Skip to main content

इतिहास

भाषिक संपत्ती

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 26/10/2010 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
भाषिक संपत्ती - लहानपणापासुन आवडता असलेल्या विषयावर लिहायला घ्यावे असा विचार केला त्यावेळेस याहुन जास्त समर्पक शीर्षक नाही सुचले. सध्या शिव्या (किंवा मराठीत ज्याला आपण स्लँग म्हणतो) मर्दानगीचे प्रतिक आहेत असे मौलिक ज्ञान मला नुकतेच मिळाले आहे. त्यामुळे या संपत्तीचे मोलही प्रचंड वाढले आहे. असे म्हणतात की कुठल्याही भाषेवर प्रभुत्व मिळवायचे असेल तर प्रथम त्या भाषेतल्या शिव्या शिकुन घ्याव्यात. आमच्यासाठी ही प्रक्रिया फार लवकर सुरु झाली. मायबोलीतल्या काही "मर्दानी" शब्दांवर आम्ही खुप लवकर प्रभुत्व मिळवले. कोल्हापुरात असताना (माझा लेख सुपरहिट्ट होणार.

बेसिंगस्टोक मेळावा २०१०!

लेखक असुर यांनी शुक्रवार, 22/10/2010 05:15 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, दसर्‍यानिमित्त शिवाजी पार्कावर झालेल्या ५० डेसिबलच्या मेळाव्याबद्दल बरीच वर्तमानपत्र, वाहिन्या, मराठी आंतरजालावरील धागाकर्ते वगैरे लोकांनी खूप लिहून बक्कळ चर्चा केली. अर्थातच आम्हालाही मळावे वगैरे गोष्टीत भयंकर इंटरेस्ट! त्यामुळे बेसिंगस्टोकात झालेल्या नवरात्र-नवमी मेळाव्याबद्दल लिहून ऑल इंग्लंड गणेशोत्सव मंडळ, अँग्री इंग्लंड युवा मोर्चा, बेसिंगस्टोक म्हैला मंडळ, आणि 'क्लब बेल्जियम' यांच्याप्रती शुभेच्छा व्यक्त कराव्यात हा मानस आहे! बेसिंगस्टोक म्हैला मंडळाच्या संस्थापिका आणि अध्यक्षा मा.

सफर कलाडगड, कुंजरगड, भैरवगड आणि पाबरगडाची

लेखक बज्जु यांनी मंगळवार, 19/10/2010 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावण आणि भाद्रपदातील पुजांच्या धावपळीमुळे ऒगस्ट आणि सप्टेंबरमध्ये म्हणजे जवळ्जवळ दोन-अडीच महिने ट्रेक झाला न्हवता. पित्रुपक्षात पंधरा दिवस आराम असल्याने आणि गिरीषला २ ऒक्टोबरला गांधीजयंतीची सुट्टी रविवारला जोडुन आल्याने लगेच कलाड्गड, कुंजरगड, भैरवगड, पाबरगड असा ट्रेक ठरवुन टाकला. ट्रेकला मेंबर दोनच मी आणि गिरीष साठे. दोघेच जण असल्याने अर्थातच बाईकने जायचे ठरले. २ तारखेला पहाटे लवकर निघायचे असल्याने १ ऒक्टोबरला संध्याकाळीच गाडीत पेट्रोल भरुन ठेवले आणि थोडेसे ड्रायफ़ुड घेऊन ठेवले होते. सॆका रात्रीच भरल्या.

हा खरा दुर्गाअवतार

लेखक रन्गराव यांनी रविवार, 17/10/2010 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
दोन विडिओ लिंक्स देतो आहे. स्व. ईंदिरा गांधी ह्यानी बीबीसी ला दिलेल्या दोन मुलाखती आहेत. ह्या पहिल्या मुलाखतीमध्ये. जेव्हा त्यांना विचारला जात -"युद्ध शक्य आहे का?" त्यावर अप्रत्यक्ष पण ठणठणित तस सुचवला आहे. आणि हा दुसरी मुलाखत - ह्यात पाकिस्तानची दुसर्या महायुद्धातील जर्मनीशी तुलना करून बीबीसीच्या मुलाखत घेनार्या मानसाला अक्षरशः गप्प बसवला आहे. देब करो आणि असो दुर्गावतार पून्हा भारतात जन्म घेवो.

रामजोशी ( सवाल-जवाब आणि हटातटाने बटा)

लेखक यशवंतकुलकर्णी यांनी शुक्रवार, 15/10/2010 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपटः रामजोशी गीतकारः ग.दि.मा. सवाल: पंचाग सांगता जलम गमविला उगाच सांगता काय भीती....अन चंद्र कोरीपुढं तुमचा काजवा चमकुन चमकल तरी किती...पोथ्या पुराणं वाचुन-वाचुन अक्कल वाढली असंल अती...तर चंदराचं चांदण शीतल का उष्ण का सांगा हो मजप्रती जवाब: क्षयी कोर तु सूर्यापुढची तेज ओकीसी किती गं....विरहामध्य उष्ण चांदणे...शितल पती संगती ग.. ************ सवाल: पाण्यामधली एक अप्सरा सहज भाळली नरावर, अन कधी कोण ते सांगून द्यावे, सवालास उत्तर..जी..जी.जी.. जवाब: पुराणातली वांगी राहू द्या पुराणात असली रं...नागकन्यका उलपी पूर्वी पार्थावर भुलली रं.... *************** सवाल: पती सोडूनी सती, कोण ती रतली अवि

घाटवाटा

लेखक जिप्सी यांनी शुक्रवार, 08/10/2010 21:28 या दिवशी प्रकाशित केले.
सह्याद्रीतल्या गडकिल्ल्यांची आणि आपली मैत्री एकदा जुळली की मग हळूहळू घाटवाटांची ओळख व्हायला लागते. पहिल्यांदा आपली त्यांची गाठ पडते ती एका गडावरून दुसर्‍या गडावर जाताना. लांबची,फिरून जाणारी वाट टाळण्यासाठी आपण एखाद्या गावकर्‍याला रस्ता विचारतो आणि तो म्हणतो,त्यो किल्ला व्हय ? हे हित पलीकडल्या अंगाला,ह्यो दांड/घाट उतरला की खायल्या अंगाला !