✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

२० वर्ष - विस्थापीत काश्मिरी हिंदू भाग ३

र
रणजित चितळे यांनी
Fri, 02/11/2011 - 11:10  ·  लेख
लेख

Book traversal links for २० वर्ष - विस्थापीत काश्मिरी हिंदू भाग ३

  • ‹ २० वर्ष - विस्थापीत काश्मिरी हिंदू – भाग २
  • Up
  • २० वर्ष - विस्थापीत काश्मिरी हिंदू भाग ४ (अंतीम) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3503 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

उत्कंठावर्धक...

चावटमेला
Fri, 02/11/2011 - 11:32 नवीन
मागील भागांप्रमाणेच अतिशय छान आणि उत्कंठावर्धक लेख..
  • Log in or register to post comments

धन्यवाद

रणजित चितळे
Sun, 02/13/2011 - 11:08 नवीन
आपल्याला धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चावटमेला

निशब्द झालो... आपले लेखन

गणेशा
Fri, 02/11/2011 - 12:55 नवीन
निशब्द झालो... आपले लेखन उत्कृष्ठ आहे म्हणायचे की ती भयानक परिस्थीती बद्दल राग व्यक्त करायचा काहीच कळत नाहिये. आपल्या कथेमुळे माझ्या मनातील काश्मीर बद्दलच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मला मिळत आहे.. उत्तरे मिळत आहेत पण त्यांची भेदकता खुप जास्त आहे.. ती भेदकता फक्त बसुन सहन करण्यासारखे लज्जास्पद काही नाही असे ही मन म्हणत आहे.. लिहित रहा... वाचत आहे...
  • Log in or register to post comments

सहमत आहे

पैसा
Fri, 02/11/2011 - 19:33 नवीन
लिखाण एकदम उत्कंठावर्धक होतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

धन्यवाद

रणजित चितळे
Sun, 02/13/2011 - 11:04 नवीन
पैसा आपल्याला धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

धन्यवाद

रणजित चितळे
Sun, 02/13/2011 - 10:44 नवीन
धन्यवाद गणेशा साहेब
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

आवडले.

नितिन थत्ते
Fri, 02/11/2011 - 12:53 नवीन
चांगले उत्कंठावर्धक वर्णन. विषयावर केंद्रित राहिले तर अजून उत्तम होईल.
  • Log in or register to post comments

धन्यवाद थत्ते साहेब

रणजित चितळे
Sun, 02/13/2011 - 10:21 नवीन
धन्यवाद थत्ते साहेब
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

सुन्न झालेय वाचुन . पुढील

मुलूखावेगळी
Fri, 02/11/2011 - 13:27 नवीन
सुन्न झालेय वाचुन . पुढील वाचण्यास उत्सुक. लवकर येउ देत.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

रणजित चितळे
Sun, 02/13/2011 - 11:14 नवीन
आपल्याला धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुलूखावेगळी

याचे श्रेय हिंदूंच्या सहिष्णुतेला कीं मुसलमानांच्या लढाऊपणाला?

सुधीर काळे
Sat, 02/12/2011 - 12:28 नवीन
कर्नलसाहेब, अंगावर शहारे आणणारे वर्णन आहे! पण पाकिस्तान झाल्यावर तिथून हिंदू पळून आले पण इथले मुसलमान मात्र इथेच राहिले. याचे श्रेय हिंदूंच्या सहिष्णू वृत्तीला कीं मुसलमानांच्या लढाऊ प्रवृत्तीला? खोर्‍यात हिंदू जनता कोट करून, शस्त्रे बाळगून कां नाहीं तिथेच राहिली असे प्रश्न मनात येतातच. (अर्थात् 'युद्धस्य कथा: रम्या:' किंवा 'सर सलामत तो पगडी पचास' यासारखी सुभाषितें माहीत आहेतच!) लेखामधील तुमचे श्रद्धा वगैरेवरील चिंतन वाचून टॉम क्लॅन्सीच्या लेखनाची आठवण झाली. त्याची पुस्तके वाचली नसतील तर जरूर वाचा! पुढच्या लेखांची वाट पहात आहे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

रणजित चितळे
Sun, 02/13/2011 - 10:49 नवीन
धन्यवाद काळे साहेब
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

कथेच्या माध्यमातून अनेक

निनाद मुक्काम …
Sun, 02/13/2011 - 13:25 नवीन
कथेच्या माध्यमातून अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला जात आहे ह्याबद्दल आभार . वृत्त पत्रांवर आधारित बातम्या नि प्रत्यक्षातील वास्तव ह्यातील दाहकता दिसून येत आहे . पु ले शु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा