✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ठाणे खादाडी कट्टा

स
स्पा यांनी
गुरुवार, 04/07/2011 - 10:48  ·  लेख
लेख
ठाण्यात कोल्हापुरी मटणताटे आणि तांबडा पांढरा रस्सा ओरपण्यासाठी मिपाकरांना ठाणेरी निमंत्रण. ("ठाणेरी" निमंत्रण म्हणजे रोखठोक, नावागावासह, तारीखवेळेसह आणि ठिकाणासह.. पुणेरी निमंत्रणासारखे मोघम "या एकदा" नव्हे. ;)) ठिकाण : पुरेपूर कोल्हापूर, राम जानकी हाउसिंग सोसायटी, घंटाळी मंदिरानजीक, घंटाळी रोड, नौपाडा, ठाणे (पश्चिम) पिन - ४००६०२ दिवस : शनिवार ९ एप्रिल २०११ वेळः संध्या ८ वाजता. मेनू: अनलिमिटेड थाळ्या : शाकाहारी थाळीही अत्यंत उत्तम असते. ठेचा / खर्डा / झुणका आणि ऑफबीट काहीतरी, तेव्हा शाकाहारींनी मागे राहण्याची अजिबात गरज नाही. प्लीज प्लीज प्लीज, येणार हे मला व्यनीने आणि "९८१९४२३४०६" या क्रमांकावर फोन किंवा सरल मोबाईल संदेशाने कळवावे. १५ एप्रिल रोजी संध्याकाळी फायनल यादी क्लोज केली (केल्या) जाईल. या हाटेलीत जागा मर्यादित असल्याने त्या आधी अडवून ठेवणे आवश्यक आहे. म्हणून आपली उपस्थिती आधीच कन्फर्म करणे अनिवार्य होऊन बसले आहे. पुण्यातील मंडल्लीना सुद्धा मानाचे निमंत्रण :D
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
20410 वाचन

💬 प्रतिसाद (132)

प्रतिक्रिया

पोळी भाकरी

गवि
गुरुवार, 04/07/2011 - 17:24 नवीन
पोळी भाकरी असे दोन्ही ऑप्शन्स आहेत. Image removed. भात आणि पुलाव असेही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

जळजळ वाढवल्याबद्दल आभार

स्पा
गुरुवार, 04/07/2011 - 17:12 नवीन
जळजळ वाढवल्याबद्दल आभार :D
  • Log in or register to post comments

ठाण्याच्या कट्ट्याला

यशोधरा
गुरुवार, 04/07/2011 - 17:20 नवीन
ठाण्याच्या कट्ट्याला शुभेच्छा. अवांतरः कोणी ठाणेकरांनी पुणे कट्ट्याला दिल्यात का शुभेच्छा? पळा....
  • Log in or register to post comments

दिल्या तरी त्या पुणेकरांना चालतील का ?

सूड
गुरुवार, 04/07/2011 - 17:31 नवीन
दिल्या तरी त्या पुणेकरांना चालतील का ? नाही तिकडचं सगळं स्वयंभू असतं. त्यामुळे शुभेच्छांची गरज नाहीं; हे हुश्शांर मुबैकरांनी ताडलं असावं !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

कारणं बरी आहेत

यशोधरा
गुरुवार, 04/07/2011 - 17:34 नवीन
कारणं बरी आहेत :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

यशोधरा - यालाच म्हणतात

चिंतामणी
गुरुवार, 04/07/2011 - 17:42 नवीन
पडलो तरी नाक वर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

१००वी धाव !!!!!! पुण्याच्या

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 04/07/2011 - 20:10 नवीन
१००वी धाव !!!!!! पुण्याच्या कट्ट्याच्या धाग्याचे केवळ अर्धशतक झाले असताना मुंबई-ठाण्याच्या धाग्याने मागून येऊन शतक झळकावले त्याचा तर हा राग नाही ना ?? (ह. घ्या हो)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

नाही हो, राग कसला त्यात!

