प्रवास
भट्कंती फोटो
(|: खुप कंटाळा आला म्हणुन जरा.............
इथे फिरुन यावेसे वाट्तेय्,परत एकदा
,
हे आहे अनट्च भिमाशंकर ,थोडा पाऊस पड्ला कि असे मस्त वातावरण
इथे फिरुन यावेसे वाट्तेय्,परत एकदा
,
हे आहे अनट्च भिमाशंकर ,थोडा पाऊस पड्ला कि असे मस्त वातावरण पुनःप्रकाशित करेन - क्षमस्व
पुनःप्रकाशित करेन - क्षमस्व
ओरेगनचा समुद्र किनारा
ओरेगनच्या समुद्रकिनाऱ्यावर एकदा हायकिंगसाठी गेलो होतो. तेव्हा काही फोटो काढले, त्यातलाच हा एक.
आता तुम्ही विचाराल कुठे आहे हे ओरेगन? ओरेगन हे अमेरिकेतले एक राज्य आहे. कॅलिफोर्नियाच्या उत्तरेला. फोटोत दिसतोय तो प्रशांत महासागर.
आता तुम्ही विचाराल कुठे आहे हे ओरेगन? ओरेगन हे अमेरिकेतले एक राज्य आहे. कॅलिफोर्नियाच्या उत्तरेला. फोटोत दिसतोय तो प्रशांत महासागर.हडसर ऊर्फ पर्वतगड
१० दिवस आधी ठरलेली २ दिवसांची नागाव-काशिद-दिवेआगर सहल मित्रांच्या काही अपरिहार्य कारणांमुळे रद्द झाली. पण घेतलेली सुट्टी तर रद्द करता येत नाही मग त्याचा सदुपयोग करण्यासाठी मी आणी माझा आत्येभाऊ असे दोघे जण शनिवार दि. १३ ला पहाटे ५.४५ वाजता हडसर उर्फ पर्वतगड किल्ल्यावर जाण्यासाठी निघालो. अर्थात रात्रीच सगळे जाण्याचे नियोजन करुन ठेवले होते.
सकाळी ६.२० ला नाशिकफाट्यावरुन एसटी बस मिळाली. ७.४५ पर्यंत नारायणगाव व तिथून जीपने ८.१५ पर्यंत जुन्नर. वाटेत मानमोडीची लेणी लक्ष वेधून घेत होती. जुन्नरला महाराजांच्या जन्मस्थानाला खालुनच अभिवादन करून आम्ही ९.१५ च्या राजूर नं. १ च्या एसटी बसने निघालो.
मुरडी गांव प्रवास
मागच्याच महिन्यात मुरडी, पांच पांढरी, हरणे (किल्ला) गावाचा प्रवास झाला.
कोकण दिवा
नमस्कार.
नुकताच कोकण दिव्या या ठिकाणी जायचा चान्स मिळाला, तिथले फोटो शेअर करतो आहे.
http://picasaweb.google.com/barvekedar/KokanDiva
प्रवास
दर वेळी असंच होतं, जी.एम.आर.टी.ला जायचं असलं की मी कुरकूर करायला सुरूवात करते. "कशाला जायचं तिथे?", "त्रास आहे रे, उद्या ग्मर्टला जायचं आहे. सक्काळी सक्काळी उठून तिकडे जायचं, तिकडचं जेवणही मला आवडत नाही." असं काही नेहेमीच होतं. पण आलिया भोगासी म्हणून सकाळी सहाचा गजर लावून सव्वासहापर्यंत मी उठते. अर्धवट झोपेत, आवश्यक अशा अर्ध्या महत्त्वाच्या गोष्टी घरात किंवा ऑफिसातच विसरून मी बसमधे बसते आणि बस सुटायच्या आधीच माझा डोळा लागतो.
जाग येते तर बस बहुदा ऑफिसाच्या गेटपाशी असते आणि पुन्हा डोळा उघडतो तर इंद्रायणी जवळ आलेली दिसते. श्वासात बराच जास्त ऑक्सिजन आहे हे जाणवतं आणि खूप छान वाटतं.
हिमेजी
गेल्या वर्षी ऑफिसच्या कामानिमित्त जपानला (ओसाका) जाण्याचा योग आला. ओसाका विमानतळावरून काकोगावा शहरात पोहोचून हॉटेल मध्ये चेक-इन करेपर्यंत दुपारचे बारा वाजले. हाच एक अर्धा दिवस साईट-सीइंगला मिळणार होता त्यामुळे वेळ न दवडता सरळ हिमेजीकडे प्रस्थान ठेवले.
हिमेजी स्टेशन ओसाका पासून साधारण एक तासाच्या अंतरावर आहे आणि तिथून कासल चालत केवळ 20 मिनिटं. सुदैवाने आम्ही ज्यादिवशी तिथे गेलो तो दिवस जपानचा राष्ट्रीय खेळ दिवस (ऑक्टोबरचा दुसरा सोमवार) असूनही कासल पब्लिक व्हुइन्गसाठी ओपन होता.
सोळाव्या शतकात शोगुन हिदेयोशीने बांधलेली ही इमारत आज वर्ल्ड हेरीटेज साईट म्हणून घोषित केली आहे.
मिसळपाव
