'रम्या' चा एक नयनरम्य, सर्वांग-सुंदर नृत्याविष्कार.
- Read more about 'रम्या' चा एक नयनरम्य, सर्वांग-सुंदर नृत्याविष्कार.
- 11 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
थोडीशी पार्श्वभूमी:
सुमारे दहा वर्षांपूर्वीची गोष्ट. एकदा सहज टीव्ही वाहिन्यांची चाळवाचाळव करत असता एका 'मद्रासी' सिनेमातील नृत्य चाललेले दिसले. नर्तिका आकर्षक होती, तिचे काहीसे शृंगारिक हावभाव, पार्श्वभूमीला मंदिराच्या प्रांगणात चाललेले विविध गतिमान कलाविष्कार, संगीतातील आणि एकूण चित्रीकरणातील नाट्यमय गतिमानता इतकी भावली, की ते गाणे पुन्हा पुन्हा बघावे, ऐकावे, असे वाटू लागले.
