आजार!
आजार
हल्ली मनोविकारांवर काही वाचन झाले. ज्या रोगाचे हजारात निदान ७ जण बळी अहेत, अश्या एका कष्ट्साध्य रोगाबद्दल काही विशेष मुद्देसूद माहिती मिळाली. त्या निमित्ताने हे प्रकटन.
स्किझोफ्रेनिया -Paranoid schizophrenia या आजाराबद्दल खरं तर फार लहानपणीच कळले होते. कधीतरी मेंदूतच काहीतरी बिघडते आणि हार्मोनल इम्बॅलन्स होतो इतके नक्की माहित होते. हे लोक अचानक विनाकारण चिडतात, त्यांचा सोशल सेन्स संपतो. पण अजूनही अश्या पेशंट्स चे नक्की कधी, कसे काय बिघडते हे अज्ञातच आहे. फक्त कुठल्यातरी गोष्टीचा अचानक आत्यम्तिक 'गंड' निर्माण होतो, आणि सतत त्याबद्दल बोलतात. रोजच्या गोष्टी, जमेनाश्या होतात.
मिसळपाव