क्रांतितै चे अभिनंदन
आपल्या मिपाची सभासद क्रांतितै हिच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन नागपूरला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह, शंकर नगर येथे संपन्न होत आहे.
दि. ७-८-२०११रोजी सायंकाळी ६ वाजता,मान्यवर श्री. भीमराव पांचाळे, गझलनवाज यांच्या शुभहस्ते, श्री. गिरीश गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि डॉ. सुलभा हेर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली "असेही-तसेही" हा गझलसंग्रह आणि "अग्निसखा" हा काव्यसंग्रह प्रकाशित होणार आहे.
याद्या
11327
मिसळपाव
2)ही देवपुजेसाठी काढलेली कवठीचाफ्याची फुले.
3)हे ब्रह्मकमळ्.दोन दिवसामध्ये एकूण ८८ फुले फुलली होती.झाड फुलांनी भरून गेलं होतं.म