शृँगार ६
रूटिन लाईफ सुरू होत मधुन अधुन बायकोला डॉक्टरांकडे जाण्यासाठी गळ घालत होतो . पण ती काही यायला तयार होत नव्हती आणि आमच ब्रम्हचर्य पालन सुरू होत . नविन अस काही घडत नव्हत .
पण त्या दिवशी ऑफिसमध्ये थोडी नविन चर्चा सुरू होती . दळवी काका रिटायर होणार होते पुढच्या आठवड्यात त्यामुळे त्याबद्दल चर्चा सुरू होती . बाकी आमच्या ऑफिसचा बहुतेक स्टाफ हा जुनाच होता . सगळे कलिग जुनेजानतेच होते आणि मी जॉईन झालो तेव्हापासून फारसा बदलही नाही .
मिसळपाव