शंकराचार्य श्री निश्चलानंद सरस्वती
In reply to धन्यवाद! by यकु
In reply to ओ भाषांतर वाले, जरा समजेल असे by कवितानागेश
In reply to उत्तम आणि चांगली माहिती by मदनबाण
In reply to किती विनोदी !! by अर्धवटराव
In reply to मिपाचा धुरंधर आणि विद्वान सभासदांना एक प्रश्ण by चिंतामणी
In reply to मिपाचा धुरंधर आणि विद्वान सभासदांना एक प्रश्ण by चिंतामणी
In reply to >>"तुम्ही विचारले म्हणून कोणी by टवाळ कार्टा
In reply to कार्ट्या, by इष्टुर फाकडा
In reply to सहमत. by चिंतामणी
In reply to >>"तुम्ही विचारले म्हणून कोणी by टवाळ कार्टा
In reply to मतदान करायला कोणता धर्मगुरू सुचवतो? by चैतन्य गौरान्गप्रभु
In reply to मतदान करायला कोणता धर्मगुरू सुचवतो? by चैतन्य गौरान्गप्रभु
In reply to मिपाचा धुरंधर आणि विद्वान सभासदांना एक प्रश्ण by चिंतामणी
In reply to मिपाचा धुरंधर आणि विद्वान सभासदांना एक प्रश्ण??? by अर्धवटराव
In reply to टाळ्या. by चिंतामणी
In reply to किती विनोदी !! by अर्धवटराव
In reply to खरच विनोदी by चैतन्य गौरान्गप्रभु
In reply to छान माहिती. by चिंतामणी
In reply to छान माहिती. by चिंतामणी
In reply to चैतन्य गौरान्गप्रभु साहेब , अतिशय चांगला लेख लिहिला आहे. by निश
In reply to धन्यवाद ... by चैतन्य गौरान्गप्रभु
In reply to >>>वेदांचे परमज्ञाता, by नाना चेंगट
In reply to अरे वा by रमताराम
In reply to समुपदेशन by परिकथेतील राजकुमार
In reply to >>>वेदांचे परमज्ञाता, by नाना चेंगट
In reply to समकालिन शंकराचार्य असोत की by यकु
In reply to >>शंकराचार्य ही परंपरा सोडा, by स्वानन्द
In reply to >>>>रजनीशांच्या कुठल्याही by यकु
In reply to >>तर रजनीश बायबल, ओशो उपनिषद by स्वानन्द
In reply to >>>>>नाव देण्याची पद्धत सेकंड by यकु
In reply to काहून ब्यांडविडथ वाया घालवताय by धन्या
In reply to >>तर रजनीश बायबल, ओशो उपनिषद by स्वानन्द
In reply to एक थोडं कुरुंदकर वाचा की हो by बॅटमॅन
In reply to काय म्हणतोय कुरुंदकर? आणि by स्वानन्द
In reply to तेंचं "यात्रा" नावाचं पुस्तक by बॅटमॅन
In reply to समकालिन शंकराचार्य असोत की by यकु
In reply to समकालिन शंकराचार्य असोत की by यकु
समकालिन शंकराचार्य असोत की पूर्वीचे शंकराचार्य, ते कितीही सिद्धपुरुष, महाज्ञानी, ज्ञाता, परमज्ञाता असले तरी त्यांच्यामध्ये वेदांचे प्रामाण्य पूर्णत: ओव्हरराइड करुन स्वत:चे नवे तत्त्वज्ञान निर्माण करण्याची धमक दिसली नाही. ज्ञाता, परमज्ञाता आहात तर मग तुमच्या परमज्ञानाला आधार म्हणून वेदांची जुनी बाडं कशाला उघडत बसता? तुमचे पूर्णत: नवीन तत्त्वज्ञान निर्माण करा ना. नीरक्षीर विवेकाने वेदांचा संदर्भ वापरावा लागतोय म्हणजे वेदात सांगितलेलं आजच्या काळाला लागू नाही हे तर स्पष्टच आहे, मग तरीही जिथेतिथे वेदांचेच प्रामाण्य उकरुन काढण्याची काय गरज आहे? थोडक्यात हे सगळेच लोक रट्टामारु लोक आहेत, त्यांना पूर्णत: नवं काही निर्माण करण्याची भीती वाटते. शंकराचार्य ही परंपरा सोडा, अलिकडच्या रजनीशांसारख्या तथाकथित परमज्ञात्यानेही सुरुवातीला कितीही नव्याची आवई उठवली तरी त्याने नुसता वेदांचाच नव्हे तर जगातल्या सगळ्या जुन्यापुराण्या, कुजलेल्या, सडलेल्या तथाकथित परमज्ञानविषयक तत्त्वज्ञानाचा वापर करुनच कालहरण केले, त्यांना नवी दिशा दिसली नाही, त्यांना त्यांच्या स्वत:च्या परमज्ञानाची नवी सारणी उभी करता आली नाही.वरच्या तुमच्या मतामधली भाषा नीट असती तर तिचे योग्य शब्दात खंडन केले असते. परंतु आपल्याला मान्य नसलेल्या कोणत्याही मताला अशा पद्धतीने मांडणे, आणि अशा पद्धतीने मांडलेल्या मताचे खंडन करणे माझ्या तत्वात बसत नाही. सबब केवळ आक्षेप नोंदवत आहे. असो.
