ठाण्यात कोल्हापुरी मटणताटे आणि तांबडा पांढरा रस्सा ओरपण्यासाठी मिपाकरांना ठाणेरी निमंत्रण.
("ठाणेरी" निमंत्रण म्हणजे रोखठोक, नावागावासह, तारीखवेळेसह आणि ठिकाणासह.. पुणेरी निमंत्रणासारखे मोघम "या एकदा" नव्हे. ;))
ठिकाण : पुरेपूर कोल्हापूर, राम जानकी हाउसिंग सोसायटी, घंटाळी मंदिरानजीक, घंटाळी रोड, नौपाडा, ठाणे (पश्चिम) पिन - ४००६०२
दिवस : शनिवार ९ एप्रिल २०११
वेळः संध्या ८ वाजता.
मेनू: अनलिमिटेड थाळ्या :
शाकाहारी थाळीही अत्यंत उत्तम असते. ठेचा / खर्डा / झुणका आणि ऑफबीट काहीतरी, तेव्हा शाकाहारींनी मागे राहण्याची अजिबात गरज नाही.
प्लीज प्लीज प्लीज, येणार हे मला व्यनीने आणि "९८१९४२३४०६" या क्रमांकावर फोन किंवा सरल मोबाईल संदेशाने कळवावे.
१५ एप्रिल रोजी संध्याकाळी फायनल यादी क्लोज केली (केल्या) जाईल. या हाटेलीत जागा मर्यादित असल्याने त्या आधी अडवून ठेवणे आवश्यक आहे. म्हणून आपली उपस्थिती आधीच कन्फर्म करणे अनिवार्य होऊन बसले आहे.
पुण्यातील मंडल्लीना सुद्धा मानाचे निमंत्रण :D

वाचने
20602
प्रतिक्रिया
132
मिसळपाव
प्रतिक्रिया
हॅहॅहॅ
शाकाहारी थाळी अत्यंत उत्तम
In reply to हॅहॅहॅ by प्रचेतस
अजून
In reply to शाकाहारी थाळी अत्यंत उत्तम by गवि
शिंच्या वल्ल्या, तु शाकाहारी
In reply to अजून by प्रचेतस
शाकाहारी
In reply to शिंच्या वल्ल्या, तु शाकाहारी by वपाडाव
प्र. का. टा.आ.
In reply to अजून by प्रचेतस
पुण्यात गल्लोगल्ली उघडलेत रे
In reply to अजून by प्रचेतस
चिंचवड
In reply to पुण्यात गल्लोगल्ली उघडलेत रे by मृत्युन्जय
नाव नका काढु त्या अख्खा
In reply to चिंचवड by प्रचेतस
शप्पथ गणपाराव... येक लंबर
In reply to नाव नका काढु त्या अख्खा by गणपा
ठाणे कट्टा उद्या ९ एप्रिल
In reply to शाकाहारी थाळी अत्यंत उत्तम by गवि
हे व्हायरल मार्केटिंग ...
In reply to हॅहॅहॅ by प्रचेतस
जाऊ दे..
In reply to हे व्हायरल मार्केटिंग ... by sagarparadkar
मेनु कार्ड दिलेलेच आहे. याला
In reply to हे व्हायरल मार्केटिंग ... by sagarparadkar
.
In reply to हॅहॅहॅ by प्रचेतस
जबरा बेत दिसतोय , छान छान
धन्यवाद निमंत्रणाबद्दल
यायच होत पण मरोळ हून ७.३० ला
बघतो.... आता पोट दुखवायला
In reply to यायच होत पण मरोळ हून ७.३० ला by स्पा
अय्या!
In reply to बघतो.... आता पोट दुखवायला by नन्दादीप
ख प लो !!
In reply to अय्या! by सखी
मुन्नी बदनाम
In reply to अय्या! by सखी
सहमत आहे . पण मुन्नीसारखा
In reply to मुन्नी बदनाम by संदीप चित्रे
डिक्लेरेशन..
अर्रे त्या ३ चपात्या ६ के
In reply to डिक्लेरेशन.. by गवि
मले बी येउ वाटुन राहिलं
हर्षद साहेब
माझे घर पुण्याला ..( सयाजी चय
येईनसं दिसतंय, कळवूच काय ते!!
