योगशिबीरातले दिवस १- ओळख, दिनचर्या
विवेकानन्द केन्द्र, योग शिबिर
तसे कॉलेजात असताना रोटरॅक्टचा युथ कॅम्प अटेन्ड केला होता. पण तो अगदीच ४ दिवसाचा. ४ दिवस भुर्र्कन उडुन गेले होते. त्या त्या वयातले अनुभव वेगळेच असतात. तेव्हा शरीर, मन दोन्हीही तरल असते. इतरांसोबत कुठल्याही सवयीचे अॅब्सॉर्बीन्ग चटकन होत असते.
मिसळपाव