आज ऑफीस मध्ये एक मुलगी खिडकीतून बाहेर बघत होती , कितीतरी वेळ शून्यात बघत , त्यावरून एक कविता सुचली
(सांभाळून घ्या बरेच दिवसनि गुस्ताखी)
एक खिडकी , एक मुलगी
एक झुळुक , एक लकेर
एक सर , एक साठवण
एक प्रियकर एक आठवण
एक यौवन , एक विरह
एक चटका एक असंग
एक झुळुक एक स्वप्न
एक पायवाट एक चातक
एक खिडकी , एक मुलगी ..एक खिडकी , एक मुलगी !
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3379
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक प्रतिसाद
एक उपप्रतिसाद
In reply to एक प्रतिसाद by टारझन
एक धन्यवाद , एक उप-प्रती
In reply to एक उपप्रतिसाद by टारझन
पन सगळ एकंच का ? बरं कविता
दुपारचे जेवण जरा अंगावर आलेय
धन्यवाद
In reply to दुपारचे जेवण जरा अंगावर आलेय by पर्नल नेने मराठे
शिर्षक वाचुन खपलो
ए शुक शुक ... ए शुक शुक .. -
In reply to शिर्षक वाचुन खपलो by परिकथेतील राजकुमार
दोन मुली,
शिर्षक वाचुन वाचायला घेतले
ओके , ह्या वेळेस कविता गंडली
In reply to शिर्षक वाचुन वाचायला घेतले by वेताळ
एक दोन एक दोन तीन एक दोन तीन
आपल्याला आवडली बुवा
कैच्या कै!!