ऑपरेशन भाग 4
भाग 3 वरुन पुढे-
अश्विनला व श्वेताला खरे कारण माहित असते,त्यामुळे ते त्याला दोषी मानत नसतात. अश्विन व श्वेता रोहितला समजावतात, की त्याची काहीच चुक नाहीये, त्याने हे सर्व संजयच्या दबावाखाली येऊन केलेले आहे, परंतू सर्व व्यर्थ. रोहित आता कसातरी वागत होता, मनाला येईल ते तो करु लागला होता. अलिकडे तर तो दारुही पित असायचा. दुसरीकडे अश्विन रोहितच्या अचानक कुठेतरी निघून जाण्याने चिंतेत होता, आणि तो सारखा रोहितला फोन लावत होता, परंतू रोहितचा फोन लागत नव्हता.
मिसळपाव