असुर
गुरुवार, 04/07/2011 - 20:27 नवीन
नाही हो, राग कसला त्यात! पुण्याच्या कट्ट्याचे जे काय ठरवायचे होते ते ५० प्रतिसादात ठरवून झालेच की! ठाणे कट्ट्याचे १०० प्रतिसाद झाले तरी अजून ग्यानबा-तुकाराम चालूच आहे याबद्दल अभिनंदन!! शनिवारपर्यंत ठरले तर भेटतीलच की मिपाकर!! :-) स्पायलूला अजून एका धाग्याच्या शंभरीबद्दल अभिनंदन आणि ह्याप्पी बर्डेच्या शुभेच्छा!! ;-) --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

पुणे कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा..

गवि
गुरुवार, 04/07/2011 - 17:35 नवीन
पुणे कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा.. येण्याची इच्छा आहे पण खरोखरच रविवारी रात्री तिकडे चेपून जेवायचे आणि लगेच मुम्बैस परत मध्यरात्री येऊन सकाळी हपीसला पळायचे यात वेन्जॉयमेंट नाही. नुसती हजेरी ठरेल. मनापासून शुभेच्छा..वृत्तांत वाचण्यास उत्सुक. पुढच्या वेळी शनिवारी रात्री ठेवावा ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

शुभेच्छा..!

विसोबा खेचर
गुरुवार, 04/07/2011 - 17:44 नवीन
शुभेच्छा..! :)
  • Log in or register to post comments

धन्यवाद पण..

गवि
गुरुवार, 04/07/2011 - 17:46 नवीन
धन्यवाद.. पण म्हणजे ..? तुम्ही येताय ना? प्लीज यावे ही विनंती..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

शुभेच्छा.....!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 04/07/2011 - 19:55 नवीन
ठाणे खादाडी कट्ट्याला शुभेच्छा. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

शतकाबद्दल अभीनंदन

चिंतामणी
गुरुवार, 04/07/2011 - 20:31 नवीन
आणि कट्टयासाठी जास्तीत जास्त मिपाकर येण्यासाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

खादाडी कट्ट्यात मेनू

निनाद मुक्काम …
गुरुवार, 04/07/2011 - 21:18 नवीन
खादाडी कट्ट्यात मेनू तपशीलवार देणे. स्पा च्या भाषेत कहर आहे . दादरचे सिंधू दुर्गाचे आता फक्त नाव उरले आहे .पुढच्या भारत भेटीत ठाणे अजेंड्यावर वर राहीन ( हरी ओमं नगर मध्ये वास्तव्य असल्याने ठाण्याला पर्याय नाही .) मजा करा शुभेच्छा
  • Log in or register to post comments

माझी हजेरी लावा

सर्वसाक्षी
गुरुवार, 04/07/2011 - 23:21 नवीन
कदाचित उशीर होईल, पण येणार हे नक्की
  • Log in or register to post comments

Welcome... Confirmed..

गवि
Fri, 04/08/2011 - 01:57 नवीन
Welcome... Confirmed.. Great...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

चालेल...

कुंदन
Fri, 04/08/2011 - 06:56 नवीन
>>कदाचित उशीर होईल, पण येणार हे नक्की बिल द्यायच्या वेळी उपस्थित र्‍हावा , म्हणजे झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

ठाणे खादाडी कट्ट्याला शुभेच्छा!

प्रास
Fri, 04/08/2011 - 10:41 नवीन
मजा करा लेकोहो! :-D
  • Log in or register to post comments

याला माज करा लेकेहो असे

वपाडाव
Fri, 04/08/2011 - 11:03 नवीन
याला माज करा लेकेहो असे वाचलेले आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास

मग सदर कट्ट्यासाठी "तांबडा

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 04/08/2011 - 12:15 नवीन
मग सदर कट्ट्यासाठी "तांबडा माज" आणि "पांढरा माज" अश्या संज्ञा कॉईन कराव्यात का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

लई जळजळ झालेली आहे.

