चार्ज ड
"गुड मॉर्निंग"
चाळीशी चे वर्क फ्रॉम होम ६ फुटांवरून
गुड मॉर्निंग
"काय कसे काय"
Ok, nothing great, nothing bad either
"सर, एक प्रश्न विचारू"
माझ्या होकाराची वाट न बघता
"तुम्ही तुमचा मोबाईल १०० percent चार्ज व्हायची वाट बघता का"?
नाही. तसा कधी जास्त विचार केला नाही. तुमचे काय?
"सॉकेट आणि चार्जर ची कायम ची दोस्ती. सर्कस च होते.
कायम चार्ज वरून असुरक्षित वाटत राहते."
हो का? बर बर. सद्य स्थितीत माझा पण वापर जास्त आहे. पण १०० टक्के असावा असा आग्रह नसतो. मध्ये ब्रेक घेतला की जमून जाते. आणि असे आहे की मोबाईल जुना होतो तशी बॅटरी उतरते, बॅटरी उतरली की शेवटचे १०टक्के चार्ज व्हायला खूप वेळ लागतो.
मिसळपाव
भारताच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या, पानिपतावर झालेल्या, मराठे आणि अब्दाली यांच्यातील युद्धाचा १४ जानेवारी २०२१ हा २६० वा स्मृतिदिन. "स्मृतीभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति" असं गीतेच्या दुसऱ्या अध्यायात म्हणल्याप्रमाणे या युद्धाचे धडे आणि या युद्धाची स्मृती आजच्या काळातही उपयोगी आहे, त्यामुळेच आज पानिपत या विषयावर लिहिलेले, गेल्या १० वर्षातील माझ्या संशोधनाचे फलित असे " Battle of Panipat, in light of rediscovered paintings" हे इंग्रजी पुस्तक या स्मृतिदिनाच्या आधी पूर्ण करताना मला आज खूप समाधान वाटते आहे.
काही व्यक्तिमत्व खूपच प्रभावी असतात, प्रथम भेटीतच भारावून टाकतात.
मुंबई ते पंढरपूर सायकल सफरीत अशाच एका व्यक्तिमत्वाची भेट झाली.