Skip to main content

राप्चिक र्राप्चिक कूल कूल

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 16/10/2010 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
लग्न झालेली टंच बाई जणू दुधात ग्गच्च मलाई माझ्या मनात घालमेल होई राप्चिक रप्चिक कूल कूल... असं कसं माझं वय झालं इतक्या लवकर म्हातारपण आलं सालं नुसतं बघणंच नशिबी आलं राप्चिक राप्चिक कूल कूल.. डोळे विस्फारून पहात होतो भान हरवउन गेलो होतो जणू डोळ्याने आग ओकत होतो राप्चिक राप्चिक कूल कूल.... इतक्यात मुलाच लक्ष गेले माझ्या डोळ्यातलं अचूक ओळखले " बाबा उन कडक आहे तो गॉगल लावा" पोर बोलले माझ तोंड शरमेनं खाली गेले काही श्लोक म्हणायचे नाटक केले गीतेचे श्लोक उलटे म्हटले मध: शाख उर्ध्व मूल
राप्चिक राप्चिक कूल कूल
मध:शाख उर्ध्व मूल राप्चिक राप्चिक कूल कूल,,,,
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2952
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

प्वाराला बघायाची आयडीया माहित व्हती. त्यांनं तुमाला सांगितली नव्ह का! आवं बापापक्षा प्वारगं हुशार हाये तुमच्यावालं.

ते 'मी माझा' वाले गोखले हेच का? (ही चौकशीही आहे आणि प्रतिसादही.)