✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

नॉनसेन्स!

अ
अरुंधती यांनी
Fri, 04/16/2010 - 22:04  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4950 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

छान दिसतय

शुचि
Fri, 04/16/2010 - 22:13 नवीन
छान दिसतय ग पुस्तक. मस्त ओळख करून दिलीस. >>''छे! ज्याबद्दल काहीही सांगता येत नाही अशा (ईश्वराला) नास्तिक अव्हेरण्याची आणि आस्तिक स्वीकारण्याची चूक करतो!'' >> लै भारी :) मला किनई, "डोंट स्वेट द स्मॉल स्टफ" हे पुस्तक सुद्धा असच वाचायचय. असच मजेशीर असावं ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गालावर खुलला काटा माझ्या पायी रुतला, शूल तुझ्या ऊरी कोमल का
  • Log in or register to post comments

वाचायला हवे

भानस
Fri, 04/16/2010 - 22:24 नवीन
आता. आढावा एकदम छान. " सर्वात निष्ठुर खुनी आपल्या विचारधारेसाठी खून करतात.'' :( ठळक उदाहरणे पाहिली आहेतच याची आपण. " अहंकाराचे ओझे जो टाकून देतो त्याची पावले कायमच आनंदी वाटचाल करत जातात." नेमके हेच केले जात नाही आणि आम्ही कायम दु:खीच कसे हा विचार मन कुरतडत राहतो.
  • Log in or register to post comments

अरुंधती

शुचि
Sat, 04/17/2010 - 00:56 नवीन
अरुंधती मला जालावर या पुस्तकातलं एक मस्त वाक्य सापडलं - तुम्ही एक वेळ तुमच्या इच्छेनुसार , एखाद्याकडून सेवा करवून घेऊ शकता, पण त्याचं प्रेम साध्य करू शकत नाही. O:) You can will an act of service but you can not will love. O:) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गालावर खुलला काटा माझ्या पायी रुतला, शूल तुझ्या ऊरी कोमल का
  • Log in or register to post comments

अतिशय

पिंगू
Sat, 04/17/2010 - 02:02 नवीन
अतिशय सुंदर आणि पटणार्‍या गोष्टी आहेत....धन्यवाद अरुंधतीताई..... - पिंगू "आयुष्य सुंदर आहे.. पण ते जगणारयावर अवलंबून आहे"
  • Log in or register to post comments

वा वा

झुम्बर
Wed, 04/21/2010 - 09:55 नवीन
नक्कि वाचते .... झेन तत्व्द्यनबद्दल पुस्तक महित असल्यास सान्गवे ....
  • Log in or register to post comments

३. एकदा एका

निखिल देशपांडे
Wed, 04/21/2010 - 10:05 नवीन
३. एकदा एका नास्तिकाने विचारले, '' ईश्वर आहे का हो खरोखरीच?'' आचार्य म्हणाले, ''मी जर तुझ्याशी प्रामाणिक रहावे असे तुला वाटत असेल तर मी ह्या प्रश्नाचे उत्तर देणार नाही.'' नंतर एका शिष्याने आचार्यांना विचारले की त्यांनी उत्तर देण्यास का नकार दिला.... ''कारण त्या प्रश्नाचे उत्तरच नाही!'' आचार्यांनी सांगितले. ''म्हणजे तुम्ही नास्तिक आहात का?'' ''छे! ज्याबद्दल काहीही सांगता येत नाही अशा (ईश्वराला) नास्तिक अव्हेरण्याची आणि आस्तिक स्वीकारण्याची चूक करतो!'' हे आवडले.. निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments

+१११११११

मोदक
Fri, 07/20/2012 - 10:09 नवीन
+१११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

वाहव्वा...

मन१
Mon, 07/16/2012 - 21:06 नवीन
भन्नाट...
  • Log in or register to post comments

अ‍ॅन्थनी डीमेल्लो हे एक मुक्त

पांथस्थ
Wed, 07/18/2012 - 13:57 नवीन
अ‍ॅन्थनी डीमेल्लो हे एक मुक्त विचाराचे ख्रिस्ती धर्मगुरु होते. त्यांच्या अनेक पुस्तकांमधुन इतर अनेक धर्मांचा, त्यांच्या संताचा उल्लेख येतो. ह्या कारणास्तव त्यांना रोम ची नाराजी पत्करावी लागली होती. त्यांची इतर पुस्तके - "साँग्स ऑफ द बर्ड्स", "दि प्रेअर ऑफ फ्रॉग", "साधना", "कॉल टु लव्ह" ई.ई. हि पण खुप छान आहेत. मला "साधना" विशेष आवडते - ज्या मधे अनेक छोटे छोटे सहज करता येण्यासारखे मेडिटेशन्स दिलेले आहेत. इथे त्यांची पुस्तके विक्रिसाठी उपलब्ध आहेत.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

चैतन्य दीक्षित
Wed, 07/18/2012 - 14:51 नवीन
छान परिचय करून दिलात. मिळवून वाचले पाहिजे आता हे पुस्तक :)
  • Log in or register to post comments

माहितीपूर्ण

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 07/20/2012 - 00:23 नवीन
No one is exempt from talking nonsense. The great misfortune is to do it solemnly.
आणि
आचार्य उत्तरले, '' ते (पाप) ज्यात तो इतर माणसांना पापी समजतो...''
धन्यवाद अरूंधती.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा