रेखाटन
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या स्क्रीनसेव्हरचे प्रकाशन
नमस्कार मित्रांनो,
आज गुढीपाडवा.... चैत्र शुद्ध प्रतिपदा , शके १९३१ (२७ मार्च २००९)
छत्रपती शिवराय म्हणजे अवघ्या महाराष्ट्दैवत आराध्य दैवत.
तर अशा या आराध्याच्या चरणी पुण्यातील संगणक सॉफ्टवेअर कंपनी संकेतस्थळ.कॉम च्या सौजन्याने छत्रपतींच्या जीवनावर आधारीत अशा अनेक उपक्रमांची सुरुवात करण्याकरिता शिवमुद्रा.कॉम (http://www.shivamudra.com/) हे संकेतस्थळ आकारास आले आहे. हे संकेतस्थळ छत्रपतींच्या पुण्यतिथीच्या दिवशी सुरु करण्याची योजना आहे. या संकेतस्थळाने सुरु होण्यापूर्वीच शिवाजी महाराजांवर मराठीतील पहिलाच स्क्रीन-सेव्हर प्रकाशित केला आहे.
काही रेखाटने...
***सगळी चित्रं कुठून वा कुठून कॉपी केलेली आहेत...सध्या फक्त बघुन काढायचा प्रयत्न..***(झुल्यावरची छावी)
आमची प्रेरणा - विसुनाना यांचा पुलावरचा न्हावी.


हात
हे अजुन एक असेच.

माझी नावडती मैत्रिण
आज पण मला आठवतं, तिची आणि माझी पहिली भेट... तिला पाहुन मी इतकी जोरात ओरडली होती, कि माझ्या दोन्ही रुम-पार्टनरस(रु-पा) पळत आल्या होत्या. तो दिवस तिचा आमच्या रुम मधला पहिला दिवस होता.
आणि तेव्हा पासुन ती आमच्या रुम मधे तळ ठोकुन बसली. जा जा म्हंट्ल तरी बयेच जायच नाव नाही, सर्व करुन झालं होतं अगदी धक्का मारुन, हाकलुन.. पण ती नुसती निर्लज्ज..
हळुहळु तिला माहीत झालं होत की मला ती अजिबात आवडत नाही, मग काय मी जेव्हा एकटी रुम वर असणार तेव्हा त्या बाईसाहेब अगदी थांबल्याच पाहिजे.. ~X( हळुह्ळु मला तिची भिती कमी वाट्त होती पण ती मला कधी रुम मधे आवडलीच नाही.
पिकले पान
मी गौरी....
मिपाची एक नवी सभासद....
रेखाटन हा माझा फावल्या वेळात जोपासलेला एक छंद. हे मी काढलेले असेच एक ..तुमच्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे.
रेखाटन - भीमाशंकर
भीमाशंकर येथील वाटाड्या:
मूळ चित्रः

मूळ चित्रः

"नात॑......!!!!"
:D ;;) नात॑......!!!
एक नात॑ जन्माच॑,
ते फक्त असत॑ आईच॑,
अस्तित्व असत॑ ममतेच॑, वात्सल्याच॑,
येथे स्वार्थाला मात्र स्थान नसत॑.... !!
एक नात॑ रक्ताच॑,
जे फक्त असत॑ भाऊ-बहिणीच॑,
ज्यात फक्त राज्य असत॑ मायेच॑, आपुलकीच॑.... !!
एक नात॑ कर्माच॑,
ज्यात असते कसोटी साठी निष्ठा,
जेथे कामाला येते धैर्य, विरता.... !!
एक नात॑ प्रेमाच॑,
जिथे असतो एक विश्वास,
दोन शरीर॑ अन् एक श्वास....!!
एक नात॑ मैत्रीच॑,
महत्त्व यात आहे वेळेच॑,
पड्त्या वेळेला लागणारया आधाराच॑....!!
मिसळपाव