आषाढी एकादशी झाली.वारकर्यांप्रमाणे फुलांनीही पंढरीची वारी संपवून आता फुलायला सुरुवात केली.
आमच्या बागेत सध्या कवठी चाफा,ब्रह्मकमळ्,कमळ्,जास्वंद ही फुले फुलायला लागली.त्याचे काही फोटो
देत आहे.
१)हा कवठीचाफा.
2)ही देवपुजेसाठी काढलेली कवठीचाफ्याची फुले.
3)हे ब्रह्मकमळ्.दोन दिवसामध्ये एकूण ८८ फुले फुलली होती.झाड फुलांनी भरून गेलं होतं.माझ्याकडे मोठा कॅमेरा
नसल्यामुळे पुर्ण झाडाचा फोटो काढता आला नाही.
४)हे जांभळ्या रंगाचे कमळ.
5)हे जास्वंदाचे फुल.

वाचने
9502
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
कवठीचाफा मस्तच !! हे झाड
कुंडीत हे झाड कधी पाहिलं
In reply to कवठीचाफा मस्तच !! हे झाड by सूड
हा कवठीचाफा
पुण्यात मिळतं कि नाही माहित
In reply to हा कवठीचाफा by एक तारा
ब्रह्मकमळ एकदम आवडलं, झ़क्कास
सुधांशु कवठीचाफ्याच झाड छोट
अतिशय सुंदर फुले
येकदम झाक फोटो
अवांतर शंका
In reply to येकदम झाक फोटो by अत्रुप्त आत्मा
अतिशय सुंदर ग
सुंदर फूल, धन्यवाद.
मी दर्दी नाही
In reply to सुंदर फूल, धन्यवाद. by चित्रा