रण.
("ठाणेरी" निमंत्रण म्हणजे रोखठोक, नावागावासह, तारीखवेळेसह आणि ठिकाणासह.. पुणेरी निमंत्रणासारखे मोघम "या एकदा" नव्हे. ;))
ठिकाण : पुरेपूर कोल्हापूर, राम जानकी हाउसिंग सोसायटी, घंटाळी मंदिरानजीक, घंटाळी रोड, नौपाडा, ठाणे (पश्चिम) पिन - ४००६०२
दिवस : शनिवार ९ एप्रिल २०११
वेळः संध्या ८ वाजता.
मेनू: अनलिमिटेड थाळ्या :
शाकाहारी थाळीही अत्यंत उत्तम असते. ठेचा / खर्डा / झुणका आणि ऑफबीट काहीतरी, तेव्हा शाकाहारींनी मागे राहण्याची अजिबात गरज नाही.
प्लीज प्लीज प्लीज, येणार हे मला व्यनीने आणि "९८१९४२३४०६" या क्रमांकावर फोन किंवा सरल मोबाईल संदेशाने कळवावे.
१५ एप्रिल रोजी संध्याकाळी फायनल यादी क्लोज केली (केल्या) जाईल. या हाटेलीत जागा मर्यादित असल्याने त्या आधी अडवून ठेवणे आवश्यक आहे. म्हणून आपली उपस्थिती आधीच कन्फर्म करणे अनिवार्य होऊन बसले आहे.
पुण्यातील मंडल्लीना सुद्धा मानाचे निमंत्रण :D
शाकाहारी थाळीही अत्यंत उत्तम असते. ठेचा / खर्डा / झुणका आणि ऑफबीट काहीतरी, तेव्हा शाकाहारींनी मागे राहण्याची अजिबात गरज नाही.
प्लीज प्लीज प्लीज, येणार हे मला व्यनीने आणि "९८१९४२३४०६" या क्रमांकावर फोन किंवा सरल मोबाईल संदेशाने कळवावे.
१५ एप्रिल रोजी संध्याकाळी फायनल यादी क्लोज केली (केल्या) जाईल. या हाटेलीत जागा मर्यादित असल्याने त्या आधी अडवून ठेवणे आवश्यक आहे. म्हणून आपली उपस्थिती आधीच कन्फर्म करणे अनिवार्य होऊन बसले आहे.
पुण्यातील मंडल्लीना सुद्धा मानाचे निमंत्रण :Dवर्गीकरण
प्रतिक्रिया
हॅहॅहॅ
शाकाहारी थाळी अत्यंत उत्तम
अजून
शिंच्या वल्ल्या, तु शाकाहारी
शाकाहारी
प्र. का. टा.आ.
पुण्यात गल्लोगल्ली उघडलेत रे
चिंचवड
नाव नका काढु त्या अख्खा
शप्पथ गणपाराव... येक लंबर
ठाणे कट्टा उद्या ९ एप्रिल
हे व्हायरल मार्केटिंग ...
जाऊ दे..
मेनु कार्ड दिलेलेच आहे. याला
.
जबरा बेत दिसतोय , छान छान
धन्यवाद निमंत्रणाबद्दल
यायच होत पण मरोळ हून ७.३० ला
बघतो.... आता पोट दुखवायला
अय्या!
ख प लो !!
मुन्नी बदनाम
सहमत आहे . पण मुन्नीसारखा
डिक्लेरेशन..
अर्रे त्या ३ चपात्या ६ के
मले बी येउ वाटुन राहिलं
हर्षद साहेब
माझे घर पुण्याला ..( सयाजी चय
येईनसं दिसतंय, कळवूच काय ते!!
काही मंडल्लीना दोन्हीकडचा
उद्याच्या शन्वारीच
आम्ही १२वी पास झालेलो
क्या बात क्या बात
बाकी गवि सुद्धा प्लानिंग
परवा भेटल्याने अनेकजणांपर्यंत
काय ते लवकर ठरवा बॉ!!
परवा भेटल्याने अनेकजणांपर्यंत
या शनिवारचं ठरलंच
मी दिल्लीऊन ठाण्याला येवू
मी दिल्लीऊन ठाण्याला येवू शकतो
हा हा हा हा
या शनिवारीच ठरलं आहे
खूप शॉर्ट नोटीस
आयला कुंड्या तू पण येतोस का
३% नी स्पॉन्सर
वा कुंद्या ३% तू देत अशील तर
कुंद्या ३% तू देत अशील तर धमाल येईल बे
गप र्हाय रे भौ! कुढं
गप र्हाय रे भौ! कुढं
मला यायचेच होते ,, विशेषकरुन