आणि सावकार स्वर्गात गेला....
फार वर्षांपुर्वीची गोष्ट आहे. एक छोटेसे गाव होते. त्या गावात एक सावकार राहत होता. तो सावकार महाधूर्त, महाचतूर आणि मोठा डांबिस होता (पिवळा डांबिस नव्हे). गावातले लोक तसे गरीबच. त्यामुळे ते अडीनडीला सावकाराकडे पैसे मागायला येत असत. सावकार दामदुप्पटीने व्याज आकारुन पैसे देत असे. त्याची हिशेब करण्याची निराळीच तर्हा होती. कितिही पैसे दिले तरी सावकाराचे व्याज काही फिटत नसे. काही जणांनी त्याच्यावर पंचायतीत दावा लावून त्याला पेचात पकडण्याचा प्रयत्न केला. पण तो सावकार सगळ्यांचे बारसे जेवलेला होता. त्याच्या हिशेबाच्या वह्या आणि तो हिशेब पाहून भल्याभल्यांच्या मेंदूला झिणझिण्या येत.
मिसळपाव
आज कॉफी पिताना वाटले की चला कॉफीचा कप कॉफी संपल्यावर कसा दिसतो ते टिपून ठेवावे.
आपल्याल कप कसा वाटला ते जरूर सांगा.
कॅमेरा : निकॉन कूलपिक्स एस ४
समय : रात्र. फोटोत फ्लॅश वापरावा लागला.
ऍपरचर शटरस्पीड कुठे कळतो? माझ्या कॅमेर्यात ती सोय दिसत नाही.