ओरेगनचा समुद्र किनारा
ओरेगनच्या समुद्रकिनाऱ्यावर एकदा हायकिंगसाठी गेलो होतो. तेव्हा काही फोटो काढले, त्यातलाच हा एक.
आता तुम्ही विचाराल कुठे आहे हे ओरेगन? ओरेगन हे अमेरिकेतले एक राज्य आहे. कॅलिफोर्नियाच्या उत्तरेला. फोटोत दिसतोय तो प्रशांत महासागर.
आता तुम्ही विचाराल कुठे आहे हे ओरेगन? ओरेगन हे अमेरिकेतले एक राज्य आहे. कॅलिफोर्नियाच्या उत्तरेला. फोटोत दिसतोय तो प्रशांत महासागर.लेखनविषय:
याद्या
4962
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
सुरेख
इतक्या
वा! सुरेखच
एकद
मस्त
छान आहे
फोटो
व्वा ! मन
मस्त
वा , मस्त
सुंदर