जीवन के सफर मे
जीवन के सफर मे राही
जीवन के सफर मधे चालताना ,कुठे ना कुठे कुणी
ना कुणीभेटतच असते।आपण विसरून ही जातो ।
बिल्लू बाल्मिकी ,असे नावधारण केलेला,उत्तराखंड
मधील मसुरीच्या रस्त्यावर दोनच मिनिटे
भेटलेला माणूस आठवणीत राहाण्याचे काही कारण नाही।
पण राहिला ।त्याची ही, म्हटलं तर ,गोष्ट।
हिमालयाच्या कुशीतील सगळी ठिकाणं
काय किंवा निसर्गाने निर्माण केलेली कुठलीही ठिकाणे नुसती पाहाण्या पेक्षा, निवांतपणे
अनुभवायची आहेत,हे अनुभवांती पटलंय।
दोन वर्षांपूर्वी नोव्हेंबर च्या तिसऱ्या आठवड्यातअतिशय आल्हाददायक निवांत वातावरणात, रमणीय स्थळांमधे उत्तराखंडात । पण गावे निवांत नव्हती।
कारण, स्थानिक स्वराज्य
मिसळपाव