काही मंडल्लीना दोन्हीकडचा
उद्याच्या शन्वारीच
In reply to काही मंडल्लीना दोन्हीकडचा by स्पा
आम्ही १२वी पास झालेलो
In reply to उद्याच्या शन्वारीच by सूड
क्या बात क्या बात
बाकी गवि सुद्धा प्लानिंग
परवा भेटल्याने अनेकजणांपर्यंत
In reply to बाकी गवि सुद्धा प्लानिंग by स्पा
काय ते लवकर ठरवा बॉ!!
In reply to परवा भेटल्याने अनेकजणांपर्यंत by गवि
परवा भेटल्याने अनेकजणांपर्यंत
In reply to परवा भेटल्याने अनेकजणांपर्यंत by गवि
या शनिवारचं ठरलंच
In reply to परवा भेटल्याने अनेकजणांपर्यंत by विजुभाऊ
मी दिल्लीऊन ठाण्याला येवू
In reply to परवा भेटल्याने अनेकजणांपर्यंत by विजुभाऊ
मी दिल्लीऊन ठाण्याला येवू शकतो
In reply to परवा भेटल्याने अनेकजणांपर्यंत by विजुभाऊ
हा हा हा हा
In reply to मी दिल्लीऊन ठाण्याला येवू शकतो by कुंदन
या शनिवारीच ठरलं आहे
खूप शॉर्ट नोटीस
In reply to या शनिवारीच ठरलं आहे by स्पा
आयला कुंड्या तू पण येतोस का
In reply to खूप शॉर्ट नोटीस by कुंदन
३% नी स्पॉन्सर
In reply to खूप शॉर्ट नोटीस by कुंदन
वा कुंद्या ३% तू देत अशील तर
In reply to ३% नी स्पॉन्सर by सूड
कुंद्या ३% तू देत अशील तर धमाल येईल बे
In reply to वा कुंद्या ३% तू देत अशील तर by स्पा
गप र्हाय रे भौ! कुढं
In reply to खूप शॉर्ट नोटीस by कुंदन
गप र्हाय रे भौ! कुढं
In reply to गप र्हाय रे भौ! कुढं by बिपिन कार्यकर्ते
मला यायचेच होते ,, विशेषकरुन
In reply to या शनिवारीच ठरलं आहे by स्पा
लागले
In reply to मला यायचेच होते ,, विशेषकरुन by गणेशा
गवि फिकीर नोट... जे मेंबर
In reply to लागले by गवि
नाहि हो गवि ... माझ्या
In reply to लागले by गवि
अहो, कांदेपोह्यांचा
In reply to लागले by गवि
कसले काय .. गावाला काम आहे
In reply to अहो, कांदेपोह्यांचा by मिसळलेला काव्यप्रेमी
अरे बाबा नुसते काळजीत नाही.
In reply to कसले काय .. गावाला काम आहे by गणेशा
तू येणार आहेस का ते सांग आधी,
In reply to अरे बाबा नुसते काळजीत नाही. by मिसळलेला काव्यप्रेमी
येणार तर!! ठाण्यात राहायचे
In reply to तू येणार आहेस का ते सांग आधी, by स्पा
आतापर्यंतचे
In reply to या शनिवारीच ठरलं आहे by स्पा
एन्जोय !!!!!!!!!!
शनिवारी संध्याकाळी ७.३०
ठाकुर्लीचं पाणी !!
In reply to शनिवारी संध्याकाळी ७.३० by स्पा
जे कोण येणार असतील त्यांनी
In reply to शनिवारी संध्याकाळी ७.३० by स्पा
"जास्तीत जास्त मित्रांनी यावे
In reply to जे कोण येणार असतील त्यांनी by मृत्युन्जय
वा गवि. छान
In reply to "जास्तीत जास्त मित्रांनी यावे by गवि
यामुळे सर्वांना आरामात बसता
In reply to "जास्तीत जास्त मित्रांनी यावे by गवि
यामुळे सर्वांना आरामात टेकता
In reply to यामुळे सर्वांना आरामात बसता by वपाडाव
मृत्या पिस्तुल से काट दाळूंगा
In reply to जे कोण येणार असतील त्यांनी by मृत्युन्जय
हें कधीपासनं सुरु केलं म्हणें
In reply to मृत्या पिस्तुल से काट दाळूंगा by स्पा
हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ . हेच कोणी
In reply to जे कोण येणार असतील त्यांनी by मृत्युन्जय