परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ................?भाग - २
3
ऐ कोण आहे रे तिकड जा जा हत्ती वरुन साखर्या वाटा बारा- गुंजण मावळात , तळ कोकणात तोफांची सलामी द्या
धमाल रावांच युवराज आले म्हनाव कळु दे जरा लोकांना
आमचे स्नेही व मित्र श्री धमाल मुलगा ह्यांना मुलगा झाल्याची गोड बातमी कळाली !
धमाल मुलाचा धमाल बाबा झाला होSSSSSSSSSSSSSSSSSSSS