सव्यसाचि (भाग-२)
3
डोईवरी पदर घेवूनी आलीस मोठ्या नखर्याने सांग सजणी भ्यालीस का तू माझ्या असल्या वागण्याने?
आप महर्षी का कार्य करते हो। आपको चिंता करने की क्या बात है। महर्षी संभाल लेंगे ना। राकेशचा आवाज व चेहरा आठवत राहिला. माझ्या ट्रेनच्या किश्श्यात भर पडली.ट्रेन धडाडत पुढे चालली होती. पत्नी अलका, सुनबाई वरदा व चिरंजीव चिन्मय यांच्या समावेत पत्यांचा 'दश्शी पकड' डाव रंगला होता. मधेच गप्पांना रंगत येत होती. रात्रीचे १० वाजून गेलेले. सहज समोरच्यांशी ओळख काढता कळले की ते गुंटकलला उतरणार आहेत.