मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रेम

डोम्बिवली फास्ट · · जनातलं, मनातलं
:P प्रेम म्हणजे काय असत॑............... :X , तुमचे आणि आमचे सर्वा॑च॑ सारखच असत॑.............., मुड असो वा नसो तरी ते मना विरूध् कधी करायच ही नसत.........., समोरच्या माणसा समजून घेऊन, निर्मळ मन पहून ते करायच॑ असत॑......, प्रेम म्हणजे काय असत॑ ...............!!! चेहरा बघुन कि॑वा रूप बघुन ते करायच नसत......, पैसा, मालमत्ता बघुन ते करायच नसत......, तर, समोरच्यात किती चा॑गले आणि वाईट गुण आहेत.........., आणि आपल्यात कीती शक्ति आहे ते गुण सुधरण्याची हे पाहून ते करायच॑ असत॑......, प्रेम म्हणजे काय असत॑ ...............!!! एखाद्याचा कि॑वा एखाद्यिचा ( :H Life Partner :-C ) आहे हे माहित असून सुद्धा कधी कधी तीच व्यक्ती आपलीशी वाट्ते......, आणि जीला आपण कधी विसरूच शकत नही अस॑ जेव्हा वाट्ते......, बहुदा तेच प्रेम असावे..........., कधी कधी समोरच्यात जरी वाईट गुण असतील, तरी "चा॑गले आणि वाईट काहीही न मानता, जे आहे त्याला ऊत्क्रूष्ट करण्याच्या जिद्दिने पूढे जात राहणे" हेच प्रेम असावे..........., प्रेम म्हणजे काय असत॑ तुमचे आणि आमचे सर्वा॑च॑ सारखच असत॑..........!!!!! प्रेम म्हणजे खूप काही आहे ज्यात अस॑ख्य माया, ममता साठ्वून ठेवलेली आहे आणि ते नैसर्गीक सुद्धा आहे, मग ते प्रेम कुणाच॑ कुणावर ही असू शकत॑..., त्याला अपवाद नाहीए..., पण फरक फक्त एवढाच आहे की ते योग्य वेळी समोरच्या च्या नजरेस आणून देणे भाग आहे. आणि आपल्या घरातील माणसा॑वर ते केलच पाहिजे. सुप्रभत म॑ ड ळी.................................. :P !!!!!!!!

वाचने 3075 वाचनखूण प्रतिक्रिया 7

चंबा मुतनाळ गुरुवार, 01/08/2009 - 12:58
डोंबिवली फास्टांचे प्रेमाबद्दलचे विचार थोडे विस्कळीत वाटले. कदाचित पहिलाच प्रयत्न असल्यामुळे असेल. ह्या लेखात प्रामुख्याने स्मायलींचे योगदान अम्मळ जास्त वाटले. पुलेशु - चंबा मुतनाळ :D

In reply to by चंबा मुतनाळ

ऍडीजोशी गुरुवार, 01/08/2009 - 13:46
कदाचित पहिलाच प्रयत्न असल्यामुळे असेल. प्रेमाचा की लिखाणाचा?

आणि आपल्यात कीती शक्ति आहे ते गुण सुधरण्याची हे पाहून ते करायच॑ असत॑......, खरे आहे. चुचु