<रडारड>
कच्चा माल
"ए जपून रे!"
"काय जपून? अशीच मजा येते!"
"म्हणून काय इतकी तिखट भाषा वापरायची?"
"नाही तर काय? ही काय चारोळी आहे का?"
"ही चारोळी नाहीये... मात्र तू गुंड आहेस हे नक्की!"
"आणि तुम्ही माझे काका"
"पुरे! लेखणी चालवताना जास्त तिखटपणा नको, नाही तर फटके देईन मी व्यनितून!"
"ब्वॉर्र! राह्यलं! पण तुम्ही जरा अजून नवे धागे काढा ना. मस्त सागुती बनवू नव्या मटणाची."
"नक्को... आधीच तू सारखे स्वाक्षरीतून धक्के मारतो आहेस ते काय कळत नाहीयेत का मला?"
"हा हा हा"
"जरा हळू रे... खूप खट्याळपणा वाढवला आहेस... मला भिती वाटतेय...
मिसळपाव