...पुढच्या वर्षी लौक्कर या..! :)
राम राम मंडळी,
गेले १०-१२ दिवस सुरू असलेला गणेशोत्सव काल अखेर संपला. घरोघरी तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाचे गणपती काल आपापल्या घरी गेले.
आम्ही देखील काल दुपारी साडेअकरा-बारा वाजल्यापासून ते आज सकाळपर्यंत आमच्या लाडक्या लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालो होतो. लालबाग, परळ, चिंचपोकळी आदी गिरणंगाव परिसर मांणसांनी अक्षरश: फुलून गेला होता. रस्ते, इमारती, चाळी, गच्च्या इत्यादी सर्वत्र ठिकाणी लोकांनी लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायला प्रचंड गर्दी केली होती. मुंगीलादेखील पाय ठेवायला कुठे जागा नव्हती.
मिसळपाव
इंद्रधनुष्य (रेनबो) पूल
दरीत धबधबा अशा काही कोनात पडतो की कॅनडाच्या तीरावरूनच त्याला पूर्णपणे एका नजरेत बघता येते.