आजच मला एक ईमेल आले. वाचताना टचकन डोळ्यांत पाणीच आले. असे काय होते त्या ईमेलमध्ये? कसली होती ती शोकवार्ता?
ती वार्ता होती युध्दाने आक्रसलेल्या जीवनाची..... घायाळ झालेल्या लाखो जीवांची.... त्यांच्या मनात आजही भळभळणार्या जखमांची.....दुसर्या जागतिक महायुध्दात जर्मन आक्रमणांमुळे सामान्य माणसांच्या आयुष्यात झालेल्या उलथापालथीची ही कहाणी......
प्रतिक्रिया
संगीत ऐकता
मेल
वाह!!
सुन्न
अंतर्बाह्
अप्रतिम!!!!!!
मतितार्थ आज कळला...
आधी
धन्यवाद!
अत्यंत सुंदर अन् करूण
!
मी काही
रेवती,
In reply to मी काही by रेवती
केवळ अप्रतीम....अद्भुत....अवर्णनीय.....
@चित्रगुप्