

माझ्या दोन आवडत्या कलाकारांची रेखाटने करायला घेतली होती. पण ते मूळ फोटो मध्यंतरी पीसी format केला त्यात गायब झाले. कालपरवा आठवून शेडींग करायचा प्रयत्न केला पण काही जमलं नाही. मग नाद सोडून दिला. आता परत नव्यानेच रेखाटावे म्हणते. बघुया. :)
माध्यमः Derwent Charcol Medium, RAFFINE 2B Graphite pencil
मग काय वाटलं कुणास ठाऊक, चक्क दोन कार्टून्स काढली आणि रंगवलीपण! कित्ती दिवसांनी नव्हे वर्षांनी! मला वाटतं शाळेनंतर आताच काढली डायरेक्ट :D खूप मजा आली

डिस्नेचे Chip 'n Dale....मला फार आवडतात...कधीकधी मिकी आणि डोनाल्डपेक्षाही :)
माझा ७ महिन्यांचा लेक यांना बघून खूष झाला... अजून काय पाहिजे! :)
-वर्षा
प्रतिक्रिया
चिप न डेल
धन्यवाद
In reply to चिप न डेल by भाग्यश्री
ओह्ह..
In reply to धन्यवाद by वर्षा
मस्तच...
+१
In reply to मस्तच... by मदनबाण
+१
के व ळ अ
भयंकर
सगळ्यांना
सुंदर
शम्मी, चिप