नाना चेंगट तुम्हाला खरोखर उत्सुकता असेल तर युजी कृष्णमूर्तींचे आयुष्य अभ्यासून पहावे अशी विनंती करतो. युजींचं वेगळेपण हे की ''परमज्ञान'' या विषयवस्तूचे वर्णन करणारी सगळी जुनी Terminology त्यांनी कचर्यात फेकण्याचं धाडस दाखवलं - त्यांना भलेही स्वत:चं लोकप्रिय तत्वज्ञान उभं करता आलं नसलं तरी त्यांच्या अनुभूतीला कुठल्या आधाराची गरज भासली नाही.ज्ञानप्राप्तीच्या विविध प्रमाणांमधे शब्द प्रामाण्य सुद्धा असते असे समर्थन करणार्या तत्वज्ञांच्या मताला चुकीचे मानणारे स्वतःला मान्य असलेल्या तत्वज्ञाच्या मताचे केवळ शब्दप्रामाण्यानेच समर्थन करतात हे पाहून गंमत वाटली. असो.
In reply to समकालिन शंकराचार्य असोत की by नाना चेंगट
वरच्या तुमच्या मतामधली भाषा नीट असती तर तिचे योग्य शब्दात खंडन केले असते. परंतु आपल्याला मान्य नसलेल्या कोणत्याही मताला अशा पद्धतीने मांडणे, आणि अशा पद्धतीने मांडलेल्या मताचे खंडन करणे माझ्या तत्वात बसत नाही. सबब केवळ आक्षेप नोंदवत आहे. असो.आक्षेप पावला. मी वर कुठलेही 'मान्य नसलेले मत' मांडलेले नाही (प्रतिपक्षाचे), माझे निरिक्षण मांडले आहे म्हणा हवं तर, आणि ते कसे चुकीचे आहे हे समजून घ्यायला नक्कीच आवडले असते. पण तत्व वगैरे आलं म्हटल्यानंतर आपला पास.
ज्ञानप्राप्तीच्या विविध प्रमाणांमधे शब्द प्रामाण्य सुद्धा असते असे समर्थन करणार्या तत्वज्ञांच्या मताला चुकीचे मानणारे स्वतःला मान्य असलेल्या तत्वज्ञाच्या मताचे केवळ शब्दप्रामाण्यानेच समर्थन करतात हे पाहून गंमत वाटली.पहिल्यांदा तर इथे 'नाना चेंगट' आणि 'यकु' यांचा वाद चालू नव्हता, त्यामुळे कसले समर्थन केले आहे (मान्य असलेल्या तत्वज्ञाच्या मताचे केवळ शब्दप्रामाण्याने समर्थन, गंमत वगैरे वगैरे तर फारच दूरचा मुद्दा ). तुम्ही लेखावर जे प्रश्न विचारले आहेत त्यामधून वेगळा सूर दिसत होता, म्हणून एक शिफारस केली होती. बट नाऊ दॅट यू हॅव चेंज्ड यूवर स्टँड, आय रिस्पेक्ट इट.
In reply to >>>वेदांचे परमज्ञाता, by नाना चेंगट
In reply to खात्री पटत चालली आहे! by बिपिन कार्यकर्ते
In reply to खात्री पटत चालली आहे! by बिपिन कार्यकर्ते
In reply to कुठे चालली आहे?? by कवितानागेश
In reply to तुम्हाला काय करायचे आहे? by बिपिन कार्यकर्ते
In reply to भरकटले.... by चैतन्य गौरान्गप्रभु
In reply to वेलकम टू द मॅट्रिक्स - by बिपिन कार्यकर्ते
In reply to वेलकम टू द मॅट्रिक्स - by बिपिन कार्यकर्ते
In reply to नाही! चर्चा झालीच पाहिजे! by चैतन्य गौरान्गप्रभु
In reply to हो ना... by धन्या
यकु कृष्णमूर्तींकडे अजिबात लक्ष देऊ नका तुम्ही. त्यांना सडेतोड बोलण्याच्या नावाखाली असं काही बोलायची अधूनमधून लहर येते.1. पौर्णिमा किंवा अमावस्येला आमच्यामध्ये ही लहर उसळत नाही असे स्पष्टीकरण दिले जाते. :| 2. आज पौर्णिमा किंवा अमावस्या असल्यास त्यासाठी आम्ही जबाबदार नाही. तो केवळ एक योगायोग मानावा. :| 3. आम्ही सडेतोड बोलण्याच्या नावाखाली बोलत नसून फक्त जे आहे ते स्पष्टपणे मांडतो, हा प्रकार आपल्याला सडेतोडपणा वाटला असेल तर हॅहॅहॅ... आता यावर काय बोलावं? ;-) कलोअ ह्रदयाच्या मूळापासून/तळापासून आपलाच,* यकु *वरीजनल From the bottom of my heart - चा निवृत्त भाषांतर संघाकडून करुन घेतलेला मराठी अनुवाद :p
In reply to हो ना... by धन्या
In reply to हे काय चालले आहे ? by परिकथेतील राजकुमार
In reply to खी:खी: खी: by बॅटमॅन
In reply to खी:खी: खी: by बॅटमॅन
In reply to नाही! चर्चा झालीच पाहिजे! by चैतन्य गौरान्गप्रभु
धन्यवाद!