मिशन काश्मीर - भाग ३ - श्रीनगर
http://misalpav.com/node/17957 - मिशन काश्मीर - भाग १
http://misalpav.com/node/17973 - मिशन काश्मीर - भाग २
**************************************************************
काश्मीर आज भारतीयांसाठी सुद्धा एक दंतकथा झाली आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात काश्मीर म्हणजे दहशतवाद असे एक समीकरण झाले आहे. पण एकेकाळी ही देवांची भूमी होती. साक्षात शंकराने इथे साधना केल्याचे मानले जाते. कश्यपाच्या या भूमीत हजारो वर्षे हिंदु राजांनी राज्य केले. त्याच्या अनुषंगाने बरीच मंदिरे देखील बांधली गेली.
मिसळपाव