प्रेम
:P प्रेम म्हणजे काय असत॑...............
हा लिहिताना मला माहीत नव्हते की देवनागरी लिपी लिहिताना बोरूचा कोन रोमन लिपीपेक्षा वेगळा असतो. (ज्यांना कळते त्यांना काही अक्षरे लिहिताना उडालेली त्रेधा आणि त्यांच्यातला बेढबपणा जाणवेल - गंमत वाटली म्हणजे झाले...)
हा धातुपाठातला एक धातू.