नगरीनिरंजन
Fri, 04/08/2011 - 10:52 नवीन
लई जळजळ झालेली आहे.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!!!!! भावश्या.

मितभाषी
Fri, 04/08/2011 - 11:08 नवीन
शुभेच्छा!!!!! भावश्या.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा

अरुण मनोहर
Fri, 04/08/2011 - 15:28 नवीन
अलिकडे, पलिकडे, खलीकडे होणार्र्या सगळ्या कट्ट्यांना शुभेच्छा. तेजायला... आपण इथे नुसतेच फोटो आणि लेख बघून जळजळ करून घ्यायची.....
  • Log in or register to post comments

जकार्ता किती लांब आहे तुमच्या

टारझन
Fri, 04/08/2011 - 15:38 नवीन
जकार्ता किती लांब आहे तुमच्या पासुन ? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर

का का?

अरुण मनोहर
Fri, 04/08/2011 - 16:15 नवीन
का, का? सुका ओला कट्टा भरवणार आहेत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

हो तर .. त्यात मग डिश ही तशाच

टारझन
Fri, 04/08/2011 - 16:26 नवीन
हो तर .. त्यात मग डिश ही तशाच .. १. पत्र तंदुर २. पत्र सिझलर ३. पत्र मसाला ४. पत्रा रोटी असा पत्रसंपन्न कट्टा करायची तुम्हाला संधी आहे . आणि मुख्य म्हनजे कोणत्या मिपाकराची जळजळही होणार नाही हे पाहुन :) - पत्रेआळीचा पत्र्या मारुती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर

ह ह पु वा

अरुण मनोहर
Fri, 04/08/2011 - 16:55 नवीन
आजकाल टारूबाळाचे प्रतिसाद वाचून वाटायला लागले होते, बाळ काका होण्याच्या मार्गाला लागले बहुदा. नक्कीच लवकर इतर दोन नामवंत आय डी सारखे हे वात्रट बाळ देखील अकाली सन्यास घेते की काय असे वाटत होते. आता कसे नाव राखलेस!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

खि खि खि .. . बाकी एखाद्या

टारझन
Fri, 04/08/2011 - 16:58 नवीन
खि खि खि .. . बाकी एखाद्या डिश मधलं पत्र लक्की ड्रॉ म्हणुन उघडा .. आणि तुमच्या सिंगापोर च्या राष्ट्रपतीला दाखवा .. न जाणो तुम्हाला सिंगापुर रत्न बनवतील :) शुभेच्छा :) बाकी कोणत्या पत्रीक्रीया काका टाईप वाटल्या हो ? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर

शुभेच्छा!!

स्मिता.
Fri, 04/08/2011 - 18:04 नवीन
कट्ट्यासाठी शुभेच्छा! त्याचे सचित्र वर्णन येथे द्यायला विसरू नका.
  • Log in or register to post comments

कट्ट्यावरून अजून कोणीही परत आले नाहीत का?

चिंतामणी
Sun, 04/10/2011 - 00:04 नवीन
ना रिपोर्ट. ना फटु.
  • Log in or register to post comments

स्पा, पार पडला का नाय मंग

नरेशकुमार
Mon, 04/11/2011 - 11:51 नवीन
स्पा, पार पडला का नाय मंग कट्टा ?
  • Log in or register to post comments

मा. श्री. स्पा , कट्टा तर

५० फक्त
Mon, 04/11/2011 - 12:41 नवीन
मा. श्री. स्पा , कट्टा तर छानच केला असणार त्याचे फोटो आणि रिपोर्ट टाकण्याचे काम निखिल वागळे यांना देण्यात आले आहे काय ? तुमच्या कार्यालयाच्या जवळच त्यांचे कार्यालय आहे म्हणुन एक शंका आली.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा